gram news
Аватар канала आम्ही फक्त शिवभक्त

आम्ही फक्त शिवभक्त

@chhatrapati_shivaji_maharaj

शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी. सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश Contact 👇 @chhatrapati_bot ┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚

ПроектыHI

49подписчиков

Открыть канал

Последние посты

  • आम्ही फक्त शिवभक्त

    30 апр. 2025 г., 10:17изменён

    📹 LIGHTROOM 𝗣𝗿𝗲𝗺𝗶𝘂𝗺 𝗠𝗼𝗱 𝗔𝗽𝗸🔺 𝗩𝗲𝗿𝘀𝗶𝗼𝗻: 𝘃 10.3.1⚡️𝗠𝗼𝗱 𝗜𝗻𝗳𝗼 ~ ⬇️: 𝗣𝗿𝗲𝗺𝗶𝘂𝗺 𝗨𝗻𝗹𝗼𝗰𝗸𝗲𝗱🔐 ⬇️: 𝗔𝗹𝗹 𝗪𝗼𝗿𝗸𝗶𝗻𝗴 ⬇️: 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 𝗜𝘀𝘀𝘂𝗲 𝗙𝗶𝘅𝗲𝗱 ✅⚠️ 𝗟𝗼𝗴𝗶𝗻 𝗡𝗲𝗲𝗱𝗲𝗱──────────────── 🚪 : 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 ──────────────── 👁 : 𝗛𝗼𝘄 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱➜ @chhatrapati_bot ──────────────── 📱 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥➜ @Chhatrapati_shivaji_maharaj ────────────────
  • आम्ही फक्त शिवभक्त

    30 апр. 2025 г., 09:48изменён

    📢 New update of capcut is coming soon
  • आम्ही फक्त शिवभक्त

    25 апр. 2025 г., 03:05изменён

    "छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार शत्रूंसाठी धगधगती होती, पण जनतेसाठी संरक्षणाची होती."#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज #दैवत_छत्रपती_शिवशंभू #शिवनेरी #shivaji_maharaj
  • आम्ही फक्त शिवभक्त

    24 апр. 2025 г., 15:01изменён

    📹 𝗖𝗮𝗽𝗖𝘂𝘁 𝗣𝗿𝗲𝗺𝗶𝘂𝗺 𝗠𝗼𝗱 𝗔𝗽𝗸🔺 𝗩𝗲𝗿𝘀𝗶𝗼𝗻: 𝘃𝟭𝟰.𝟭.𝟬⚡️𝗠𝗼𝗱 𝗜𝗻𝗳𝗼 ~ ⬇️: 𝗣𝗿𝗲𝗺𝗶𝘂𝗺 𝗨𝗻𝗹𝗼𝗰𝗸𝗲𝗱🔐 ⬇️: 𝗔𝗹𝗹 𝗧𝗲𝗺𝗽𝗹𝗮𝘁𝗲𝘀 𝗪𝗼𝗿𝗸𝗶𝗻𝗴 ⬇️: 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 𝗜𝘀𝘀𝘂𝗲 𝗙𝗶𝘅𝗲𝗱 ✅⛔️𝗧𝘂𝗿𝗻 𝗼𝗻 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 𝗖𝗿𝗲𝗮𝘁𝗼𝗿 𝗠𝗼𝗱𝗲 & 𝗟𝗼𝗴𝗶𝗻 𝗡𝗲𝗲𝗱𝗲𝗱 ⚠️ 𝗩𝗽𝗻 𝗡𝗲𝗲𝗱𝗲𝗱 ──────────────── 🚪 : 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 𝗛𝗲𝗿𝗲 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 ──────────────── 👁 : 𝗛𝗼𝘄 𝘁𝗼 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱➜ @chhatrapati_bot ──────────────── 📱 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥➜ @Chhatrapati_shivaji_maharaj ────────────────
  • आम्ही फक्त शिवभक्त

    12 мар. 2025 г., 02:23изменён

    "छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार शत्रूंसाठी धगधगती होती, पण जनतेसाठी संरक्षणाची होती."┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚
  • आम्ही फक्त शिवभक्त

    11 мар. 2025 г., 05:49

    छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
  • आम्ही फक्त शिवभक्त

    11 мар. 2025 г., 04:22

    वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस. महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतीदिना निमित्त त्रिवार मुजरा.┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚
  • आम्ही फक्त शिवभक्त

    5 мар. 2025 г., 10:25

    #justiceforsantoshdeshmukh संतोष दादाचे शेवटचे वाक्य होते... हात पाय तोडा पण माझ्या मुला मुली साठी मला जिवंत राहू द्या 😭😭 पण राक्षसांना दया आली नाही...
  • आम्ही फक्त शिवभक्त

    4 мар. 2025 г., 04:49

  • आम्ही फक्त शिवभक्त

    2 мар. 2025 г., 00:32

    👑 "शिवरायांचा प्रत्येक शब्द हा पराक्रम आणि स्वाभिमानाने भारलेला होता."┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚#ShivajiMaharaj #MarathaEmpire #ShivajiMaharajEdit #HistoryShorts #Shorts #JaiShivaji #HarHarMahadev #MarathaWarriors #ShivajiMaharajStatus #ShivajiMotivation #ViralReels #TrendingShorts
  • आम्ही फक्त शिवभक्त

    1 мар. 2025 г., 13:35изменён

    🔥"शिवरायांचे विचार आत्मसात करा आणि आयुष्यात स्वराज्य निर्माण करा!"🔥┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚Shivaji Maharaj quotes#ShivajiTheGreat #ShivajiMaharajEdits #MarathaPride #Swarajya #MarathaKing #ShivajiRajyabhishek #ShivajiJayanti #MaharashtraHistory #MarathaYodha #ShivShahi
  • आम्ही फक्त शिवभक्त

    1 мар. 2025 г., 10:05

    🧡 "सिंहासनावर बसून राजा होणे सोपे, पण जनतेच्या हृदयात बसणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज!"┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚
  • आम्ही फक्त शिवभक्त

    1 мар. 2025 г., 03:37

    🔥"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर प्रेरणेचा महासागर आहे!"🔥┎─────────────────────┒ ☞ @chhatrapati_shivaji_maharaj ☜ ┖─────────────────────┚
  • आम्ही फक्त शिवभक्त

    28 февр. 2025 г., 15:42

    📢 BECAUSE OF ERROR IN CAPCUT (PREMIUM UNLOCK) APP IS DELAY🚀 JOIN CHANNEL FOR LATEST UPDATE AND MORE (VIDEO AND PHOTO) EDITING APKCOMING SOON
  • आम्ही फक्त शिवभक्त

    26 февр. 2025 г., 10:05

    छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकर वर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी...
  • आम्ही फक्त शिवभक्त

    26 февр. 2025 г., 03:39

    🌸🙏 महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएँ 🙏🌸शिव की शक्ति, शिव की भक्ति, खुशियों की बहार मिले, महादेव की कृपा से, जीवन में नए खुशहाल पल मिले।⚡ हर-हर महादेव! ⚡ 🚩 ॐ नमः शिवाय 🚩
  • आम्ही फक्त शिवभक्त

    26 февр. 2025 г., 03:38

    २६ फेब्रुवारी १६४७: थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील.या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
  • आम्ही फक्त शिवभक्त

    25 февр. 2025 г., 15:01изменён

    🔥VIDEO EDITING MOD APK LIST🔥📌 ALIGHT MOTION (PREMIUM UNLOCK)LINK 🔗 - https://t.me/chhatrapati_shivaji_maharaj/199📌 INSHOT (PREMIUM UNLOCK)LINK 🔗 -https://t.me/chhatrapati_shivaji_maharaj/206📌 CAPCUT (PREMIUM UNLOCK)LINK 🔗- 26 FEBRUARYJOIN CHANNEL FOR LATEST UPDATE AND MORE APK
  • आम्ही फक्त शिवभक्त

    23 февр. 2025 г., 16:41

    आज कोल्हापूर येथे ४०हून अधिक मराठा संघटनांची बैठक पार पडली. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटलेला आहे. अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांना या बैठकीतून वगळण्यात आल्यामुळे मराठा समाजातील लाखो मराठासेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे."आम्ही २५ वर्षांपासून आरक्षणासह समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम केलेले आहे. मात्र आज आम्हाला व्यासपीठच उरलेले नाही. मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात मात्र सरकारशी सुसंवाद व वाटाघाटी करण्यात ते कमी पडतात. त्यामुळे पुन्हा एकदा एल्गार करण्यासाठी आम्ही एकवटले आहोत" असे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले...✅Join Telegram Channel
  • आम्ही फक्त शिवभक्त

    23 февр. 2025 г., 14:27

    "धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान यांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज."
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота