Последние посты

LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
3 янв., 05:54
👍 संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेली लक्षवेधी ऐतिहासिक निवडणूक...🧐 चुरशीची निवडणूक✌️भाजपने नाकारले तरीही अपक्ष विजयी💰 मतदारांनी वोट सोबत नोट सुद्धा दिले🙏 वरणगावकरांनी केलेली आर्थिक मदत म्हणजे विश्वासाचा ठेवा🤔 नगरसेवक ~ नगराध्यक्ष ~ महापौर कसा असावा ?👏 जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी पाहिलाच पाहिजे असा व्हिडिओ👇https://youtu.be/kPW-2KfVd8E📺 लोकशाही ~ लोकलाईव्हवर ~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comYouTube“ स्वतःसाठी नाही, मी लढलो फक्त वरणगावच्या विकासासाठी ” - सुनील काळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष, वरणगाव*👍 संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेली लक्षवेधी ऐतिहासिक निवडणूक...* *🧐 चुरशीची निवडणूक* *✌️भाजपने नाकारले तरीही अपक्ष विजयी* *💰 मतदारांनी वोट सोबत नोट सुद्धा दिले* *🙏 वरणगावकरांनी केलेली आर्थिक मदत म्हणजे विश्वासाचा ठेवा* *🤔 नगरसेवक ~ नगराध्यक्ष ~ महापौर…
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
14 авг. 2025 г., 10:36изменён
🧐 जिल्हाधिकारी राजकारणात येणार का ?👍 जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडापहा व्हिडीओ👇 https://youtu.be/VAUK9xLlPJo👨🏭 जिल्ह्यात मोठे प्रकल्प येणार ?🪙 जळगावात 51 पद्धतीने उत्पन्न वाढणार😣 जळगाव जिल्हा खरंच मागे पडलाय का ?💻 प्रशासकीय कार्यात टेक्नॉलॉजिचा वापर🤗 आता सर्वकाही जनतेसमोर..📝सोप्या पद्धतीने तक्रारी मांडता येणार🫡 जिल्हाधिकाऱ्यांनी केले अनेक आरोपांचे खंडनYouTubeआयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगावSubscribe: https://www.youtube.com/c/LokLive For Latest Breaking News (#LOKSHAHI #MarathiNews #LokLive #News #Maharashtra) ========================================= Social Media Handles : Facebook : https://www.facebook.com/lokshahilive Twitter : https:…
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
24 июл. 2025 г., 13:11
🤩 आधी लग्न झाले, मग शिक्षण पूर्ण करत गाठले करिअर !⛓️ काय आहे रोटरीची आंतरराष्ट्रीय ते स्थानिक रचना !💪 रोटरी क्लबचे कार्य 'कसे घडवते जीवनात परिवर्तन' !📖 लर्निंग प्रोसेसने कसे घडते जीवन ?👀 काय आहे यंदाचे रोटरी व्हिजन ?🍷 समर्थ ज्यूस सेंटर ते रोटरीचे डीजी : एक आदर्श प्रवासपहा व्हिडीओ👇 https://youtu.be/BonkEupctBI🤗 जाणून घेऊया अधिक माहिती🤝 रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नानासाहेब ज्ञानेश्वर शेवाळे यांच्यासमवेत~~~YouTubeNanasaheb ShevaleSubscribe: https://www.youtube.com/c/LokLive For Latest Breaking News (#LOKSHAHI #MarathiNews #LokLive #News #Maharashtra) ========================================= Social Media Handles : Facebook : https://www.facebook.com/lokshahilive Twitter : https:…
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 10:01
😨 जळगावात बनावट पोलिसांनी व्यापाऱ्याला लुटले😒 लाखो रुपयांचे दागिने लंपास😩 रुमाल उघडताच दिसले दगडसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/jalgaon-crime-91-185384/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीजळगावात बनावट पोलिसांनी व्यापाऱ्याला लुटलेजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्कजळगावात अनेकदा पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पिंप्राळ्यातील एका ५९ वर्षीय व्यापाऱ्याला पोलिस असल्याचे सांगून भरदिवसा दोन भामट्यांनी सुमारे १ लाख ७२ हजारांना गंडवल्याचा प्रकार घडला. यात भामट
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 10:01
🥺 राज्यात पावसामुळे 21 लोकांचा मृत्यू😱 बारा जण जखमी😱 बावीस प्राणीही दगावलेसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/weather-in-maharashtra-185381/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीराज्यात पावसामुळे 21 लोकांचा मृत्यूमुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आतापर्यंत 21 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तर 12 जण जखमी झाले असून, 22
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 10:00
⭕मोठा निर्णय.. जूनमध्ये मिळणार तीन महिन्यांचे धान्य ⭕सविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/ration-card-11-185379/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीमोठा निर्णय.. जूनमध्ये मिळणार तीन महिन्यांचे धान्यपुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी आहे. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उ
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 09:59
🥵 तहान लागल्यावर कोणी गटाराचं पाणी पित नाही🙄 संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना टोलासविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/sanjay-raut-42-185377/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीतहान लागल्यावर कोणी गटाराचं पाणी पित नाहीमुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आज त्यांनी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे. पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी प
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 09:58
🌱 शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ🌾 भात, कापूस, सोयाबीन, तूरसह 14 पिकांचा समावेश💰 किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज👍मंत्रिमंडळाचे इतर निर्णयसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/msp-price-hike-185375/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीशेतकऱ्यांसाठी खुशखबर.. खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढनवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. केंद्र सरकारने भात, कापूस, सोयाबीन, तूर यासह 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 28 मे रोजी हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 09:58
💪 मी वडिलोपार्जित जमीनदार : आ.एकनाथ खडसे🧐 जमिनी संदर्भात मंत्री गिरीश महाजनांना प्रत्युत्तरसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/eknathrao-khadse-on-girish-mahajan-185373/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीमी वडिलोपार्जित जमीनदार : आ. एकनाथ खडसेमुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या जमिनी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत आमदार खडसे म्हणाले की, नाथाभाऊकडे वडिलोपार्जित जमीन आहे, कोथळी गावची ग्रामपंचायत व सहकारी संस्था सुद्धा गेल्या 30
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 09:57
⭕ अखेर जळगाव MIDC ला 'डी प्लस' दर्जा👍 उद्योगमंत्र्यांकडून ऐतिहासिक निर्णयसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/jalgaon-midc-4-185370/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीअखेर जळगाव MIDC ला ‘डी प्लस’ दर्जाजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यासाठी मोठी बातमी आहे. शहरासह जिल्ह्याच्या उद्योगांच्या विकासाच्या जळगाव एमआयडीसीच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा डी प्लस दर्जा (सवलतींचा झोन) देण्याचा निर्णय बुधवारी (२८ मे) मंत्रालयात झालेल्या
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 09:56
⭕हरीत सर्व काही आहे.. हरीच सर्वस्व आहे..!⭕🔘हरिपाठ चिंतन : भाग 43🔘सविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/haripath-chintan-43-185366/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीहरीत सर्व काही आहे.. हरीच सर्वस्व आहे..!हरिपाठ चिंतन : भाग ४३नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्व मार्गा सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाही
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
29 мая 2025 г., 08:15
⭕ चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू✒️ लोकशाही संपादकीय लेखसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/india-china-2-185364/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीचीन भारताचा क्रमांक एकचा शत्रूलोकशाही संपादकीय लेख भारताचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे आणि भारताला खरा धोका चीनपासूनच आहे असे विधान १९९८ साली भारताचे तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी केले होते. जॉर्ज फर्नांडिस हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सं
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
28 мая 2025 г., 07:12
⭕ जळगावात शरद पवारांना धक्का.. माजी आमदाराचा भाजप प्रवेश🤝 मंत्री महाजनांच्या पुढाकाराने पदाधिकाऱ्यांचाही प्रवेशसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/jalgaon-sharad-pawar-group-185306/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीजळगावात शरद पवारांना धक्का.. माजी आमदाराचा भाजप प्रवेशजळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात राजकीय समीकरण बदलणार आहे. कारण शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे. पाचोरा - भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भारतीय जनता पार्टी
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
28 мая 2025 г., 07:11
⭕राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय⭕सविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/cabinet-decisions-185304/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीराज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णयमुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यमंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वाचा निर्णय यात घेण्यात आला आहे. या शिवाय इचलकरंजी व जालना मह
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
28 мая 2025 г., 07:10
⭕ईश्वरभक्तावर काळाची ही सत्ता चालत नाही..!⭕🔘हरिपाठ चिंतन : भाग 42🔘सविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/haripath-chintan-42-185301/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीईश्वरभक्तावर काळाची ही सत्ता चालत नाही..!हरिपाठ चिंतन : भाग ४२ वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जिय
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
28 мая 2025 г., 07:10
⭕स्वातंत्रवीर सावरकर : एक महान देशभक्त✒️ लोकशाही संपादकीय लेखसविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/swatantraveer-savarkar-185298/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीस्वातंत्रवीर सावरकर : एक महान देशभक्तलोकशाही संपादकीय लेख सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिक जिल्ह्यातील भागुर येथे झाला. सावरकरांच्या मनात जन्मापासूनच देशभक्तीची भावना ज्वालामुखी सारखी धकधकत होती आणि जसे-जसे सावरकर मोठे होत गेले तसतशी स्वातंत्र्यासाठी मशाल प्रज्वलित होत होती. विर सा
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
27 мая 2025 г., 08:09
😨 मंत्र्याच्या मुलाचे प्रताप... विवाहितेवर शारीरिक छळाचा आरोप😫 संजय शिरसाटांच्या मुलाचे ३ लग्न🙄 जबरदस्तीने गर्भपात अन् धमक्यासविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/siddhant-shirsat-185271/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीमंत्र्याच्या मुलाचे प्रताप.. विवाहितेवर शारीरिक छळाचा आरोपमुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राजकीय वर्तुळातून कौटुंबिक हिंसाचाराच्या बातमी समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्य
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
27 мая 2025 г., 08:08
😱 धक्कादायक.. एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या🥺 बालकांचा देखील समावेश, गाडीत आढळले मृतदेह🧐 २ पानी सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासासविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/panchkula-185267/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीधक्कादायक.. एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्याहरियाणा, लोकशाही न्युज नेटवर्क हरियाणातील पंचकुला शहरात धक्कादायक घटना घडली आहे. सेक्टर २७ मध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कुटुंबातील ७ जणांनी वाहनातच बसून विष प्राशन केलं आहे.पोलिसांना य
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
27 мая 2025 г., 08:05
⭕ज्याची हरीवर एकनिष्ठ भक्ती त्याला सर्व तीर्थयात्रांचे फळ⭕🔘हरिपाठ चिंतन : भाग 41🔘सविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/haripath-chintan-41-185258/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीज्याची हरीवर एकनिष्ठ भक्ती त्याला सर्व तीर्थयात्रांचे फळहरिपाठ चिंतन : भाग ४१ हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन ।हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला ।हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवड
LOKSHAHI 🗞 www.lokshahilive.com Newspaper
27 мая 2025 г., 08:05
💐पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन...!🤗 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे कार्यक्रम...!सविस्तर वाचा 👇👇 https://lokshahilive.com/minister-gulabrao-patil-14-185256/ ~~~~ 🪀 लोकशाही व्हॉट्सॲप गृपसाठी ~ https://wp.lokshahilive.comलोकशाहीपालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन…!पाळधी, ता. धरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथिल जी. पी. एस. मित्र परिवारातर्फे अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २७ मे ते ३ जूनदरम्यान
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →