Последние посты

Global News Marathi
20 мая 2024 г., 11:39
#संगमनेरचा सूरज ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’वर #उगवला! दहा दिवसांत केला बेस कॅम्प पूर्ण!सविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gO4Globalnewsmarathi#संगमनेरचा सूरज 'एव्हरेस्ट बेस कॅम्प'वर #उगवला! दहा दिवसांत केला बेस कॅम्प पूर्ण! -संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेरातील सूरज शिवराज कोडे या युवकाने पहिल्याच प्रयत्नात ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पूर्ण करत तेथे तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली…
Global News Marathi
7 апр. 2024 г., 10:46
श्री भगवंताचे दर्शन नवी ऊर्जा दिली – अर्चना ताई पाटीलसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gNIGlobalnewsmarathiश्री भगवंताचे दर्शन नवी ऊर्जा दिली - अर्चना ताई पाटील -#बार्शी | श्री भगवंताचे दर्शन नवी ऊर्जा देऊन गेले. विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी श्री भगवंताच्या चरणी प्रार्थना केली.. सुमारे ७५० वर्षांपूर्वीचे श्री भगवान विष्णू यांचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर अत्यंत चांगले जपले गेले आहे. बार्शीकर “वारसा” जपतात, हे यावरून…
Global News Marathi
21 сент. 2023 г., 16:01
राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारासविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gMiGlobalnewsmarathiराज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा -मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून पुढचे काही तास महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने…
Global News Marathi
18 сент. 2023 г., 16:01
13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय सविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gMfGlobalnewsmarathi13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय -केंद्र सरकारने एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेऊन सणासुदीच्या दिवसात त्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी दिली आहे .भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या एजंट…
Global News Marathi
18 сент. 2023 г., 16:01

Global News Marathi
16 сент. 2023 г., 14:28
आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…सविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gMcGlobalnewsmarathiआमच्या पप्पांनी गणपती आणला', वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर... -सध्या कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळण्यासाठी समाज माध्यमांवर पोस्ट टाकणे गरजेचे झालेला आहे. सध्या गणेशोत्सवाच्या तोंडावर ‘आमच्या पप्पांनी आणले गणपती’ या गाण्याचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.त्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे हा मुलगा प्रत्येकांच्या…
Global News Marathi
16 сент. 2023 г., 14:28

Global News Marathi
15 сент. 2023 г., 05:18
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….सविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gM9Globalnewsmarathiराज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट.... -राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे .हवामान विभागाने राज्यातील 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे .कोण कोणत्या भागात दिलाय पावसाचा अलर्ट… राज्यात ऑगस्ट मध्ये रुसलेला मान्सून सप्टेंबर मध्ये सुरू झाला. सप्टेंबर महिन्याच्या…
Global News Marathi
15 сент. 2023 г., 05:18

Global News Marathi
15 сент. 2023 г., 04:00
कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलादसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gM6Globalnewsmarathiकळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद -प्रतिनिधी कळंब :- तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाची मिरवणूक 28 ऐवजी 29 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. यंदा ईद-ए-मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी येत…
Global News Marathi
15 сент. 2023 г., 04:00

Global News Marathi
10 сент. 2023 г., 07:30
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठीसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gLSGlobalnewsmarathiराशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी -आजचे पंचांग -Today’s Horoscope 10 September 2023 वार – रविवार 10.09.2023 शुभाशुभ विचार – चांगला दिवस. आज विशेष- अजा एकादशी. राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00 दिशा शूल – पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र- पुनर्वसू 17.17 पर्यंत नंतर पुष्य चंद्र राशी – मिथुन 10.25…
Global News Marathi
10 сент. 2023 г., 07:30

Global News Marathi
7 сент. 2023 г., 05:20
राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठीसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gLOGlobalnewsmarathiराशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी -आजचे पंचांग – (Todays Horoscope) वार – गुरुवार 07.09.2023. शुभाशुभ विचार-उत्तम दिवस. आज विशेष- गोपाळकाला राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00 दिशा शूल – दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र- रोहिणी 10.25 पर्यंत, नंतर मृग. चंद्र राशी – वृषभ 23.23 पर्यंत नंतर मिथुन. ——————————–…
Global News Marathi
7 сент. 2023 г., 05:20

Global News Marathi
5 сент. 2023 г., 04:50
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठीसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gLKGlobalnewsmarathiराशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी -आजचे पंचांग – (Todays Horoscope) वार – मंगळवार. 05.09.2023 . शुभाशुभ विचार- 9.00 पर्यंत चांगला दिवस. आज विशेष- साधारण दिवस. राहू काळ – दुपारी 3.00 ते 4 .30 . दिशा शूल – उत्तरेस असेल. आजचे नक्षत्र – भरणी 9.00 पर्यंत नंतर कृतिका. चंद्र राशी – मेष 15.01 पर्यंत…
Global News Marathi
5 сент. 2023 г., 04:50

Global News Marathi
3 сент. 2023 г., 05:23
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठीसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gLHGlobalnewsmarathiराशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी -आजचे पंचांग -Today’s Horoscope 03 September 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग – वार – रविवार. 03.09.2023. शुभाशुभ विचार- चांगला दिवस. आज विशेष- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 21.19) राहू काळ – 4.30 ते 06.00. दिशा शूल – पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र -रेवती…
Global News Marathi
3 сент. 2023 г., 05:23

Global News Marathi
2 сент. 2023 г., 14:29
एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?’ , उद्धव ठाकरे यांचा सवालसविस्तर बातमी : https://wp.me/paTgei-gLBGlobalnewsmarathiएक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?’ , उद्धव ठाकरे यांचा सवाल -एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?’ , उद्धव ठाकरे यांचा सवाल ज्या कोरोनाकाळात जीवाची बाजी लावली ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात का, असंही ठाकरे यांनी म्हंटलं. सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस कसे होतील. याचा अर्थ याच्या पाठीमागे आदेश देणारा कोणीतही…
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →