Последние посты

MarathiTech
6 дек. 2025 г., 05:41
गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? https://www.marathitech.in/2025/12/google-year-in-search-2025-india.htmlMarathiTech - मराठीटेकगूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? - MarathiTech - मराठीटेकभारतीयांनी गूगलवर वेगवेगळ्या विषयांसंदर्भात यावर्षी काय काय शोधलं?
MarathiTech
4 нояб. 2025 г., 06:13
ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध! अधिक माहितीसाठी : https://marathitech.in/2025/11/chatgpt-go-premium-plan-free-foryear-in-india-how-to-claim.htmlMarathiTech - मराठीटेकChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध! - MarathiTech - मराठीटेकसाधारणपणे या प्लॅनची किंमत ₹३९९ प्रति महिना असते पण आता भारतीय युजर्सना तो पूर्णपणे फ्री मिळणार आहे.
MarathiTech
18 июл. 2025 г., 14:40
एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत! अधिक माहिती : https://bit.ly/4m31cQKMarathiTech - मराठीटेकएयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत! - MarathiTech - मराठीटेकADVERTISEMENTएयरटेल या टेलीकॉम कंपनीने त्यांच्या सर्व ग्राहकांना Perplexity (पर्प्लेक्सिटी) या AI आधारित आन्सर इंजिनच्या Perplexity Pro चं वर्षभराचं Subscription मोफत देत असल्याचं जाहीर केलं आहे. पर्प्लेक्सिटी प्रो प्लॅनमध्ये इमेज जनरेशन, फाइल विश्लेषण, प्रो…
MarathiTech
17 июл. 2025 г., 05:50
गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत! अधिक माहितीसाठी लिंक : https://bit.ly/44RidGCMarathiTech - मराठीटेकगूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!गूगल इंडियाने नवी ऑफर जाहीर केली असून ही ऑफर विशेषतः भारतातील १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. गुगलचा उद्देश विद्यार्थ्यांना अत्याधुनिक एआय साधनांचा वापर करून त्यांचे शिक्षण, संशोधन आणि करिअरच्या तयारीमध्ये मदत करणे हा आहे. यामध्ये विद्यार्थ्याना…
MarathiTech
20 февр. 2025 г., 11:56
ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन अधिक माहिती : https://www.marathitech.in/2025/02/apple-iphone-16e-launched-indian-price.htmlMarathiTech - मराठीटेकॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन - MarathiTech - मराठीटेकआयफोन १६ मालिकेत ॲपलने काल एक नवा फोन जोडला असून नव्या फोनचं नाव iPhone 16e असं आहे. त्यांच्या नेहमीच्या iPhone 16, 16 Plus आणि 16 Pro, 16 Pro Max मध्ये हा नवा सदस्य दिसेल. A18 प्रोसेसर, ॲपल इंटेलिजंस, चांगली बॅटरी लाईफ आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 2-in-1…
MarathiTech
14 окт. 2024 г., 07:12
स्पेसएक्सचं अद्वितीय कौशल्य: स्टारशिप रॉकेट बूस्टरला लॉंच पॅडवर झेललं! अधिक माहिती : https://bit.ly/3YxKvUJMarathiTech - मराठीटेकस्पेसएक्सचं अद्वितीय कौशल्य: स्टारशिप रॉकेट बूस्टरला लॉंच पॅडवर झेललं!एखाद्या अंतराळ मोहिमेतील रॉकेट बूस्टर परत आणून ते अशा प्रकारे झेलणं प्रथमच साध्य झालं आहे!
MarathiTech
19 июн. 2024 г., 05:42
Nvidia आता मायक्रोसॉफ्ट व ॲपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी! अधिक माहिती : https://bit.ly/45sK8wlMarathiTech - मराठीटेकNvidia आता मायक्रोसॉफ्ट व ॲपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी!काल Nvidia (एनव्हिडिया) या GPUs तयार करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीने आता चक्क मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला मागे टाकत जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे! सर्वत्र वाढत चाललेल्या AI च्या वापरामुळे…
MarathiTech
4 апр. 2024 г., 06:14
X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!कम्युनिटी नोट्सद्वारे पोस्ट्सची सत्यता पडताळून योग्य संदर्भ दिला जातो. येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कम्युनिटी नोट्स उपयोगी पडतील. अधिक माहिती : https://bit.ly/43I5m8HMarathiTech - मराठीटेकX (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध! - MarathiTech - मराठीटेककम्युनिटी नोट्स नावाच्या सुविधेद्वारे एक्सवरील पोस्ट्स/ट्विट्सची सत्यता पडताळून त्यासाठी संदर्भ दिला जातो यामुळे एखादी पोस्ट खोटी किंवा चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याच्या खाली Community Notes चा बॅनर दिसतो आणि तिथे ती पोस्ट का चुकीची आहे हे सांगत त्यासाठी…
MarathiTech
23 февр. 2024 г., 12:32
आता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय! अधिक माहिती : https://bit.ly/4bMTaH8MarathiTech - मराठीटेकआता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय! - MarathiTech - मराठीटेकगूगल पे ने भारतात त्यांचा स्वतःचा SoungPod उपलब्ध करून दिला असून याद्वारे दुकानदार/व्यावसायिक UPI पेमेंट्स स्वीकारल्यानंतर त्याबद्दल ऑडिओ नोटिफिकेशन ऐकू शकतात. जवळपास वर्षभर काही ठराविक ठिकाणी याची चाचणी केल्यानंतर गूगल इंडियाने त्यांचं हे उत्पादन आता सर्वांसाठी…
MarathiTech
15 февр. 2024 г., 05:20
Nvidia जगातल्या सर्वात मोठया कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर! Nvidia ने आता चक्क गूगलच्या अल्फाबेटलासुद्धा मागे टाकलं आहे! अधिक माहिती : https://bit.ly/3IkNruZMarathiTech - मराठीटेकNvidia जगातल्या सर्वात मोठया कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर! - MarathiTech - मराठीटेकNvidia ने आता चक्क गूगलच्या अल्फाबेटला सुद्धा मागे टाकलं आहे!
MarathiTech
4 февр. 2024 г., 15:55
नवा व्हिडिओ : एसरचा CB271U मॉनिटर : स्वस्तात मस्त २७ इंची WQHD मॉनिटर! लिंक : https://youtu.be/scf4MHhj8gIYouTubeAcer CB271U 2K WQHD Monitor Unboxing & Overview in Marathiआज आपण एसर कंपनीचा Acer CB271U 2K WQHD हा मॉनिटर पाहणार असून या मॉनिटरमध्ये 27 Inch 2560X1440 IPS LCD Display, LED Back Light, USB Type C 65W PD Charging Port, 1ms VRB Response Time, 75Hz Refresh Rate, 350 Nits Brightness, HDR 10 Support, 2x2W Speakers 1अशा…
MarathiTech
25 янв. 2024 г., 11:42

MarathiTech
18 янв. 2024 г., 07:11
सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता #GalaxyAI सह! किंमत आणि अधिक माहिती : https://bit.ly/3U3FvFcMarathiTech - मराठीटेकसॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!सॅमसंगने काल रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांचे नवे फ्लॅगशिप फोन्स सादर केले असून यामध्ये Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra चा समावेश आहे. यावेळी सॅमसंगनेसुद्धा AI ची जोड देत या तिन्ही फोन्समध्ये Galaxy AI द्वारे अनेक सोयी दिल्या आहेत. या फोन्सना…
MarathiTech
13 янв. 2024 г., 12:25
CES 2024 मधील घडामोडी : कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडला! यावेळी अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टीत AI जोडण्यास सुरुवात!नवनवीन उपकरणांची अधिक माहिती : https://bit.ly/3O0UIDcMarathiTech - मराठीटेकCES 2024 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा - MarathiTech - मराठीटेकADVERTISEMENTकन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडला! सीईएस कार्यक्रम लास वेगासमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर…
MarathiTech
4 янв. 2024 г., 13:19
Redmi Note 13 सिरिजचे स्मार्टफोन्स सादर : किंमत १८९९९ पासून सुरू! अधिक माहिती : https://bit.ly/3vhTaOCMarathiTech - मराठीटेकRedmi Note 13 सिरिजचे स्मार्टफोन्स सादर : किंमत १८९९९ पासून सुरू! - MarathiTech - मराठीटेकयामध्ये Redmi Note 13, 13 Pro आणि 13 Pro+ चा समावेश आहे.
MarathiTech
1 нояб. 2023 г., 14:05
यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे! अधिक माहिती : https://bit.ly/3Qk04tI
MarathiTech
31 окт. 2023 г., 06:06
ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर! अधिक माहिती : https://bit.ly/3QmkC4VMarathiTech - मराठीटेकॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर! - MarathiTech - मराठीटेकॲपलने आज त्यांचे नवीन मॅकबुक प्रो आणि iMac सादर केले असून आता यामध्ये त्यांच्या नव्या M3 प्रोसेसरचा समावेश असेल. M3 प्रोसेसरमध्येही M3, M3 Pro आणि M3 Max असे पर्याय असतील. या कार्यक्रमाला त्यांनी Scary Fast असं नाव दिलं होतं कारण यंदाचा हा कार्यक्रम काही…
MarathiTech
6 окт. 2023 г., 14:18
स्मार्टफोन खरेदीची सर्वोत्तम वेळ, अनेक फोन्सवर भरपूर ऑफर्स जवळपास सर्व आयफोन्सवर मिळणारी सूट खास आकर्षण...
MarathiTech
5 окт. 2023 г., 05:05
सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE अधिक माहिती : https://bit.ly/3rIKcbKMarathiTech - मराठीटेकसॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE - MarathiTech - मराठीटेकअनेक दिवस चर्चा सुरू असलेला सॅमसंगच्या फ्लॅगशिप S23 सिरीजमधील फॅन एडिशन फोन Galaxy S23 FE काल भारतात सादर झाला आहे. यापूर्वीच्या S21FE नंतर थेट S23FE बाजारात येणार आहे. नव्या प्रोसेसरसह नवी किंमतसुद्धा आली आहे. या फोनसोबत Tab S9 FE हा टॅब्लेट आणि Buds FE…
MarathiTech
27 сент. 2023 г., 05:59
आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा! अधिक माहिती : https://bit.ly/3t6NDJHMarathiTech - मराठीटेकआज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा! - MarathiTech - मराठीटेकगूगलतर्फे जाहीर झालेल्या माहितीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी म्हणजे आज त्यांचा अधिकृत तारखेनुसार पंचवीसावा वाढदिवस. इंटरनेटवर सर्च करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्समध्ये अनभिषिक्त सम्राट बनलेल्या गूगलचा वाढदिवस. इंटरनेट सर्चपासून सुरुवात झालेली या कंपनीकडून…
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →