gram news
Аватар канала 🎓Job and all'updates 😇

🎓Job and all'updates 😇

@jobaupdates

यहां हिंदी, मराठी, गुजराती, अंग्रेजी भाषा में अपडेट दिया जाएगा! यहां किसी भी प्रकार की लिंक शेयर करना मना है।

ПроектыHI

93подписчиков

Открыть канал

Последние посты

  • 🎓Job and all'updates 😇

    21 сент., 15:53

    🔥 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – Converted Round ची अधिकृत सूचना जाहीर! 🔥 📅 दिनांक : 21/09/2026 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी निवडीच्या रूपांतरित फेरीतील (Converted Round) शिफारसीबाबत पवित्र पोर्टलवर महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे 🔴 महत्त्वाचे मुद्दे : ✅ मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील 1,86,650 उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत ✅ यापूर्वीच्या फेरीत स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील 13,119 रिक्त जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती ✅ आता समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी रूपांतरित फेरीतील 4,320 रिक्त जागांवर ऑनलाइन शिफारस झालेल्या उमेदवारांची Converted Round – सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ✅ आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय, न्यायनिवाडे व शासन आदेश इत्यादी बाबींचा विचार करून उच्चतम
  • 🎓Job and all'updates 😇

    15 сент., 16:16

    IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256शैक्षणिक पात्रता पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी.Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  • 🎓Job and all'updates 😇

    14 сент., 12:35

    CTET Exam 12 व 13 Dec 2026 ला...
  • 🎓Job and all'updates 😇

    12 сент., 17:49

    प्रवेशपत्र | Admit CardTRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTIसामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक▪️ARTI https://articet2026.cbtexam.in/▪️BARTI https://baricet2026.cbtexam.in/▪️TRTI https://trticet2026.cbtexam.in/▪️SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/▪️AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/
  • 🎓Job and all'updates 😇

    7 сент., 12:03

    📢 CTET Correction Window Available👉🏿 https://www.yogeshjadhave.com/2026/05/ctet-sep-2026-notification-fees-syllbus.htmlPrevious year Question paper👉https://www.yogeshjadhave.com/2026/05/ctet-sep-2026-notification-fees-syllbus.html
    YogeshjadhaveCTET Sep 2026 Notification, fees, syllbus, Exam date, Admit cardCTET Sep 2026 Notification and Online Form: The Central Board of Secondary Education (CBSE) has released the notification for the Common Teacher Eligi
  • 🎓Job and all'updates 😇

    4 сент., 17:09

    कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनरोजगार महाकुंभ – महाराष्ट्रराज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी. https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7टीप - Google Form Open केल्या नंतर जाहिरात(Advertisement) येऊ शकते जाहिरात झाल्यानंतर From भरा.
    Google Docsकौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनरोजगार महाकुंभ- महाराष्ट्र इच्छुक विद्यार्थी/उमेदवारांनी भरावयाचा फॉर्म (Job Seeker Registration Form) रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर एकाच दिवशी 500+ रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित…
  • 🎓Job and all'updates 😇

    1 сент., 18:39

    RIMCEE 2026: राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) 8 वी प्रवेशाची सुवर्णसंधी! वेळापत्रक व अर्ज प्रक्रिया> राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून मध्ये इयत्ता ८ वी प्रवेशासाठी RIMCEE 2026 ची अधिकृत अधिसूचना NTA द्वारे जाहीर करण्यात आली आहे!मुलांना NDA आणि संरक्षण दलात पाठवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.📌 महत्त्वाचे तपशील एका दृष्टिक्षेपात: · 🎓 प्रवेशाचा वर्ग: इयत्ता ८ वी (जुलै २०२७ सत्र) · 🗓 ऑनलाइन अर्ज सुरू: ०१ सप्टेंबर २०२६ · ⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२६
  • 🎓Job and all'updates 😇

    1 сент., 15:25

    📢 भारतीय डाक विभाग GDS भरती 2026 📢✅ 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!📌 पदे: 🔹 Branch Postmaster (BPM) 🔹 Assistant Branch Postmaster (ABPM) 🔹 Dak Sevak💰 पगार: ₹10,000 ते ₹29,380 प्रतिमहिना🎓 पात्रता: ✔️ 10 वी उत्तीर्ण ✔️ गणित व इंग्रजी विषय आवश्यक ✔️ संगणकाचे मूलभूत ज्ञान ✔️ सायकल चालवता येणे आवश्यक🎯 वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत)
    YogeshjadhavePost office GDS Bharti 2026The Department of Posts, Government of India, has invited online applications for the recruitment of Gramin Dak Sevaks (GDS). The recruitment includes
  • 🎓Job and all'updates 😇

    27 авг., 14:39

    पवित्र पोर्टल 2025 याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लॉगिन करून पाहू शकतात.
  • 🎓Job and all'updates 😇

    25 авг., 14:53

    📢 CTET 2026 – महत्त्वाची अपडेट!केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) कडून CTET 2026 च्या 22व्या आवृत्तीसाठी पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.🗓️ अर्जाची नवीन संधी: 25 ऑगस्ट 2026 ते 01 सप्टेंबर 2026👩‍🏫 यापूर्वीच्या संधीचा लाभ घेता न आलेल्या सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार.✅ ज्यांनी यापूर्वी यशस्वीपणे अर्ज भरला आहे, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.📌 CTET परीक्षेची सुधारित तारीख: पोर्टल बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.🔗 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट: https://www.yogeshjadhave.com/2026/05/ctet-sep-2026-notification-fees-syllbus.htmlआपल्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा .
    YogeshjadhaveCTET Sep 2026 Notification, fees, syllbus, Exam date, Admit cardCTET Sep 2026 Notification and Online Form: The Central Board of Secondary Education (CBSE) has released the notification for the Common Teacher Eligi
  • 🎓Job and all'updates 😇

    23 авг., 07:48

    ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्धलिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
  • 🎓Job and all'updates 😇

    23 авг., 03:51

    📢 बार्टी फॉर्मसाठी मुदतवाढ!🔴 आता ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.━━━━━━━━━━━━━━━━━━🎯 नवबौद्ध व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल संधी!📚 BARTI आणि ARTI द्वारे मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण!🚨 अर्ज करण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक! 🚨सन 2026-27 साठी महाराष्ट्रातील नवबौद्ध (SC Buddhist) व अनुसूचित जाती (SC) घटकातील उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरू आहेत.🔴 अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2026━━━━━━━━━━━━━━━━━━🎓 शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध कोर्सेस
  • 🎓Job and all'updates 😇

    19 авг., 10:48

    📢 KVS आणि NVS भरती परीक्षेचा Tier-II निकाल जाहीर!केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) KVS आणि NVS भरती परीक्षेच्या Tier-II निकालाचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. 📚📅 निकाल जाहीर : 18 ऑगस्ट 2026✅ PGT आणि TGT पदांचे निकाल ✅ काही शिक्षकेतर पदांचे निकाल ✅ उमेदवारांना Login करून निकाल व Shortlisting Status पाहता येणार ✅ मुलाखत/Skill Test असलेल्या पदांसाठी पुढील प्रक्रियेची माहिती Login मध्ये उपलब्ध होणार🔔 उर्वरित पदांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार आहेत.
  • 🎓Job and all'updates 😇

    19 авг., 02:25

    https://www.yogeshjadhave.com
  • 🎓Job and all'updates 😇

    16 авг., 14:21

    भारतीय रेल्वेत 3,993 जागांसाठी भरतीपदाचे नाव : 1] ज्युनियर इंजिनिअर & 2] डेपो मटेरियल सुपरिटेंडंट शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM) Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 🎯 Join Us https://whatsapp.com/channel/0029Va8sseY8aKvLrDnt2Q42
  • 🎓Job and all'updates 😇

    15 авг., 15:53

    Pavitra Portal 2025 न्यूज बुलेटिनदिनांक १४/०८/२०२६शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत.१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व- प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १,७०,१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.A) आज रात्री ८:३० अखेर मुलाखतीशिवाय १,४७,२८७, मुलाखतीसह १,३७,९८६ पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.B) आज रात्री ८:३० अखेर मुलाखतीशिवाय- १,३१,१८९, मुलाखतीसह १,०९,१३६ पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत.२. उमेदवारांनी जनरेट व लॉक केलेले प्राधान्यक्रम सर्वाना पाहण्यासाठी पवित्र पोर्टलवरील Home Page वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केलेले नसतील
  • 🎓Job and all'updates 😇

    8 авг., 17:07

    🚨 बँकिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! 🏦🔥बँकिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी खालील भरतींच्या संधी अजिबात सोडू नयेत. पात्रता तपासून शक्य तितक्या लवकर अर्ज करून घ्या. ✅☑️ IBPS CSA 2026 📌 अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2026 🔗 Apply Link: https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/☑️ PNB LBO 2026 – 545 जागा 📌 अर्जाची अंतिम तारीख: 9 ऑगस्ट 2026 🔗 Apply Link: https://ibpsreg.ibps.in/pnbjul26/☑️ SBI JA Special Recruitment Drive 2026 📌 अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026 🔗 Apply Link: https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/☑️ IOB LBO 2026
  • 🎓Job and all'updates 😇

    6 авг., 14:41

    📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट - जागा १. TAIT 2025 बद्दल: - चाचणी कालावधी: 27/04/2025 ते 04/06/2025 - नोंदणी: 2,28,808| प्रविष्ट: 2,19,308 | स्व-प्रमाणपत्र: 1,70,108२. रिक्त पदे - एकूण 30,209 व्यवस्थापनानुसार: 1. जिल्हा परिषद - 13,352 2. महानगरपालिका - 1,954 3. खाजगी शैक्षणिक संस्था - 12,148 4. आदिवासी विकास - 2,429 5. नगर पालिका - 280 + शासकीय विद्यानिकेतन - 46पदनिहाय: 1. 1 ली ते 5 वी - 14,320 2. 6 वी ते 8 वी - 10,012 3. 9 वी ते 10 वी - 5,513 4. 11 वी ते 12 वी - 364
  • 🎓Job and all'updates 😇

    3 авг., 18:11изменён

    ╭═❂═✺═༺☬༻═✺═❂═╮ SHVR_Registration 2026 ╰═❂═✺═༺☬༻═✺═❂═╯स्वच्छ_एवम_हरित_विद्यालय_रेटिंग 2026-27📌 चला तर....सर्व माहिती मराठीत .... सोप्या भाषेत समजून घेऊ.....⭕ शाळा नोंदणीची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━ 🔗 https://www.yogeshjadhave.com/2025/08/shvr-sxhool-registration.html ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━✍️ येथे आपल्याला काय माहिती मिळणार?▪️SHVR सर्वे काय आहे? ▪️या सर्वेत कोणकोणत्या शाळांना कम्पल्सरी भाग घ्यायचा आहे? ▪️या सर्वेत भाग घेतल्याने शाळेला होणारे फायदे. ▪️सर्वेत भाग न घेतल्यास होणारे नुकसान.
    Yogeshjadhaveस्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग (SHVR) school registration 2026विद्यार्थ्यांमध्ये संबंधित मूलभूत कर्तव्ये; नागरिकत्व कौशल्ये आणि मूल्ये रुजवण्याची एक सज्ज संधी प्रदान करते ज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत
  • 🎓Job and all'updates 😇

    3 авг., 16:45

    या कोर्स साठी 05-08-2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Скачать ряд в CSV
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота