Последние посты

K'Sagar Publications
22 сент., 14:34

K'Sagar Publications
22 сент., 14:34

K'Sagar Publications
22 сент., 14:34

K'Sagar Publications
22 сент., 14:34

K'Sagar Publications
22 сент., 11:32
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात. - संपातदिन🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात. - अयनस्थिती🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते. - वसंत संपात🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते. - शरद संपात🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ? - चार मिनिटे✅लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
K'Sagar Publications
22 сент., 09:32

K'Sagar Publications
22 сент., 09:32

K'Sagar Publications
22 сент., 07:37
✔️ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी,लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/ ✔️महाराष्ट्र गट 'क' सेवा पूर्व परीक्षा लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/ ✔️महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लेखक:- साधना योगेश नेतनकर, योगेश वा.नेतनकर (सहायक राज्यकर आयुक्त) https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-sanyukt-purva-pariksha-prashnapatrika-vishaynihaya/ ✔️ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा ९३ प्रश्नपत्रिक,लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/gram-mahsul-adhikari-talathi-bharati-93-prashnapatrika-vinayak-ghayal/K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395
K'Sagar Publications
22 сент., 07:36
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो. - चार🔹२) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात? - उष्ण पट्टा🔸३) पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते. - उपसूर्य स्थिती🔹४) चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते.. - ओझोन🔸५)आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा. - एक✅लेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
K'Sagar Publications
22 сент., 05:03

K'Sagar Publications
22 сент., 05:03

K'Sagar Publications
22 сент., 05:03

K'Sagar Publications
22 сент., 05:03

K'Sagar Publications
21 сент., 14:38

K'Sagar Publications
21 сент., 14:38

K'Sagar Publications
21 сент., 14:38

K'Sagar Publications
21 сент., 14:38

K'Sagar Publications
21 сент., 11:36
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या .... यांना 'आद्य क्रांतिकारक' म्हणून गौरविले जाते. - वासुदेव बळवंत फडके🔹२) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते ? - व्योमेशचंद्र बॅनर्जी🔸३) वंगभंगाच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनात रूपांतर करून एकूणच भारतीय राजकारणाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या .... या नेत्याने "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?". "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे!" अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले. - लोकमान्य टिळक (केसरी)🔹४) राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते .... या नावाने ओळखले जात. - 'लाल-बाल-पाल'🔸५) .... या ब्रिटिश संसद सदस्याने स्विकारले की, १८५७ चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता. - बेंजामिन डिझरायली✅लेखन-संस्करण : के'सागर (PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
K'Sagar Publications
21 сент., 09:39

K'Sagar Publications
21 сент., 09:39
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →