gram news
Аватар канала MMCnewsnetwork.com

MMCnewsnetwork.com

@mmcnewsnetworkcom

नवे तत्व,विचार सरणी,समाजाला विचार करायला भाग पाडणारे माध्यम महाराष्ट्रमल्टीमिडीयाकम्युनिकेश

ПроектыHI

9подписчиков

Открыть канал

Последние посты

  • MMCnewsnetwork.com

    13 окт. 2021 г., 09:39

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · t7psl2rhed0 · नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्ली (Delhi) पोलिसांच्या विशेष दलाने (special cell) लक्ष्मीनगर परिसरातून एका पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्याला अटक केली आहे. तो 10 वर्षांहून अधिक काळ दिल्लीत राहत असल्याचे सांगितले जात आहे. मोहम्मद अश्रफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या पंजाबमधील नारोवालचा रहिवासी आहे. अश्रफची अटक हे विशेष दलाचे मोठे यश असल्याचे पोलीस मानत आहेत. अटक केल्यानंतर अश्रफला न्यायालयात हजर करण्यात आले.... https://mmcnewsnetwork.com/delhi-p… See more दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक MMCNEWSNETWORK.COM दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक MMC Network News Portal
    MMC Network News Portalदिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक
  • MMCnewsnetwork.com

    13 окт. 2021 г., 09:39

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · Ssor92e3mh1 · वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगभरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक विशेष प्रकारची हायड्रोजेल गोळी (Hydrogel Tablet) तयार केली आहे. या गोळीमुळे नद्या आणि तलावांचे पाणी एका तासात पिण्यायोग्य होईल. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की ही गोळी पाणी 99.9 टक्के जीवाणूमुक्त (Bacteria free Water) करते. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही हायड्रोजेल गोळी (Hydrogel Tablet) तयार केली आहे.... https://mmcnewsnetwo… See more ही गोळी करणार पाणी जीवाणूमुक्त MMCNEWSNETWORK.COM ही गोळी करणार पाणी जीवाणूमुक्त MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    13 окт. 2021 г., 09:38

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · Ssor92e3mh1 · वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या तणावादरम्यान चीन रिमोटवर चालणाऱ्या लढाऊ युद्धनौकेची चाचणी घेत आहे. यूएस नेव्हल इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटले आहे की चीन (China) त्याच्या पूर्व किनाऱ्यावरील गुप्त नौदल तळावर या मानवरहित युद्धनौकांची (unmanned warships) चाचणी करत आहे. जर चीनची ही चाचणी यशस्वी झाली तर समुद्रात त्याची शक्ती अनेक पटींनी वाढेल. चीनकडे आधीपासूनच जगातील सर्वात मोठे नौदल आहे.... https://mmcnewsnetwork.com/c… See more चीनकडून रिमोटवर चालणार्‍या युद्धनौकेची चाचणी MMCNEWSNETWORK.COM चीनकडून रिमोटवर चालणार्‍या युद्धनौकेची चाचणी MMC Network News Portal
    MMC Network News PortalCA July Exam 2021: आयसीएआय ने ऑप्ट-आउट पर्यायाच्या संदर्भात महत्वाची माहिती केली प्रसिद्ध
  • MMCnewsnetwork.com

    13 окт. 2021 г., 09:38

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · Sp4h · नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील औद्योगिक उत्पादन (industrial production) ऑगस्टमध्ये 11.9 टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. ऑगस्ट 2021 मध्ये उत्पादन क्षेत्रातील उत्पादन वाढीचा दर 9.7 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाण क्षेत्रातील उत्पादन 23.6 टक्के आणि उर्जा क्षेत्रातील उत्पादन ऑगस्टमध्ये 16 टक्क्यांनी वाढले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 7.1 टक्क्यांनी… See more औद्योगिक उत्पादनात ऑगस्टमध्ये 12 टक्क्यांची वाढ MMCNEWSNETWORK.COM औद्योगिक उत्पादनात ऑगस्टमध्ये 12 टक्क्यांची वाढ MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    13 окт. 2021 г., 09:38

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · Sp4h · नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या (economy) आघाडीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या वर्षी विकास दर (growth rate) 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विकास दर 8.5 टक्के दराने वाढू शकतो. कोरोनामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घट झाली होती. जागतिक विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी... https://mmcnewsnetwork.com/economy-imf-growth-rate/ अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी MMCNEWSNETWORK.COM अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी MMC Network News Portal
    MMC Network News Portalअर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी
  • MMCnewsnetwork.com

    13 окт. 2021 г., 09:38

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · Sp4h · वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून (Earth) दूर एका ताऱ्याभोवती फिरत असलेल्या ग्रहावर आयोनाईज्ड कॅल्शियम (ionized calcium) शोधून काढले आहे. हा ग्रह इतका उष्ण आहे की त्याठिकाणी लोखंडही लगेच वितळेल. वास्प -76 बी (Wasp-76b) नावाच्या या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान 2400 अंश सेंटीग्रेडपेक्षाही जास्त होत असते. हे तापमान इतके जास्त आहे की मानवाचे रुपांतर लगेचच वाफेत होईल. या ग्रहावर ताशी 10000 किलोमीटर वेगाने विषारी वायू असलेले वारेही वाहतात....… See more खगोलशास्त्रज्ञांनी शोधला लोखंड वितळवणारा ग्रह MMCNEWSNETWORK.COM खगोलशास्त्रज्ञांनी शोधला लोखंड वितळवणारा ग्रह MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    5 окт. 2021 г., 06:35

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · dSns2hedu · वॉशिंग्टन, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रात्रीच्या अंधारात पृथ्वीवरून आकाशाकडे पाहिले आणि चमकणारे तारे दिसून आले की एकदम प्रसन्न वाटते. आपल्या ब्रह्मांडात अगणित तारे आहेत परंतु त्यापैकी पृथ्वीवरून थोडेच दिसू शकतात. अशावेळी अंतराळ दुर्बिणी उपयोगी पडतात, ज्या आपल्याला ना केवळ तार्‍यांचे दर्शन घडवतात तर त्यांच्याशी संबंधित रहस्येही उलगडून दाखवतात. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या (NASA) हबल अंतराळ दूर्बिणीने अशाच एका ताऱ्याचा जन्म (Star Birth) होतानाचे दृश्य टिपले आहे.... https… See more आकाशात जन्माला आला तारा MMCNEWSNETWORK.COM आकाशात जन्माला आला तारा MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    5 окт. 2021 г., 06:35

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · t2oncehod · नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षांत केलेल्या विविध सरकारी सुधारणांच्या बळावर भारत आर्थिक सुधारणांच्या (economic reforms) मार्गावर असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की साथीचा आजार असतानाही सरकारने सुधारणा प्रक्रिया सुरू ठेवली आणि कोविड -19 दरम्यान अनेक धोरणात्मक सुधारणांची घोषणा केली गेली. सेठ यांनी सांगितले की, गेल्या 18 महिन्यांत, केवळ साथीच्या आजाराचे व्यवस्थापन करायचे नव्ह… See more भारत आर्थिक सुधारणांच्या मार्गावर MMCNEWSNETWORK.COM भारत आर्थिक सुधारणांच्या मार्गावर MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    5 окт. 2021 г., 06:35

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · 3 h · नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून, सप्टेंबरमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे 365 कोटी व्यवहारांद्वारे (transactions) 6.5 लाख कोटी रुपयांची देवघेव झाली. यूपीआय व्यवहारांचा हा एक नवीन विक्रम आहे. यूपीआयद्वारे 3 अब्जाहून अधिक व्यवहार होण्याचा सप्टेंबर हा सलग तिसरा महिना आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये यूपीआयच्या (UPI) माध्यमातून 6.5 … See more डिजिटल पेमेंटमध्ये नवा विक्रम MMCNEWSNETWORK.COM डिजिटल पेमेंटमध्ये नवा विक्रम MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    5 окт. 2021 г., 06:35

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · t2oncehod · कॅलिफोर्निया, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणू विरोधात (corona virus) अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फायझर लशीचा (Pfizer Vaccine) प्रभाव 6 महिन्यांनंतर मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हे उघड झाले आहे. मात्र रुग्णालयात दाखल होण्याच्या आणि मृत्यू होण्याच्या बाबतीत लशीचा परिणाम किमान सहा महिन्यांपर्यंत 90 टक्के आहे. अमेरिकेत, वृद्ध आणि काही नागरिकांना फायझरचा बूस्टर डोस (Booster Dose) दिला जात आहे.... https://mmcnewsne… See more दुसर्‍या डोसनंतर कधी होतो फायझर लशीचा प्रभाव कमी ? MMCNEWSNETWORK.COM दुसर्‍या डोसनंतर कधी होतो फायझर लशीचा प्रभाव कमी ? MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    5 окт. 2021 г., 06:34

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · 3thinsohnd · मॉस्को, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाच्या लष्कराने सोमवारी सांगितले की रशियाने (Russia) पहिल्यांदाच आण्विक पाणबुडीवरून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, झिरकॉन क्षेपणास्त्र (Zircon missile) सेवेरोडविंस्क पाणबुडीतून प्रक्षेपित करण्यात आले आणि बेरिंट सागराच्या किनाऱ्यावर असलेल्या एका नकली लक्ष्यावर अचूक मारा केला. झिरकॉन क्षेपणास्त्र पाणबुडीवरून प्रक्षेपित करण्याची पहिलीच वेळ The first time a zircon missile was launche… See more रशियाकडून नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी MMCNEWSNETWORK.COM रशियाकडून नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    1 окт. 2021 г., 06:29

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · 1Snhsld · नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावा संदर्भात चीनवर पुन्हा एकदा खोटे बोलल्याचा आरोप करत त्याला लक्ष्य केले आहे. भारताने (India) म्हटले आहे की, चीनचे (China) चिथावणीखोर वर्तन, एकतर्फी स्थिती बदलण्याचा केलेला प्रयत्न यामुळे पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) लगतच्या परिसरात शांततेचा भंग झाला आहे. भारताने सांगितले की, चीन सीमा भागात सातत्याने सैन्य आणि लष्करी उपकरणे तैनात करत आहे.... https://mmcnewsnetwork.com/china-eastern-ladakh-lac/ चीनमुळेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशांतता MMCNEWSNETWORK.COM चीनमुळेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशांतता MMC Network News Portal
    MMC Network News Portalचीनमुळेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशांतता
  • MMCnewsnetwork.com

    1 окт. 2021 г., 06:28

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · S2tnsrhe · नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑगस्टमध्ये कोळसा, कच्चे तेल आणि स्टीलसह आठ मुलभूत क्षेत्रांच्या उत्पादनात 11.6 टक्के वाढ झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आठ मुलभूत क्षेत्रांच्या उद्योगांमध्ये (core sector industries) कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज यांचा समावेश आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये (IIP) या आठ उद्योगांचा वाटा 40.27 टक्के आहे.... https://mmcnewsnetwork.com/core-s… See more मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात सर्वात मोठी वाढ MMCNEWSNETWORK.COM मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात सर्वात मोठी वाढ MMC Network News Portal
    MMC Network News Portalमूलभूत उद्योगांच्या उत्पादनात सर्वात मोठी वाढ
  • MMCnewsnetwork.com

    1 окт. 2021 г., 06:28

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · S2tnsrhe · मुंबई, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वित्त मंत्रालयाने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी (Small Savings Schemes) व्याजदर जाहीर केले आहेत. या अंतर्गत या योजनांवर पूर्वीप्रमाणेच व्याज मिळत राहील. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार गुंतवणूकदारांना सुकन्या समृद्धी योजनेवर गुंतवणूकदारांना 7.60 टक्के व्याज मिळत राहील. तर राष्ट्रीय योजना बचत (NSC) वर 6.8 टक्के व्याज मिळेल. सार्वजनिक भविष्य निधी म्हणजेच पीपीएफ (PPF) वर 7.1%व्याज मिळेल.... https://mmcn… See more छोट्या बचत योजनांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय MMCNEWSNETWORK.COM छोट्या बचत योजनांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    1 окт. 2021 г., 06:28

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · S2tnsrhe · नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावर पाण्याची (Water) कोणती चिन्हे दिसून येत नाहीत. हा एक कोरडा पण अतिशय थंड ग्रह आहे, त्यामुळे त्याठिकाणी काहीही द्रव रुपात नाही. असे असूनही त्याठिकाणच्या पृष्ठभागावर अनेक भागात भूआकार दिसतात, ज्यावरुन असे वाटते की ते वाहत्या पाण्यानेच तयार होऊ शकतात. याच कारणामुळे शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मंगळावर एकेकाळी भरपूर पाणी होते.... https://mmcnewsnetwork.com/mars-water-flood/ मंगळावर का निर्माण झाल्या खोल दऱ्या MMCNEWSNETWORK.COM मंगळावर का निर्माण झाल्या खोल दऱ्या MMC Network News Portal
    MMC Network News Portalमंगळावर का निर्माण झाल्या खोल दऱ्या
  • MMCnewsnetwork.com

    1 окт. 2021 г., 06:28

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · etS2ncshe · नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी गुरुवारी सांगितले की, देशात बूस्टर डोस (booster dose) सुरू करण्याबाबत सध्या कोणताही विचार सुरु नाही. भार्गव म्हणाले की, सध्या मुख्य लक्ष देशातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण (Vaccination) करण्यावर आहे. त्याच वेळी, भार्गव यांनी सांगितले की बूस्टर डोसचा मुद्दा सध्या संबंधित नाही. भार्गव यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत देशातील कोविड ​​​​-19 (covid-19) परिस्थितीबद्दल सा… See more बूस्टर डोसबाबत आयसीएमआर काय म्हणाले MMCNEWSNETWORK.COM बूस्टर डोसबाबत आयसीएमआर काय म्हणाले MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    1 окт. 2021 г., 06:27

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · etS3ncshe · वॉशिंग्टन, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेचे (US) सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतले असले तरी अमेरिकेवर अफगाणिस्तानच्या भूमीवरील दहशतवाद्यांवरील कारवाईपासून मागे हटू नये असा दबाव आहे. पेंटागॉनच्या (Pentagon) उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अफगाणिस्तानच्या सीमेवर दहशतवादविरोधी बोलत असलेल्या देशांशी चर्चा करत आहोत. यासाठी अमेरिका गरज पडल्यास आपला प्रतिस्पर्धी रशियाशीही (Russia) हातमिळवणी करेल. दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी रशियन हवाईतळाचा वापर Use of Russian airspace for counter-terrorism operations…... https://mmcnewsnetwork.com/us-russia-pentagon-terrorism/ ..तर अमेरिका रशिया सोबतही हातमिळवणी करेल MMCNEWSNETWORK.COM ..तर अमेरिका रशिया सोबतही हातमिळवणी करेल MMC Network News Portal
    MMC Network News Portal..तर अमेरिका रशिया सोबतही हातमिळवणी करेल
  • MMCnewsnetwork.com

    30 сент. 2021 г., 08:47

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · 4Snosordh · काबूल, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानच्या (Afghanistan) हवाई हद्दीत अमेरिकन ड्रोनच्या (drone) घुसखोरी संदर्भात तालिबानने (Taliban) अमेरिकेला (US) गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा इशारा दिला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे हा इशारा दिला आहे. अमेरिकेने करारांचे उल्लंघन केले The United States violated the treaty तालिबानचे (Taliban) प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की अमेरिकेने (US) अफगाण सीमेवर या ड्रोनची (drone)… See more तालिबानने अमेरिकेला दिली ही धमकी MMCNEWSNETWORK.COM तालिबानने अमेरिकेला दिली ही धमकी MMC Network News Portal
  • MMCnewsnetwork.com

    30 сент. 2021 г., 08:47

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · 4tSnhscc · नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी निर्यात पत हमी महामंडळ लिमिटेडमध्ये (ECGC Ltd) पुढील पाच वर्षांमध्ये 4,400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. याद्वारे 2022 ते 2026 या आर्थिक वर्षात निर्यातदार आणि बँका दोघांनाही मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर, यामुळे 59 लाख नवीन रोजगार निर्माण होतील असा दावा करण्यात आला आहे.... https://mmcnewsnetwork.com/central-government-export.../ निर्याती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय MMCNEWSNETWORK.COM निर्याती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय MMC Network News Portal
    MMC Network News Portalनिर्याती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
  • MMCnewsnetwork.com

    30 сент. 2021 г., 08:47

    Maharashtra Multimedia Communications Published by WordPress · 4tSnhscc · नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड -19 (covid-19) साथीमुळे रोख रकमेच्या समस्यांना तोंड देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करण्यासाठी 4.5 लाख कोटी रुपयांच्या आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजने (ECLGS) अंतर्गत कर्ज घेण्याची मूदत वित्त मंत्रालयाने बुधवारी वाढवली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, योजनेचा कालावधी आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजेच 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे.... https://mmcnewsnetwork.com/covid-19-eclgs-msme/ आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजनेची मुदत वाढली MMCNEWSNETWORK.COM आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजनेची मुदत वाढली MMC Network News Portal
    MMC Network News Portalआपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजनेची मुदत वाढली
Скачать ряд в CSV
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота