Последние посты

MPSC Mantra
22 сент., 16:21
https://x.com/MahaDGIPR/status/2102408139035533479X (formerly Twitter)MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) on Xनजीकच्या काळात विक्रमी पदभरती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR1,210Открыть в Telegram
MPSC Mantra
22 сент., 11:50

MPSC Mantra
22 сент., 09:07
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-rajyaseva-mains-exam-pattern-change-committee-update-marathi-news-rak-94-6149416/LoksattaMPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत, विद्यार्थ्यांच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या मागणीनंतर आता विशेष समिती…. - Marathi…Mpsc Rajyaseva Mains Exam Pattern Change Committee Update Marathi News Rak 94 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Maharashtra…
MPSC Mantra
22 сент., 04:18
♦️SR 84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.
MPSC Mantra
22 сент., 04:18
4,350Открыть в Telegram
MPSC Mantra
22 сент., 02:46изменён
♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणeBook स्वरूपात उपलब्ध! 📢🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!⭐ eBook ची वैशिष्ट्ये👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण 👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका 👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश 👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण 👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-📞 Mo.: 9561392012 | 9206224272
MPSC Mantra
21 сент., 15:23
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC Mantra
21 сент., 10:34

MPSC Mantra
21 сент., 05:54
♦️भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या काही योजना :१) प्रधान मंत्री ग्राम सडक योजना,२) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,३) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना / राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम, (SGSY)४) प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना,५) विकसित भारत – ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा. (VB–G RAM G)६) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, (SGSY)७) सर्व शिक्षा अभियान, (SSA)८) संसद आदर्श ग्राम योजना, (SGSY)९) राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम,
MPSC Mantra
20 сент., 14:47
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे; साक्षरता आणि पदव्यांची नाही.- मुन्शी प्रेमचंद, हिंदी साहित्यिक
MPSC Mantra
20 сент., 14:24
♦️महाराष्ट्र -स्थानिक स्वराज्य संस्था (संख्या)👉महानगरपालिका (29)👉नगरपरिषद (245)👉नगरपंचायत (146)👉जिल्हा परिषद (34)👉पंचायत समिती (352)👉ग्रामपंचायत (27913)👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26👉Join @mpscmantra
MPSC Mantra
20 сент., 07:53
♦️सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार👉 सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार
MPSC Mantra
20 сент., 07:52
переслано из @sahyadrimpsc

MPSC Mantra
20 сент., 01:49
♦️ ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता-- डेन्मार्कच्या अखत्यारित...👉 अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये लष्करी उपस्थिती/तळ ठेवण्याची परवानगी👉 रशिया--चीनच्या गुंतवणुकीवर मर्यादा👉 ग्रीनलँडचे आर्क्टिकमधील सामरिक महत्त्व वाढले👉 अमेरिकेसाठी संरक्षण व क्षेपणास्त्र निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे..
MPSC Mantra
19 сент., 17:18
https://youtu.be/vRBkDKsIEyU?si=bu-N2lgZfVZ1zTMPYouTubeMPSC पेपरफुटी प्रकरणी नंदुरबारमध्ये झाडाझडती सुरुच | NandurbarMPSC पेपरफुटी प्रकरणी नंदुरबारमध्ये झाडाझडती सुरुच | Nandurbar #Ganeshotsav2026 #Bappamorya #Ganpatibappamorya #lalbaugcharaja #Dagadushethganpati #mumbaicharaja #ManojJarangePatil #JarangePatil #laxmanhake #obc #VidyanandBapat #MarathaLeader #MarathaReservation…6,260Открыть в Telegram
MPSC Mantra
19 сент., 06:32

MPSC Mantra
19 сент., 06:28

MPSC Mantra
19 сент., 04:45
जिथे अज्ञान आपला स्वामी असतो, तिथे खऱ्या शांतीची शक्यता नसते.दलाई लामा, तिबेटी धर्मगुरू
MPSC Mantra
18 сент., 14:39
переслано из @sahyadrimpsc
♦️ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेबाबत..👍👍
MPSC Mantra
18 сент., 10:18изменён
आपलं 'जानेवारी ते जून 2026' हे चालू घडामोडींचे सहामाही पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आता आपले पुढील पुस्तक 'ऑगस्ट ते ऑक्टोबर' (44 वा अंक) या कालावधीचे असेल. पण... ज्या विद्यार्थ्यांनी सहामाही पुस्तक घेतले आहे, त्यांच्या 'जुलै' महिन्याच्या चालू घडामोडी मिस होऊ नये, यासाठी जुलै महिन्याच्या चालू घडामोडींची विशेष PDF आम्ही पूर्णपणे मोफत देत आहोत! ही फाईल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा.. 🎁जॉईन » @MpscMantra अधिक माहितीसाठी संपर्क: 8788639688 | 7387789138
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →