Последние посты

Agrowon
30 июл., 15:32
https://youtu.be/88ZQOX-vnBc?si=ghVycheGnUmiz8vyYouTubeFarmer Loan Waiver : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दोन लाख अनुदानाची मागणी? | Agrowon#loanwaiver #karjmafi #farmerloanwaiver पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीवरून सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. एकीकडे ज्या शेतकऱ्यांची नावं लाभार्थी यादीत आहेत, त्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभारलेला आहे. या अडचणीमुळे शेतकरी…
Agrowon
28 июл., 14:15
https://youtu.be/AhDhEr-IGBA?si=cdX-Hlc9BuFRWZ_2YouTubeFarmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?| Agrowon#loanwaiver #karjmafi #devendrafadnavis राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी या यादीतील शेतकऱ्यांना…1,510Открыть в Telegram
Agrowon
10 июл., 14:37
https://youtu.be/Ch0HYLJh7-0?si=JhgUnSeqdCDqSqnZ2,250Открыть в Telegram
Agrowon
8 июл., 13:07
https://youtu.be/7IeWJmqSvJw?si=Y8g6F1dE-CQqgz_2YouTubeFarmer Loan Waiver : मुख्यमंत्री फडणवीसांनी परदेशी समिती, शेतकरी नेत्यांची बैठक का रद्द केली?#farmerloanwaiver #loanwaiver #devendrafadnavis यंदाच्या शेतकरी कर्जमाफीतील अटी-शर्तीबाबत परदेशी समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी आणि शेतकरी नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बुधवारी (ता.८) मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मुंबईत शेतकरी…2,440Открыть в Telegram
Agrowon
11 июн., 13:38
https://youtu.be/wQXLWFUInZc?si=HsLIWWP78BmEjoLqYouTubeKharif Sowing 2026 : कमी पावसात वनशेती देणार उत्पन्नाची हमी? Dr. Sangram Chavan#kharifseason #sowing #agroforestry खरीप हंगाम तोंडावर आला आहे. परंतु यंदाच्या मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे. मग कमी पावसात वनशेती फायदेशीर ठरू शकते? वनशेती करायची असेल तर त्यासाठी कोणत्या…
Agrowon
10 июн., 15:20
https://youtu.be/gX725YOd54U?si=sk-QU4nAEqYNyT-aYouTubeMonsoon in 2026 : पावसाचे खंड पडले तरी शून्य मशागत शेती ठरते फायदेशीर? Prataprao Chiplunkar#monsoon2026 #notillfarming #kharifseason यंदा मॉन्सून हंगामात पावसाचे खंड पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु शून्य मशागत शेती तंत्र किंवा विना नांगरणी शेती तंत्रज्ञानात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. मग शून्य…
Agrowon
8 июн., 14:49
https://youtu.be/V6hTugqe-y4?si=ce_ujfP2YBLGKsLF
Agrowon
8 июн., 01:53
https://youtu.be/Vmf7Vtg9Ack?si=NpbWdJczupPKFghmYouTubeTembhu Irrigation Scheme: उपसा सिंचन योजनेनं दुष्काळी शेतीची ओळख पुसली | Agrowon#watermanagement #irrigationsystem #tembhuwaterproject दुष्काळाच्या छायेतल्या तीन जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलं एका टेंभू उपसा सिंचन योजनेनं. कृष्णामाईचं पाणी शेतात आलं आणि शेतकऱ्यांची पीक पद्धती बदलली. पण हे घडलं कसं? कृष्णेचं पाणी सांगली…2,310Открыть в Telegram
Agrowon
4 июн., 14:17
https://youtu.be/xdUAx_j7JRg?si=VjNtqhvm42lTuQSVYouTubeKharif Sowing 2026 : खरीपात कमी पाऊस पडणार; कोणती पिकं फायदेशीर ठरणार? | Dr. Rajaram Deshmukh#kharifseason #sowing #monsoon2026 खरीप हंगाम तोंडावर आला आहे. परंतु राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मग खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकांपेक्षा कडधान्य पिके खरंच फायदेशीर ठरतील? तूर, मुग आणि उडीदाचे…2,390Открыть в Telegram
Agrowon
3 июн., 15:55
https://youtu.be/KWYbDysVF14?si=7Sx2tEw8aU2Crs1sYouTubeKarjmafi GR 2026 : मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? | Agrowon#karjmafi #devendrafadnavis #loanwaiver शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय २ जून २०२६ रोजी राज्य सरकारने जारी केला आहे. या शासन निर्णयात २ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात…1,990Открыть в Telegram
Agrowon
2 июн., 13:17
https://youtu.be/fujBb26Fdgs?si=MjI1tbPNq10y06piYouTubeFarmer Karjmafi Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबाबत काय म्हणाले? | Agrowon#karjmafi #devendrafadnavis #farmerloanwaiver राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीला मंगळवारी (ता.२) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. पण…
Agrowon
29 мая, 15:31
https://youtu.be/mkHzLkIwuds?si=y_UPEtyhiFjnIee_YouTubeCrop Insurance 2026 : पीकविमा योजनेत नुकसान भरपाईचे ट्रिगर लागू करण्यास सरकारचा नकार| Agrowon#pikvima #cropinsurance #nuksanbharpai दुष्काळाची भीती... कमी पावसाचा अंदाज... आणि लाखो शेतकऱ्यांची पीकविम्याकडून असलेली अपेक्षा. पण अशा परिस्थितीतही राज्य सरकारने पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर पुन्हा लागू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानामुळे…
Agrowon
28 мая, 12:55
https://youtu.be/i5Bd7IkWzxE?si=qQyiR4-voKxRQEz1YouTubeTur, Moong Irrigation: तूर, मुग आणि उडीद पिकांना तुषारने पाणी देणं फायदेशीर? | Dr. Dattatray Wane#watermanagement #dripirrigation #kharifseason यंदा मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन तूर, मुग, उडीद पिकं फायदेशीर ठरतील, असे आवाहन कृषी अभ्यासक करत आहेत. त्यामुळे या पिकांना भुईदांडाने पाणी देण्याऐवजी ठिबक व तुषार वापरून पाणी दिलं तर उत्पादन…
Agrowon
27 мая, 14:50
https://youtu.be/VjaRROLrVlE?si=GU1H8RyrGTl9r4WIYouTubeFodder Crop : एल निनो वर्षात कोणती चारा पिकं फायदेशीर ठरतील? | Dr. Dinesh Bhosale#silagemaking #dairyfarm #kharifseason यंदा मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी वर्षभरातील चारा पिकांचं नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी कोणती पिकं घेतली पाहिजेत? तसेच मुरघासची…2,120Открыть в Telegram
Agrowon
25 мая, 13:15
https://youtu.be/WFJQxJBcgHA?si=3lxYhH0mCviqevrRYouTubeDrought In 2026 : दुष्काळ वर्षात दूध उत्पादन वाढवण्यासाठी काय काळजी घ्यावी? | Agrowon#elnino #animalhealth #livestockfarming एल-निनोमुळे यंदाच्या मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एल-निनोचा शेतीसह पशुपालक शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मग दुष्काळ पडला तर दूधाचं उत्पादन टिकवण्यासाठी काय काळजी घ्यावी?…2,190Открыть в Telegram
Agrowon
17 мая, 12:57
https://youtu.be/GMYSvEq2Ir8?si=lYCz8jaFgrYHWApHYouTubeDevendra Fadanvis : आंबा आणि काजू उत्पादकांच्या आंदोलनात नेमकं काय घडलं? | Agrowon#devendrafadnavis #rajushetty #karjmafi राज्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आलं. परंतु या आंदोलनाला चिरडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात…
Agrowon
3 мая, 15:26
https://youtu.be/ncNhmoR658k?si=loFOc9Cdmf2veq1AYouTubeDr. Janaki Ammal: एका महिलेमुळे देशाची साखर आयात थांबली? | Agrowon#janakiammal #sugarcanefarming #research महिलांचं आयुष्य चूल आणि मूल इथंपर्यंतचं मर्यादित नसतं, याचीच कित्येक उदाहरण आणि दाखले देता येतात. परंतु आजही शेतकरी महिलांच्या कार्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक महिला शेतकरी वर्ष…
Agrowon
3 мая, 15:25
https://youtu.be/ul3UTwopJ0E?si=g49Y30Uoy4-yO__9YouTubeLoan Debt Driven : शेतकऱ्यांमध्ये कर्ज काढून खर्च करण्याची सवय का वाढत आहे? | Agrowon#ruraleconomy #creditcard #farmerloan ग्रामीण भागात कर्जाची मागणी वाढत आहे. तसेच खर्चही वाढत आहे. शेतकरी तरुणांना मायक्रो-फायन्सास कंपन्या आणि ऑनलाईन अॅपमुळे तत्काळ कर्ज मिळत आहेत. परंतु त्यात फसवणुकीच्या शक्यता वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील…
Agrowon
26 апр., 14:57
https://youtu.be/aKx8s11WMJY?si=-LbPQl0AtAhFhPVhYouTubeAdani Project : शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाणी आणि जमिनीवर गौतम अदानींचा डोळा? | Dr. Bharat Patankar#adanigroup #farmersissues #sahyadri दुष्काळग्रस्त आणि धरणग्रस्तांसाठी आवाज उठवणारे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी ५ मे रोजी सातारा तारळी येथील अदानीच्या जलविद्युत प्रकल्पावर हजारो शेतकऱ्यांसह धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे…
Agrowon
6 мар., 12:47
https://youtu.be/tFyGh3DbMvA?si=YSYSqZ3gk-83jOO_YouTubeShetkari Karjmafi : २ लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार? | Agrowon#karjmafi #maharashtrabudgetsession #devendrafadnavis राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांन २ लाखांपर्यंत कर्जमाफ करण्यात येईल. तसेच कर्जाची नियमित परतफेड…
