Последние посты

marathibrain.in
16 дек. 2021 г., 13:41изменён
१६ डिसेंबर : विजय दिवसाची ५० सुवर्ण वर्षे! https://bit.ly/3F2H8ZEMarathiBrain.in१६ डिसेंबर : विजय दिवसाची ५० सुवर्ण वर्षे! - MarathiBrain.inभारतीय सैनिकांनी 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानवर ऐतिसाहिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर देशात दरवर्षी 16 डिसेंबरला 'विजय दिवस' साजरा केला जातो. तसेच, 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या कारणास्तवही…
marathibrain.in
16 дек. 2021 г., 13:41
https://bit.ly/326YeXMMarathiBrain.inलागा अभ्यासाला! १०वी व १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! - MarathiBrain.inमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक राज्य शासनाने जाहीर केले आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापासून दोन्ही वर्गांच्या परीक्षा पारंपरिक लेखणी व कागद पद्धतीने…
marathibrain.in
16 дек. 2021 г., 12:39
https://bit.ly/3F2H8ZE
marathibrain.in
15 дек. 2021 г., 14:13
https://bit.ly/3F15UsXMarathiBrain.inपंतप्रधान व अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्रच कळत नाही : भाजपचे खा. सुब्रमण्यम स्वामी - MarathiBrain.inभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांवरच बोचरी टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थशास्त्रच कळत नाही, असे सुब्रह्मण्यम स्वामी काल म्हणाले.
marathibrain.in
13 дек. 2021 г., 08:27
http://bit.ly/3ERFg5UMarathiBrain.inभारताची हरनाज ठरली यंदाची मिस युनिव्हर्स - MarathiBrain.in२१ वर्षीय भारतीय अभिनेत्री व मॉडेल हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) जगभरातील प्रतिष्ठित असा यंदाचा 'मिस युनिव्हर्स २०२१' (Miss Universe 2021) सन्मान मिळवला आहे. तब्बल ८० देशांतील प्रतिस्पर्धी सुंदरींना मागे टाकत सिंधूने हा सन्मान जिंकला आहे.
marathibrain.in
11 дек. 2021 г., 15:38
https://bit.ly/3pHZRmKMarathiBrain.inडीआरडीओद्वारे स्वदेशी बनावटीच्या संत (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी! - MarathiBrain.inभारताने आज स्वदेशी संरचना व बनावटीच्या हेलिकॉप्टरद्वारे 'संत' (SANT) क्षेपणास्त्राची, म्हणजेच स्टँड-ऑफ अँटी टॅंक मिसाईलची पोखरण चाचणी स्थळावरून चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) नेतृत्त्वाखाली ही चाचणी पार पडली.
marathibrain.in
10 дек. 2021 г., 04:59
https://bit.ly/3oDYOoGMarathiBrain.inमानवी हक्क उल्लंघनात उत्तरप्रदेश सलग तीन वर्षे आघाडीवर! - MarathiBrain.inदेशभरातील मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणांत उत्तरप्रदेश राज्य सलग तिसऱ्या वर्षीही आघाडीवर आहे. गेल्या तीन वर्षांत दरवर्षी नोंद झालेल्या एकूण मानवी हक्क उल्लंघनांपैकी ४०% प्रकरण हे एकट्या उत्तरप्रदेशमधील आहेत. राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर…
marathibrain.in
6 дек. 2021 г., 04:35
ब्रेनविशेष । 'महापरिनिर्वाण दिन'च्या निमित्ताने... https://bit.ly/3EuSIw6MarathiBrain.inब्रेनविशेष । 'महापरिनिर्वाण दिन'च्या निमित्ताने... - MarathiBrain.inभारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याला व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरा केला जातो.
marathibrain.in
4 дек. 2021 г., 14:08
https://bit.ly/31ukL0nMarathiBrain.inसिंधुची वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम फेरीत झेप! - MarathiBrain.inभारताची जगप्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूने आज जपानच्या अकाने यामागुचीचा (Akane Yamaguchi) पराभव करत, बीडल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या (BWF World Tour Finals) अंतिम फेरीत झेप घेतली आहे. आज दीर्घकाळ चाललेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात सिंधूने बाजी…
marathibrain.in
3 дек. 2021 г., 03:32изменён
स्मार्ट शहरे अभियानांतर्गत सर्व शहरांना २ वर्षे मुदतवाढ - MarathiBrain.in https://bit.ly/3oh3jFkMarathiBrain.inस्मार्ट शहरे अभियानांतर्गत सर्व शहरांना २ वर्षे मुदतवाढ - MarathiBrain.inस्मार्ट शहरे अभियानांतर्गत (स्मार्ट सिटीज मिशन) कार्यरत असलेल्या स्थानिक प्रशासनांना संघ शासनाने मोठा दिलासा दिला आहे. देशाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोव्हिड-१९मुळे झालेल्या विलंबामुळे आणि ऑगस्टमध्ये नीती आयोगाने दिलेल्या शिफारशींच्या आधारावर…
marathibrain.in
2 дек. 2021 г., 11:33
https://bit.ly/3xPMi8CMarathiBrain.inप्राप्तिकर विभागाचे पुण्यात छापे; ४०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न उघड! - MarathiBrain.inप्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) 25 नोव्हेंबर रोजी पुण्यातील दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित असलेल्या एका नामवंत समूहावर छापे घालून शोध व जप्ती प्रक्रिया राबवली होती. या छाप्यांतर्गत विभागाद्वारे देशभरातील 6 शहरांमध्ये असलेल्या जवळपास…
marathibrain.in
2 дек. 2021 г., 05:15
https://bit.ly/3dbRPwCMarathiBrain.inअंजु बॉबी जॉर्जची लांब उडी; ठरली 'वुमन ऑफ द इयर'! - MarathiBrain.inभारताची जगप्रसिद्ध धावपटू अंजु बॉबी जॉर्ज यांना जागतिक स्तरावर मोठ्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. जागतिक ऍथलेटिक्सने (World Athletics) जॉर्जला त्यांच्या भारतातील क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी…
marathibrain.in
1 дек. 2021 г., 14:02
वैज्ञानिक नारायण मूर्ती यांच्या हाती ब्रह्मोसची धुरा! - MarathiBrain.in https://bit.ly/3EhQMXRMarathiBrain.inवैज्ञानिक नारायण मूर्ती यांच्या हाती ब्रह्मोसची धुरा! - MarathiBrain.inदेशाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) क्षेपणास्त्र व सामरिक प्रणालींचे महासंचालक (DGMSS) बीएचव्हिएस नारायण मूर्ती यांच्याकडे ब्रह्मोस अवकाश महामंडळाचा (BrahMos Aerospace Corporation) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
marathibrain.in
1 дек. 2021 г., 02:52
https://bit.ly/3pjKNf3MarathiBrain.inआर हरी कुमार यांनी स्वीकारला नौदल प्रमुखाचा पदभार! - MarathiBrain.inऍडमिरल आर. हरी कुमार यांनी काल (मंगळवारी) भारतीय नौदल प्रमुखाचा (Chief of Naval Staff) पदभार स्वीकारला. नौदलाचे मावळते नौदल प्रमुख करमबीर सिंह यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली. नवी दिल्लीतील नौदल मुख्यालयात याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नव्या…
marathibrain.in
21 нояб. 2021 г., 15:04
https://bit.ly/3kYen8hMarathiBrain.inकृषी कायदे रद्द करण्यावर २४ तारखेला होणार शिक्कामोर्तब! - MarathiBrain.inदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिन्ही सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर या निर्णयावर लवकर शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी होणार्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मंजूरीवर अंतिम निर्णय घेतला…
marathibrain.in
21 нояб. 2021 г., 03:14
https://bit.ly/3FEiE8ZMarathiBrain.inऍमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर गांजाच्या तस्करीचा आरोप; १ टन गांजाची ऑनलाईन विक्री! - MarathiBrain.inजगप्रसिद्ध ई-वाणिज्य कंपनी असलेल्या ऍमेझॉनच्या (Amazon.com) स्थानिक शाखेच्या वरिष्ठ अधिकार्यांवर ऑनलाइन किरकोळ विक्रेत्याद्वारे गांजाची (marijuana) तस्करी केल्याच्या प्रकरणात अंमली पदार्थ कायद्यांतर्गत पोलिसांद्वारे ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…
marathibrain.in
20 нояб. 2021 г., 01:12
भारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, आरबीआयची सुधारित आकडेवारी! - MarathiBrain.in https://bit.ly/3HxTZVnMarathiBrain.inभारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, आरबीआयची सुधारित आकडेवारी! - MarathiBrain.inनुकत्याच 12 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात (Foreign Exchange Reserve) लक्षणीय घट झाली असून, तो 763 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 640.112 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला आहे. भारताच्या गंगाजळीची (परकीय चलनसाठ्याची) १२ नोव्हेंबरपर्यंतची…
marathibrain.in
19 нояб. 2021 г., 10:34
https://bit.ly/3cuvlXeMarathiBrain.inमी अर्धा भारतीय झालो आहे : धडाकेबाज डिव्हिलियर्स सर्वच प्रकारांतून निवृत्त - MarathiBrain.inक्रिकेट विश्वातील धडाकेबाज फलंदाज म्हणून जगजाहीर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलयर्स (AB de Villiers) याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आफ्रिका संघाकडून व भारतीय प्रीमियर लीगमध्ये रॉयल…
marathibrain.in
19 нояб. 2021 г., 05:24
https://bit.ly/30C46aKMarathiBrain.inअखेर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार; मोदी शासनाची भूमिकाच बदलली! - MarathiBrain.inतीन नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास वर्षभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज मोठे यश मिळाले आहे. अखेर हे तिन्ही कृषी कायदे रद्द होणार असून, याविषयी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर घोषणा केली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे/आंदोलकांचे जीव गेल्यानंतरही…
marathibrain.in
19 нояб. 2021 г., 02:43
https://bit.ly/3nvVBGZMarathiBrain.inराज्यातील ग्रामपंचायती-नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निश्चित! - MarathiBrain.inविविध कारणांमुळे रिक्त झालेल्या राज्यातील सुमारे ४,५०० ग्रामपंचातींच्या सदस्यांच्या निवडीसाठी लवकर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. तब्बल ७ हजार १३० रिक्त पदांसाठी येत्या २१ डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (स्टेट इलेक्शन…
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →