Последние посты

Maha Sports
29 дек. 2023 г., 07:59
शमीची रिप्लेसमेंट मिळाली रे! दुसऱ्या कसोटीसाठी खुंखार गोलंदाज टीम इंडियात सामील, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटामहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/indian-fast-bowler-avesh-khan-replaces-mohammed-shami-for-ind-vs-sa-2nd-test-cape-town🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsशमीची रिप्लेसमेंट मिळाली रे! दुसऱ्या कसोटीसाठी खुंखार गोलंदाज टीम इंडियात सामील, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटाAvesh Khan, INDvsSA 2nd Test: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभूत झाला. त्यानंतर आता भारतीय निवड समितीने
Maha Sports
29 дек. 2023 г., 06:55
Team India Penalised: भारताला धक्क्यावर धक्के! ICCची मोठी कारवाई, आख्ख्या संघाला ठोठावला दंडमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/big-news-india-have-been-penalised-for-slow-over-rate-during-the-first-wtc25-test-against-south-africa/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha SportsTeam India Penalised: भारताला धक्क्यावर धक्के! ICCची मोठी कारवाई, आख्ख्या संघाला ठोठावला दंडआयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांनी भारताला आव्हानापेक्षा दोन षटके मागे राहिल्यामुळे ही शिक्षा दिली आहे. खेळाडू आणि सपोर्ट
Maha Sports
29 дек. 2023 г., 05:49
दोन्ही डावात मिळून 5 धावा करणाऱ्या कॅप्टन रोहितचे पराभवानंतर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘विरोधी संघाची ताकद…’महा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/skipper-rohit-sharma-statement-we-were-not-good-enough-to-win-sa-vs-ind/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsदोन्ही डावात मिळून 5 धावा करणाऱ्या कॅप्टन रोहितचे पराभवानंतर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, 'विरोधी संघाची ताकद...'Rohit Sharma Statement: भारतीय संघ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायदेशात पराभवाची धूळ चारायची, या इराद्याने सेंच्युरियन कसोटीत उतरला होता. मात्र,
Maha Sports
28 дек. 2023 г., 11:31
IND vs SA । बॉक्सिंग डे कसोटी दक्षिण आफ्रिकेच्या कमांडमध्ये! लंच ब्रेकपर्यंत 147 धावांची आघाडीमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/at-lunch-on-day-3-of-the-boxing-day-test-the-hosts-stand-in-a-commanding-position-with-a-lead-of-147-runs/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha SportsIND vs SA । बॉक्सिंग डे कसोटी दक्षिण आफ्रिकेच्या कमांडमध्ये! लंच ब्रेकपर्यंत 147 धावांची आघाडीदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने मोठी आघाडी घेतली असून
Maha Sports
28 дек. 2023 г., 09:19
Shocking: ‘या’ क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुनामहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/big-news-delhi-police-arrested-former-haryana-cricketer-mrinank-singh-who-duped-cricketer-rishabh-pant-and-many-hotel-owners/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha SportsShocking: 'या' क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुनाबुधवारी (दि. 27 डिसेंबर) दिल्ली पोलिसांनी मृणांकला अटक केली, ज्याने स्वत:ला हरियाणाचा क्रिकेटपटू सांगितले होते. तसेच, त्याने मागील काही वर्षांपासून लोकांची
Maha Sports
28 дек. 2023 г., 07:51
INDW vs AUSW: वानखेडेत टीम इंडियाने जिंकला टॉस, करणार पहिली…महा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/india-women-have-won-the-toss-and-have-opted-to-bat-against-australia-women/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha SportsINDW vs AUSW: वानखेडेत टीम इंडियाने जिंकला टॉस, करणार पहिली...INDW vs AUSW 1st ODI: भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरुवारपासून (दि. 28 डिसेंबर) सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला
Maha Sports
28 дек. 2023 г., 07:03
‘आज लोकं कौतुक करतायेत, पण 3-4 महिन्यांपूर्वी शिव्या…’, शतक ठोकल्यानंतर राहुलनं टीकाकारांना झापलं; वाचाचमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/kl-rahul-gave-a-befitting-reply-to-the-critics-after-scoring-a-century-against-south-africa-in-centurion-test-2023/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sports'आज लोकं कौतुक करतायेत, पण 3-4 महिन्यांपूर्वी शिव्या...', शतक ठोकल्यानंतर राहुलनं टीकाकारांना झापलं; वाचाचKL Rahul Reply To Critics: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर शतक झळकावण्याचा पराक्रम केएल राहुल याने केला.
Maha Sports
28 дек. 2023 г., 05:26
हे प्रभू, हे हरिराम…! लिफ्टमध्ये अडकलेले थर्ड अंपायर, सामनाही थांबवला; वॉर्नरही रोखू शकला नाही हसू; Videoमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/aus-vs-pak-test-the-reason-delays-play-in-australia-vs-pakistan-2nd-test-match-third-umpire-stuck-in-lift-see-photos/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsहे प्रभू, हे हरिराम...! लिफ्टमध्ये अडकलेले थर्ड अंपायर, सामनाही थांबवला; वॉर्नरही रोखू शकला नाही हसू; VideoThird Umpire Stuck In Lift, AUSvsPAK: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात
Maha Sports
28 дек. 2023 г., 04:05
अर्रर्र! KBCमध्ये 13व्या प्रश्नावर इशान-स्मृतीने सोडला खेळ, सचिनविषयी होता प्रश्न; जिंकले असते ‘एवढे’ लाखमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/indian-cricketer-ishan-kishan-and-smriti-mandhana-participated-in-kbc-amitabh-bachchan/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsअर्रर्र! KBCमध्ये 13व्या प्रश्नावर इशान-स्मृतीने सोडला खेळ, सचिनविषयी होता प्रश्न; जिंकले असते 'एवढे' लाखhttps://twitter.com/_FaridKhan/status/1740065150135341167
Maha Sports
27 дек. 2023 г., 08:28
एकच मारला, पण सॉलिड मारला! मॅक्सवेलचा 92 मीटरचा षटकार थेट स्टेडिअमच्या छतावर, व्हिडिओ पाहाचमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/bbl-2023-melbourne-stars-captain-glenn-maxwell-huge-six-ball-lands-on-the-roof-see-video-here/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsएकच मारला, पण सॉलिड मारला! मॅक्सवेलचा 92 मीटरचा षटकार थेट स्टेडिअमच्या छतावर, व्हिडिओ पाहाचGlenn Maxwell Six On The Roof: ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित टी20 स्पर्धा बिग बॅश लीग 2023-24 मध्ये एकापेक्षा एक फलंदाज आपल्या फटकेबाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधत
Maha Sports
27 дек. 2023 г., 07:27
मोठी बातमी: हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून Ruled Out! पण IPL 2024 साठी उपलब्धमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/all-rounder-hardik-pandya-out-of-t20i-series-against-afghanistan-likely-to-be-fit-for-ipl-2024/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsमोठी बातमी: हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून Ruled Out! पण IPL 2024 साठी उपलब्धHardik Pandya Ruled Out: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याशी संबंधित आहे. माध्यमांतील
Maha Sports
27 дек. 2023 г., 06:40
केएलचा क्लास पाहून भलतेच खुश झाले इरफान पठाण अन् गावसकर; म्हणाले, ‘या 70 धावा शतकापेक्षाही…’महा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/irfan-pathan-and-sunil-gavaskar-is-happy-after-seeing-kl-rahul-batting-in-1st-test-said-this-know-here/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsकेएलचा क्लास पाहून भलतेच खुश झाले इरफान पठाण अन् गावसकर; म्हणाले, 'या 70 धावा शतकापेक्षाही...'KL Rahul Class Batting: जेव्हा भारतीय संघ अडचणीत असतो, तेव्हा संघात एक तरी खेळाडू असा असतो, जो संघाला त्या अडचणीतून बाहेर काढूनच दम घेतो. असाच एक खेळाडू
Maha Sports
27 дек. 2023 г., 05:13
‘तो त्याचा शॉट आहे…’, पुल शॉट खेळून 5 धावांवर बाद झालेल्या रोहितला मिळाला बॅटिंग कोचचा भक्कम पाठिंबामहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/indian-batting-coach-vikram-rathour-on-rohit-sharma-said-about-his-shot-selection-pull-shot-read-here/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sports'तो त्याचा शॉट आहे...', पुल शॉट खेळून 5 धावांवर बाद झालेल्या रोहितला मिळाला बॅटिंग कोचचा भक्कम पाठिंबाhttps://twitter.com/CricCrazyJohns/status/1739700548738355506
Maha Sports
27 дек. 2023 г., 04:16
टीम इंडियाची बॅटिंग पाहून गावसकरांना झाली अजिंक्य रहाणेची आठवण; म्हणाले, ‘जर तो असता, तर आज…’महा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/legend-cricketer-sunil-gavaskar-says-india-missed-ajinkya-rahane-as-south-africa-pacers-dominate-in-1st-test-ind-vs-sa/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsटीम इंडियाची बॅटिंग पाहून गावसकरांना झाली अजिंक्य रहाणेची आठवण; म्हणाले, 'जर तो असता, तर आज...'Sunil Gavaskar On Ajinkya Rahane: भारतीय संघ मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्या
Maha Sports
26 дек. 2023 г., 09:43
बर्गरचा कहर! 3 ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट्स, टीम इंडिया दबावातमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/nandre-burger-takes-yashasvi-jaiswal-and-shubman-gills-wicket-in-indvsa-1st-test/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsबर्गरचा कहर! 3 ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट्स, टीम इंडिया दबावातNandre Burger Wickets: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी सेंच्युरियनमध्ये एकमेकांचा सामना करत आहेत. या
Maha Sports
26 дек. 2023 г., 07:30
INDvsSA पहिल्या कसोटीपूर्वी इरफान पठाणने निवडली Playing 11, मॅचविनर खेळाडूलाच केले संघातून बाहेरमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/former-cricketer-irfan-pathan-selected-their-indian-playing-11-vs-south-africa-1st-test-match-ind-vs-sa-centurion-test/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha SportsINDvsSA पहिल्या कसोटीपूर्वी इरफान पठाणने निवडली Playing 11, मॅचविनर खेळाडूलाच केले संघातून बाहेरhttps://twitter.com/IrfanPathan/status/1739527144844210207
Maha Sports
26 дек. 2023 г., 05:26
वॉर्नरने केली दिग्गजाचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची डेरिंग, पाँटिंगनंतर ‘असा’ पराक्रम करणारा दुसराच ऑस्ट्रेलियनमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/opener-david-warner-surpass-steve-waugh-most-runs-for-australia-in-all-formats-ricky-ponting-on-top-aus-vs-pak-2nd-test🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsवॉर्नरने केली दिग्गजाचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची डेरिंग, पाँटिंगनंतर 'असा' पराक्रम करणारा दुसराच ऑस्ट्रेलियनDavid Warner Record, AUSvsPAK Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरुवात
Maha Sports
26 дек. 2023 г., 05:26
ब्रेकिंग! अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ‘या’ 3 खेळाडूंवर घातली बंदी, देशाऐवजी पाहत होते स्वत:चं हितमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/afghanistan-ban-mujeeb-ur-rahman-naveen-ul-haq-fazalhaq-farooqi-set-to-miss-ipl-2024-know-the-reason/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sportsब्रेकिंग! अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 'या' 3 खेळाडूंवर घातली बंदी, देशाऐवजी पाहत होते स्वत:चं हितमुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman), फजलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यावरील बंदीचे मोठे कारण आहे. ते असे की, अफगाणिस्तानसाठी
Maha Sports
26 дек. 2023 г., 04:29
Boxing Day Test म्हणजे काय आणि कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवरमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/boxing-day-test-history-india-vs-south-africa-1st-test-match-know-about-boxing-day-test-here/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha SportsBoxing Day Test म्हणजे काय आणि कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवरBoxing Day Test, INDvsSA: कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला
Maha Sports
25 дек. 2023 г., 10:57
‘मला त्याच्याविषयी खात्री नाही, त्याने मला खोटं ठरवावं…’, गावसकरांचे भारताच्या प्रमुख गोलंदाजाविषयी भाष्यमहा स्पोर्ट्स वाचा बातमी सविस्तर 👉🏻 https://mahasports.in/former-cricketer-sunil-gavaskar-is-not-sure-about-prasidh-krishna-bowling-long-spells-read/🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/Fr1nrrRzbWBLcPilEn4ZicMaha Sports'मला त्याच्याविषयी खात्री नाही, त्याने मला खोटं ठरवावं...', गावसकरांचे भारताच्या प्रमुख गोलंदाजाविषयी भाष्यसुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते, प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचे मोठा स्पेल टाकणे खूपच कठीण असेल.
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →