Последние посты

History By Sachin Gulig
25 сент., 09:46
♦️प्रेस नोट.असे भरपूर टॉपर व पहिल्या प्रयत्नात पास होणारे बोगस अधिकारी आहेत....अनेक अधिकाऱ्यांनी तर आपले सोशल मीडिया वरील जुने फोटो video हटविले आहेत... चोरी पकडली जाऊ नये म्हणून...यांना पुण्यात पेठेत मुलांच्या हवाली केले पाहिजे.


History By Sachin Gulig
25 сент., 08:04
राजर्षी शाहू महाराजांचा शेवटचा संदेश https://www.instagram.com/reel/DdsoXWhq8XH/?stkn=MW5raHU0bXJ4OHlwZA==1,630Открыть в Telegram
History By Sachin Gulig
24 сент., 16:16изменён
http://wa.me/+919545600535?text=Name
2,230Открыть в Telegram
History By Sachin Gulig
24 сент., 05:05
सत्यशोधक समाज (24 सप्टेंबर 1873) स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाले आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो.


History By Sachin Gulig
24 сент., 04:21
📌 24 सप्टेंबर 1861💁🏻 परदेशात प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक मॅडम कामा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🙏


History By Sachin Gulig
23 сент., 18:06
माणसाला उपलब्ध असलेले व तो वापरत असलेले शब्द हे त्याच्या विचार करण्यावर, विचार मांडण्यावर मर्यादा आणतात. 🌿 - जॉर्ज ऑर्वेल
History By Sachin Gulig
22 сент., 16:43
वारेन हेस्टिंग्स (Warren Hastings) 👇👇 https://www.instagram.com/reel/DdlzGnuKsGC/?stkn=MmU3bHRlaWhhY3hi एका प्रश्नाची तयारी
History By Sachin Gulig
22 сент., 04:52
इतिहास Lecture ला आज सुट्टी आहे.1,480Открыть в Telegram
History By Sachin Gulig
21 сент., 07:28
इतिहास Offline🗓 Date: 21 सप्टेंबर ,सोमवार🔰 Batch- क्र. 5 ⏰ Time: 4 pm 📌 क्रांतिकारी चळवळपत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट2,130Открыть в Telegram
History By Sachin Gulig
20 сент., 11:50
तुम्हांला हे माहिती आहे का? 🤔"द राईज ऑफ द मराठा पॉवर" या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती. हे त्यांनी प्रतिपादले.✍️ सचिन गुळीग
History By Sachin Gulig
20 сент., 06:06
#Noted शिक्षणविषयक आयोग व समित्या


History By Sachin Gulig
19 сент., 13:32

History By Sachin Gulig
19 сент., 13:32

History By Sachin Gulig
19 сент., 13:32

History By Sachin Gulig
19 сент., 13:32

History By Sachin Gulig
19 сент., 13:32

History By Sachin Gulig
19 сент., 08:05
#Noted महत्वाचे सत्यशोधकी जलसे


History By Sachin Gulig
18 сент., 17:06
✍️ मदनलाल धिंग्रा (जयंती 18 सप्टेंबर) 💐🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig


History By Sachin Gulig
18 сент., 06:16
इतिहास Offline🗓 Date: 18 सप्टेंबर ,शुक्रवार🔰 Batch- क्र. 5 ⏰ Time: 4 pm 📌 क्रांतिकारी चळवळपत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट
History By Sachin Gulig
18 сент., 05:20
#Noted 1919 चा कायदा

