Последние посты

Lokmat News
30 мая 2024 г., 06:26
http://surl.li/ubaqn
Lokmat News
24 мар. 2024 г., 13:04
लोकमत व्हॉट्सअॅप बुलेटिन (24 मार्च 2024)ठळक घडामोडीमोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं! http://rb.gy/vuqqpxजरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य https://bit.ly/3vfCw2N'वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप https://bit.ly/4apTTNcबच्चू कडूंचा खळबळजनक गौप्यस्फोट: भाजपचा नेता प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून लढणार! https://bit.ly/3IS7mSgलोकमतचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी https://www.facebook.com/lokmatशिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं!Lokmatमोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!Lok Sabha Election: महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीत एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
Lokmat News
16 мар. 2024 г., 11:26
http://rb.gy/ltlr9rLokmatतुमच्या मतदारसंघात मतदान कधी? जाणून घ्या, महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवरLok Sabha Election Dates 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Lokmat News
9 мар. 2024 г., 17:41
#MyMumbai Episode 1: मुंबईच्या ‘लाइफलाइन’चा सारथीhttps://youtu.be/vcI90vGmKMo?si=bNG3YvxbTCedvafbYouTubeलोकलच्या मोटरमनचं काम किती आव्हानात्मक? Unlocking the Heroic Journey of Loco Pilots My Mumbai | EP1Unlocking the Heroic Journey of Loco Pilots | How is the daily life of a Local Motorman? | My Mumbai माय मुंबई: भाग-१: मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलच्या मोटरमनचं रोजचं जगणं कसं असतं? कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? पाहा.. (Morehswar Yeram) #LokmatMumbai…
Lokmat News
5 мар. 2024 г., 16:03
https://www.lokmat.com/tech/facebook-instagram-down-worldwide-account-automatically-logged-out-users-are-worried-a-a747/Lokmatजगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log Out; यूजर्स चिंतेतFacebook Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर ठप्प झाले आहे. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे ...
Lokmat News
15 февр. 2024 г., 05:08
Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू फुसले; तो क्षण पाहून भारतीय हळहळले! https://www.lokmat.com/cricket/news/ind-vs-eng-test-sarfaraz-khans-father-and-wife-emotional-after-sarfaraz-getting-indian-cap-video-a-a642/LokmatVideo: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू पुसले; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले!IND Vs ENG Test, SarfarazKhan: गेल्या अनेक दिवसांपासून सर्फराजला संधी देण्यावरुन चर्चा रंगली होती. आज त्याला कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली.
Lokmat News
12 февр. 2024 г., 12:47
लोकमत व्हॉट्सअॅप बुलेटिन (१२ फेब्रुवारी २०२४)ठळक घडामोडीमला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया https://bit.ly/3wfDv33भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल https://bit.ly/3HZgaoRकोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल https://bit.ly/42IUQgYनितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले https://bit.ly/48tQwn7लोकमतचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी https://www.facebook.com/lokmatउत्तर प्रदेशात भाजपाची ताकद वाढली; जयंत चौधरींचा पक्ष NDAमध्ये सामीलLokmatमला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रियाआज अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला.
Lokmat News
13 янв. 2024 г., 12:50
https://youtu.be/TN-roa6J-3c?si=mKJP9TDPnzzusK7DYouTubeमुंबईकरांसाठी खास पर्वणी! मरिन ड्राइव्हवर हवाई दलाचा 'एअर शो' | Mumbai News Updates:Indian Air Forceमुंबईकरांसाठी खास पर्वणी! मरिन ड्राइव्हवर हवाई दलाचा 'एअर शो' | Mumbai News Updates:Indian Air Force मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर हवाई दलाच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या थरारक कसरती, मुंबईकरांसाठी खास पर्वणी #marinedrive #marinedrivemumbai #theindianairforce…
Lokmat News
12 янв. 2024 г., 15:25
https://youtu.be/SrUbc8DvCFg?si=zH07IouCvdXuK5D8YouTubeराम मंदिर आंदोलनाच्या साक्षीदार ९६ वर्षीय मुंबईकर आजी ! 96 Year Old Karsevika Shalini Dabir | Mumbaiराम मंदिर साकार होताना पाहून मुंबईकर आजी भावूक, सांगितल्या अयोध्या आंदोलनातील आठवणी... 96 Year Old Karsevika Shalini Dabir from Mumbai #rammandir #karsevak #mumbai #mumbailatestnews #lokmatmumbai मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब…
Lokmat News
12 янв. 2024 г., 15:12
https://youtu.be/-xUDgPO2wik?si=70Pb-2dM1ebax92tYouTubeकांदिवलीच्या समतानगर येथे वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण | Kandivali Samta Nagar Traffic Jam Issueकांदिवलीच्या समतानगर येथे वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण | Kandivali Samta Nagar Traffic Jam Issue #kandivali #kandivalinews #samtanagar #trafficjam #mumbai #mumbailatestnews मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब…
Lokmat News
1 янв. 2024 г., 12:34
https://youtu.be/ey_ux_zyDpM?si=atsy9fuWhb0hfk8-YouTubeपोलीस पतीच्या निरोप समारंभावेळी पत्नीचं भावनिक भाषण | Mumbai Newsपोलीस पत्नीच्या भाषणानं निरोप समारंभ गाजला, आयुक्तांनीही केलं कौतुक मुंबई पोलीस दलाकडून आयोजित केला जाणारा पोलिसांच्या निवृत्ती समारंभाचा सोहळा नुकताच पोलीस आयुक्तालयात पार पडला. यावेळी ११५ पोलीस सेवा निवृत्त झाले. दरमहिन्याला आयोजित केल्या जाणारा हा सोहळा…
Lokmat News
28 дек. 2023 г., 05:25
गाव आहे तर नाव आहे! खोताची वाडी...मुंबईच्या हृदयातलं गाव! https://youtu.be/aNwSzRx3iWw?si=ZHBrSh3_fKG5BfSEYouTubeखोताची वाडी जपतेय मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा | Khotachi Wadi, Old Village in Mumbaiगिरगावात Khotachi Wadi हे एक छोटसं गाव आहे. जिकडे जुने १०० वर्षांहून अधिक जुनी घरं आहेत. छोटे बंगले आहेत. सुरुवातीला इथं ६४ बंगले होते आता जेमतेम २०-२५ उरले आहेत. ईस्ट इंडिया कंपनी किंवा गर्व्हमेंट ऑफ बॉम्बे होतं तेव्हा कामासाठी लोक इथं आले. खोताची वाडीचा…
Lokmat News
25 дек. 2023 г., 08:20
https://youtu.be/Ti8bDlPP64k?si=nmHPjqQ1fWX1WJ9FYouTubeख्रिसमस स्पेशल : मुंबईतील माहीम चर्चचा इतिहास | History of Mahim Church | Mumbai | Christmas Dayख्रिसमस स्पेशल : मुंबईतील माहीम चर्चचा इतिहास | History of Mahim Church | Mumbai | Christmas Day #mahimchurch #mahim #christmas #xmas #lokmatmumbai #mumbai #mumbailatestnews #mumbailocal मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला…
Lokmat News
21 дек. 2023 г., 15:36
म्हातारीच्या बुटाची खरी गोष्ट! https://youtu.be/j9ufVhCz7vI?si=0m_xv4VE4Q6AohhTYouTubeमुंबईतील म्हातारीच्या बुटाची माहित नसलेली कहाणी | Mhataricha Boot Story | MumbaiMumbai Mhataricha Boot Story | मुंबईतील म्हातारीच्या बुटाची माहित नसलेली कहाणी #MhatarichaBoot #mumbai #mumbaihistory मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA…
Lokmat News
19 дек. 2023 г., 11:07
IPL Auction 2024: स्टार्कला २४.७५ तर कमिन्सला २०.५० कोटी; परदेशी खेळाडूंची 'हवा', जाणून घ्या सर्वकाही https://www.lokmat.com/cricket/news/ipl-auction-2024-live-updates-mini-auction-in-dubai-332-players-including-214-indian-to-go-under-the-hammer-a-a755/LokmatIPL Auction 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बक्कळ कमाई! भारतीय युवा शिलेदारांचीही चांदी; जाणून घ्या सर्वकाहीIPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली.
Lokmat News
18 дек. 2023 г., 17:54
रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देणारी देवमाणसं https://youtu.be/Ks7A2a4EVn8?si=-nI3pUvpHsgywLn9YouTubeरुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देणारी देवमाणसं! Free food for patients relatives | With Arya NGOरुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देणारी देवमाणसं! Free food for patients relatives | With Arya NGO | Don Ghas | Mumbai #lokmat #lokmatmumbai #witharyango #donghas #freefood #ngo #mumbai मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला…
Lokmat News
16 дек. 2023 г., 14:55
https://youtu.be/eYutk-NE9KM?si=5w-cE8DFct38kMWFYouTubeदादर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर रेल्वेचा डबा पाहून दादरकर चक्रावले | Dadar, Mumbai News Updateदादर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर रेल्वेचा डबा पाहून दादरकर चक्रावले | Dadar, Mumbai News Update बुधवारी तुम्ही दादरला गेला असाल तर हे दृश्य तुम्हीही पाहिलं असेल. रेल्वेचा एक डबा बुधवारी रस्त्यावर आला होता. पण चिंतेचं काही कारण नाही. लवकरच या डब्यात मुंबईकरांना…
Lokmat News
15 дек. 2023 г., 18:01
किल्ल्यांची मुंबईः भाग-४ः मुंबई पाहावी तर सायनच्या किल्ल्यावरुन… https://youtu.be/vYYd09cdN38?si=tqcDzJSlck-aAbk9YouTubeकिल्ल्यांची मुंबई : भाग ४ : मुंबईच्या गजबजाटात शांततेचा अनुभव देणारा सायन किल्ला | Sion Killaनमस्कार लोकमत मुंबईच्या किल्ल्यांची मुंबईच्या चौथ्या भागात आपलं स्वागतंय. मुंबई शहराचं बदलतं रुप ज्या वास्तूनं न्याहाळलंय ती वास्तू म्हणजे शीवचा किल्ला. ज्याला आपण सायनचा किल्ला असंही संबोधतो. मुंबई बेटाच्या वेशीवर बांधण्यात आलेल्या या किल्ल्यावरुन संपूर्ण…
Lokmat News
9 дек. 2023 г., 17:49
https://youtu.be/cvCo9vJs_aY?si=8cKfmiifETW-XTRYYouTubeमराठीप्रेमी पालक महासंमेलनात नामवंतांनी व्यक्त केली खंत | Marathi Premi Palak Sammelan | Mumbaiमराठीप्रेमी पालक महासंमेलनात नामवंतांनी व्यक्त केली खंत | Marathi Premi Palak Mahasammelan 2023 (Namita Dhuri - Lokmat Mumbai) दिवसेंदिवस पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढत चाललेला कल आणि मराठी शाळांची होणारी दुर्दशा या विषयावर चिंतन आणि मार्गदर्शन करण्यासाठी…7,470Открыть в Telegram
Lokmat News
30 нояб. 2023 г., 12:58
https://www.lokmat.com/chhattisgarh/chhattisgarh-exit-poll-results-live-updates-bjp-congress-close-fight-in-chhattisgarh-difference-of-5-seats-to-form-government-a-a941/LokmatChhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसची अटीतटीची लढत; सरकार बनवण्यासाठी ५ जागांचा फरकChhattisgarh Exit Poll: आज छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →