Последние посты

महासंवाद : महाराष्ट्र शासन
22 сент., 17:30
| महासंवाद | DGIPR NEWS मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६|-३वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, सक्शन पंप, ऑक्सिजन वितरण प्रणालीसारख्या आधुनिक सुविधा होणार उपलब्ध https://mahasamvad.in/216443/विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमध्ये एकदिवसीय संमेलने https://mahasamvad.in/216433/विद्यार्थ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश सुरू करा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे https://mahasamvad.in/216427/माडग्याळ मेंढीला स्वतंत्र राष्ट्रीय प्रजातीच्या मान्यतेबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचा धनगर समाजाकडून सत्कार भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरोने दिली नोंदणी https://mahasamvad.in/216426/मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन
महासंवाद : महाराष्ट्र शासन
22 сент., 15:30
| महासंवाद | DGIPR NEWS मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६|-२नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/216368/राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करणार; मंत्री, विविध यंत्रणा बांधावर जाणार येत्या शनिवारपर्यंत दुष्काळासंदर्भात प्राथमिक अधिसूचना काढणार https://mahasamvad.in/216380/बंजारा समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री अतुल सावे आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी https://mahasamvad.in/216367/रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा- मंत्री प्रताप सरनाईक १३ व्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत निर्देश https://mahasamvad.in/216381/मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची ऑनलाइन प्रक्रिया
महासंवाद : महाराष्ट्र शासन
22 сент., 14:23
| महासंवाद | DGIPR NEWS मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६|-१मंत्रिमंडळ निर्णय https://mahasamvad.in/216365➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1या लिंकवर फॉलो करू शकता
महासंवाद : महाराष्ट्र शासन
22 сент., 12:08
| महासंवाद | DGIPR NEWS मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६|महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर https://mahasamvad.in/216297/पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराला शासन निर्णयाचे बळ पु.लं.चा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संकल्प https://mahasamvad.in/216301/मुंबई उपनगर जिल्ह्यातील गणेश मंडपात रंगला ‘लोकसंवाद’ https://mahasamvad.in/216306/ग्राहकांनी हक्क अधिकाराबाबत सजग राहण्याचे आवाहन, ‘लोकसंवाद’ अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सव मंडळांमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारा शासकीय योजनांची नागरिकांना थेट माहिती https://mahasamvad.in/216312/'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत किन्नर महासंघटनेचा वर्धापन दिन उत्साहात तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध https://mahasamvad.in/216317/
महासंवाद : महाराष्ट्र शासन
21 сент., 15:16
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार, २१ सप्टेंबर २०२६|-२लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे कौशल्य विकास व रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचीही माहिती नागरिकांना देण्यात आली. https://mahasamvad.in/216179/२५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट · मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता https://mahasamvad.in/216186/➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad1,310Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
21 сент., 14:51
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार, २१ सप्टेंबर २०२६|-१पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या– जालना पालकमंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा https://mahasamvad.in/216149/भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयात संपन्न https://mahasamvad.in/216157/‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम https://mahasamvad.in/216168/मुंबई उपनगरात गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवादाचा जागर शासनाच्या लोककल्याणकारी योजना, सेवा आणि रोजगाराच्या संधींची गणेशभक्तांना माहिती https://mahasamvad.in/216166/➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽महासंवाद - https://mahasamvad.in/1,220Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
21 сент., 13:15
| महासंवाद | DGIPR NEWS सोमवार, २१ सप्टेंबर २०२६|सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद https://mahasamvad.in/216116/देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण २०२६ जाहीर https://mahasamvad.in/216094/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार वाशिम जिल्हा होणार ‘मोतीबिंदू मुक्त’ https://mahasamvad.in/216086‘लोकसंवाद’ अभियानातून रोजगाराच्या संधी; राज्यात २९ सप्टेंबरला एक हजार रोजगार मेळावे - मंत्री मंगल प्रभात लोढा https://mahasamvad.in/216107/ ➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽एक्स - https://twitter.com/MahaDGIPR1,240Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
20 сент., 15:58
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार, २० सप्टेंबर २०२६ | - १📍 नवी दिल्ली विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक – वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’, SASCI, AgriStack आणि Asset Crop–Liability Crop संकल्पनेवर चर्चा https://mahasamvad.in/216047/➖➖➖➖➖भरती परीक्षा सुधारणांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या टास्क फोर्सचा संवाद https://mahasamvad.in/216007/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR1,460Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
20 сент., 13:00
| महासंवाद | DGIPR NEWS रविवार, २० सप्टेंबर २०२६ |📍 नागपूर देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद https://mahasamvad.in/215978/ ➖➖➖➖➖अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा https://mahasamvad.in/215966/माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांना विविध शासकीय योजनांची अधिकाऱ्यांकडून थेट माहिती https://mahasamvad.in/215969/ ➖➖➖➖➖MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/1,480Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
19 сент., 17:14
| महासंवाद | DGIPR NEWS शनिवार १९ सप्टेंबर, २०२६ |-३📍नागपूर पायाभूत सुविधांद्वारे नागपूरला सुव्यवस्थित शहराचे स्वरूप देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलाचे लोकार्पण https://mahasamvad.in/215877/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.1,550Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
19 сент., 15:27
| महासंवाद | DGIPR NEWS शनिवार १९ सप्टेंबर, २०२६ |-२📍नवी दिल्ली महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवास दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्य, कला व खरेदी दालनांवर झुंबड https://mahasamvad.in/215832/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.1,500Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
19 сент., 12:12
| महासंवाद | DGIPR NEWS शनिवार १९ सप्टेंबर, २०२६ |-१📍नागपूर ‘अमृत-२’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरा नदी पुनरुज्जीवनासह विविध कामांचा आढावा https://mahasamvad.in/215775/📍जम्मू काश्मीर जम्मू येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर जम्मू येथे महाराष्ट्राच्या लोककला, शास्त्रीय नृत्य आणि गायनाची सुरेल मैफिल https://mahasamvad.in/215807/ ➖➖➖➖➖‘लोकसंवाद’ अभियानातून गणेशोत्सवात शासकीय योजनांचा जागर चिंचपोकळी, लालबाग, भायखळ्यातील गणेश मंडळांतील नागरिकांशी थेट संवाद https://mahasamvad.in/215759/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I1,400Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
19 сент., 07:53
| महासंवाद | DGIPR NEWS शनिवार १९ सप्टेंबर, २०२६ |राज्यपाल निवासस्थानातील श्री गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन विसर्जित मूर्तीच्या मातीत कडुलिंबाचे रोप लावणार https://mahasamvad.in/215720/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप - https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.1,420Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
18 сент., 15:46
| महासंवाद | DGIPR NEWS शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६|-३📍 पुणे परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन पुणे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान https://mahasamvad.in/215699/कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योगा एंड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न तंत्रज्ञानाच्या युगात योग संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता देणारे माध्यम- उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन https://mahasamvad.in/215643/पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू – मंत्री ॲड. आशिष शेलार गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा https://mahasamvad.in/215713/➖➖➖➖➖ 📍 नाशिक शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा.- मंत्री दादाजी भुसे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ https://mahasamvad.in/215693/1,650Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
18 сент., 12:26
| महासंवाद | DGIPR NEWS शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६|-२वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महा वाणिज्यदूतांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन https://mahasamvad.in/215638/मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन https://mahasamvad.in/215631/‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’मध्ये एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची मुलाखत https://mahasamvad.in/215596/लोकसंवाद कार्यक्रमातून ‘पंडीत दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांची माहिती माहिती व जनसंपर्क विभागाचा लोकसंवाद – २०२६ अभियान https://mahasamvad.in/215599/➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽महासंवाद - https://mahasamvad.in/1,580Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
18 сент., 05:54
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ |-१उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत https://mahasamvad.in/215523/उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन https://mahasamvad.in/215529/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.1,700Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
18 сент., 03:34
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ |📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध गणेशोत्सव मंडळांना भेट https://mahasamvad.in/215517/➖➖➖➖➖ MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼 व्हॉट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad 👉🏽 पब्लिक ॲप -https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1 या लिंकवर फॉलो करू शकता.1,440Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
17 сент., 15:59
| महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६|-५राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित https://mahasamvad.in/215513/सेवा संकल्प अभियाना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ https://mahasamvad.in/215510/मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि वृक्षारोपणातून जपली सामाजिक बांधिलकी https://mahasamvad.in/215506/➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I 👉🏽महासंवाद - https://mahasamvad.in/ 👉🏽एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr1,570Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
17 сент., 15:32
| महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६|-४दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे समाजाची जबाबदारी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन व मैत्री पीस फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर वितरण आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळा https://mahasamvad.in/215495/कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल’चे उद्घाटन महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू https://mahasamvad.in/215499/‘लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी https://mahasamvad.in/215504/📍 नवी दिल्ली राजधानीत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन https://mahasamvad.in/215486/➖➖➖➖➖ MahaDGIPRचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 👉🏼व्हाट्सॲप चॅनल - https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I1,520Открыть в Telegram
महासंवाद : महाराष्ट्र शासन
17 сент., 15:29
| महासंवाद | DGIPR NEWS गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६|-३प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; लोकभवन येथे रक्तदानशिबीर संपन्न https://mahasamvad.in/215445/व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक – राज्यपाल जिष्णुदेव वर्मा “ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल” https://mahasamvad.in/215464/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ‘सहयोगी व आरोग्यसेवापरिषद स्थापनेच्या कार्यवाहीला गती वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेत राज्याची मोठी झेप https://mahasamvad.in/215473/चित्रनगरी महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीची कर्मभूमी – मंत्री ॲड.आशिष शेलार ‘चित्रनगरीत विविध उपक्रमांचे लोकार्पण https://mahasamvad.in/215475/प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवाद नhttps://mahasamvad.in/215469/1,330Открыть в Telegram
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →