Последние посты

Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 14:11
UPSC Mains Answer Writing मध्ये फक्त सगळं येतं म्हणून सगळं लिहायचं नसतं!Link: https://youtube.com/shorts/IqwI1R-o5Z4?feature=shareEvery aspirant preparing for the UPSC must watch this video!YouTube3 Golden Rules of UPSC Answer Writing | Shakti Dubey | AIR 1Are you writing everything you know in your UPSC Mains answers?Sto...
Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 10:44
तुलू भाषेला प्रशासकीय मान्यतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल!कर्नाटक मंत्रिमंडळाने दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये तुलू भाषेला अतिरिक्त अधिकृत भाषेचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे.📌 तुलू ही द्रविड भाषाकुळातील स्वतंत्र भाषा असून तिची समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि मौखिक परंपरा आहे.


1,960Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 10:32
भारत–श्रीलंका सागरी सराव ‘SLINEX-26’भारत आणि श्रीलंका यांच्यातील 13वा द्विपक्षीय सागरी सराव SLINEX-26 17–21 सप्टेंबर 2026 दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडला.या सरावातून सागरी सहकार्य, परिचालन समन्वय आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला.




Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 07:44изменён
For more information: https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2310586&lang=1®=3&utm_source=chatgpt.com
Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 06:36
YouTube Live सुरू झाले आहे.1,920Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 06:36
Live सुरू झाले आहे.. Join now : https://www.youtube.com/live/jGcIiGpiQc0YouTubeUPI @ 10भारताच्या Digital Payment Revolution ला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत! 🇮🇳📱 UPI ने भारतातील डिजिटल व्यवहारांचा चेहरामोहरा कसा बदलला? UPI चा प्रवास, त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि आता चर्चेत आलेला MDR (Merchant Discount Rate) म्हणजे नेमकं काय? या व्हिडिओमध्ये…1,920Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
24 сент., 06:33изменён
🇮🇳📱 UPI @ 10 🔥 Digital Revolution ते MDR । सोप्या शब्दांत सगळं काही!📅 गुरुवार, दिनांक 24 सप्टेंबर 2026 ⏰ दुपारी 12 वाजता | YouTube Live ▶️ YouTube Live link : - https://youtube.com/live/jGcIiGpiQc0📌 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: 🔹 UPI चा 10 वर्षांचा प्रवास 🔹 Digital Payments आणि भारतीय अर्थव्यवस्था 🔹 MDR म्हणजे काय? कोण भरतो MDR? 🔹 UPI आणि MDR यांचा संबंध 🔹MDR चा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? 🔹 Digital Payments समोरील आव्हाने 🔹 UPSC/MPSC Prelims + Mains साठी महत्त्वाचे मुद्दे🎯 UPSC | MPSC | राज्यसेवा | Combine | Economics | Current AffairsYouTubeUPI @ 10भारताच्या Digital Payment Revolution ला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत! 🇮🇳📱 UPI ने भारतातील डिजिटल व्यवहारांचा चेहरामोहरा कसा बदलला? UPI चा प्रवास, त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि आता चर्चेत आलेला MDR (Merchant Discount Rate) म्हणजे नेमकं काय? या व्हिडिओमध्ये…
Chanakya Mandal Pariwar (Official)
23 сент., 16:31
Ethics ची तयारी कशी करायची? Case Studies मध्ये Ethical Dilemmas कसे लिहायचे? आणि Optional Subject चा उपयोग GS Paper IV मध्ये कसा करायचा?Link :- https://youtube.com/shorts/YZ39pSyv0s0?feature=shareYouTubeUPSC Ethics | Effective Preparation Strategy | #ChanakyaMandalPariwarEthics can be a high-scoring paper in UPSC Mains - but only if your...
Chanakya Mandal Pariwar (Official)
22 сент., 12:53
पद तेच… पण इतिहास घडवला!T. N. Seshan यांनी Election Commission मध्ये नेमका काय बदल घडवून आणला?Link: - https://youtube.com/shorts/_5bRI5cRa9U?feature=shareYouTubeएक अधिकारी किती मोठा बदल घडवू शकतो? अविनाश धर्माधिकारी सर (IAS) | #ChanakyaMandalPariwarराज्यघटना तीच, कायदा तोच, सरकारी विभाग तोच आणि पदही तेच… मग एखादा अ...1,530Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
22 сент., 07:37
जीवनात संकटं आली, अपयश आलं, अंधकार निर्माण झाला तर आपण करायचं काय?प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो, जेव्हा कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. अपयश येतं, संघर्ष वाढतो आणि मनात प्रश्न निर्माण होतो “आता पुढे काय?”Link: https://youtube.com/shorts/YO9Ur_AyugE?feature=shareअशा वेळी हा व्हिडिओ Bookmark करून ठेवा.YouTubeThe Bookmark | | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | UPSC | MPSCजीवनात संकटं आली, अपयश आलं, अंधकार निर्माण झाला तर आपण करायचं काय?...
Chanakya Mandal Pariwar (Official)
22 сент., 03:34



Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 15:57
MPSC & UPSC ची तयारी म्हणजे फक्त अभ्यास नाही!अभ्यासासोबत व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक परिपक्वता, Current Affairs, Study Planning आणि Officer Mindset घडवणारा Preparatory Course! ▶️ व्हिडिओ पाहा आणि Preparatory Course बद्दल अधिक जाणून घ्या.LINK :- https://youtube.com/shorts/25q3G6v8KNU?feature=shareYouTubeStudent Feedback | UPSC | MPSC #MPSC2027 #upsc2027Preparatory Course | अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जडणघडण | MPSC & UPSC...2,580Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 13:28
स्पर्धा परीक्षा = फक्त Knowledge + Marks नाही! अभ्यास करूनही काही वेळा भीती, Pressure आणि Self-Doubt मुळे आपली Best Performance देता येत नाही. हा व्हिडिओ बघा तुम्हाला दिशा मिळेल.🏆 Link :- https://youtube.com/shorts/1k5YgJnroAY?feature=share👉 हा व्हिडिओ प्रत्येक aspirant ने नक्की पाहावा आणि ज्याला याची गरज आहे त्याच्यासोबत Share करा!YouTubeMental Strength | यशासाठी मनाची तयारी कशी कराल? #mentalhealthस्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास, पुस्तके आणि मार्क्स नाहीत…खरा...2,580Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 11:45
...जिथे लोकसेवा हीच देशसेवा...दरवर्षी प्रमाणे या वर्षीही चाणक्य मंडलचे विद्यार्थी गणेशोत्सवात गर्दी व्यवस्थापनाचे काम करत आहेत. चाणक्य मंडलच्या फाउंडेशन कोर्स आणि प्रिपरेटरी कोर्सचे विद्यार्थी पुण्यातील महत्त्वाचे गणपती मंडळ आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये गर्दी व्यवस्थापनाचे काम करतात.भारतमातेचा कार्यकर्ता अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा अनुभव मिळावा, टीम सोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमता वाढावी या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.


Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 08:08

Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 08:07
2,130Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 08:06
2,130Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 07:59
अधिष्ठान’ मालिकेवर विद्यार्थ्याने सादर केलेला पोवाडा जिद्द • संघर्ष • ध्येय • प्रेरणा ❤️Link :- https://youtube.com/shorts/CqkYeUq4bVw?feature=shareहा पोवाडा नक्की ऐका आणि तुमच्या मित्रांसोबतही Share करा! अधिष्ठान फक्त पाहायचं नाही… अनुभवायचं आहे! 🚩YouTubeअधिष्ठान मालिकेने आम्हाला काय दिलं? उत्तर… हा पोवाडा | #UPSC #MPSCअधिष्ठान | विद्यार्थ्यांच्या मनातील प्रेरणा | MPSC Motivationतुम्...2,070Открыть в Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 сент., 07:47
Current Affairs कसे वाचावे? The Hindu / Indian Express मधून नेमके काय वाचावे? कोणत्या बातम्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत?Link: https://youtube.com/shorts/GdU-JoGFf2Y?feature=shareया व्हिडिओमध्ये जाणून घ्या Syllabus-Oriented Newspaper Reading Strategy आणि Current Affairs ची योग्य तयारी करण्याची पद्धत.YouTubeNewspaper Reading Strategy | #currentaffairs कसे वाचावे? | Chanakya Mandal PariwarUPSC/MPSC Current Affairs | Newspaper Reading Strategy | Current Af...
Chanakya Mandal Pariwar (Official)
20 сент., 14:09
Preparatory Course म्हणजे केवळ Modules, Tests आणि Current Affairs नाहीत… तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सकारात्मक मानसिकता, विजिगीषूवृत्ती आणि भावी अधिकाऱ्याला साजेशी परिपक्वता घडवण्याचा एक परिवर्तनशील प्रवास! 🌱 हा अनुभव नक्की पाहा आणि Preparatory Course चा खरा प्रवास जाणून घ्या.Link :- https://youtube.com/shorts/BopeyrHGkhI?feature=shareYouTubePreparatory Course | Chanakya Mandal Pariwar | Student Feedback🎓 Preparatory Course मधील विद्यार्थिनीचा अनुभव! ❤️पुस्तकी ज्ञानास...
