gram news
Аватар канала MPSC Polity

MPSC Polity

@mpscpolity

Here u can get all useful info about Politics for competitive exams. Join us @MPSCPolity @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @MPSCScience @MPSCMaths @Marathi @MPSCEnglish

ПроектыHIПолитика

63,082подписчиков

Открыть канал

Последние посты

  • MPSC Polity

    16 сент., 08:42

    переслано из @empsckatta

    💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥🔥 गट ब पूर्व: 📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅🔥 गट क पूर्व: 📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅🔥 गट ब व क एकत्रित: 📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
  • MPSC Polity

    14 сент., 03:57

    переслано из @empsckatta

    सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
  • MPSC Polity

    11 сент., 04:16

    переслано из @empsckatta

    📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
  • MPSC Polity

    10 сент., 08:52

    переслано из @empsckatta

    महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
  • MPSC Polity

    10 сент., 08:52

    переслано из @empsckatta

    ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
  • MPSC Polity

    7 сент., 12:56

    переслано из @empsckatta

  • MPSC Polity

    7 сент., 12:56

    переслано из @empsckatta

    PSI मुख्य 2025 Cutoff 🔥Open General - 278 Open Female - 257.50
  • MPSC Polity

    7 сент., 12:56

    переслано из @empsckatta

    जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
  • MPSC Polity

    7 сент., 12:31

    PYQ
  • MPSC Polity

    7 сент., 05:54

    переслано из @empsckatta

    पुणे म्हणजे मोर्चा 👇 7 सप्टेंबर = MPSC पेपर फुटीविरुद्ध ========== इंग्रज सरकार विरुद्ध ही मोर्चे, आंदोलन होत होती, ती स्वातंत्र्यासाठी आणि आता हक्कासाठी.MPSC पारदर्शी होत नाही, दोषींना अटक होत नाही तोवर माघार नाहीBy Sachin Gulig
  • MPSC Polity

    5 сент., 10:29

    PYQ
  • MPSC Polity

    2 сент., 17:36

    संविधान सभा
  • MPSC Polity

    28 авг., 13:17изменён

    घटना समितीची स्थापनाजुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदेमंडळामार्फत संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलाविण्यात आली.9 डिसेंबर रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून लॉर्ड सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड करण्यात आली.11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली.13 डिंसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूजींनी घटना तयार करण्याचा ठराव घटना समितीमध्ये मांडला.29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजूरी दिली.26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले.🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 https://t.me/MPSCPolity
  • MPSC Polity

    25 авг., 08:47

    переслано из @empsckatta

    📍 राज्यसेवा CutoffGeneral:- 942 Female :- 959
  • MPSC Polity

    28 июл., 08:08

    переслано из @mpschistory

    इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा.App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.guligसंपर्क: 9545600535
  • MPSC Polity

    24 июл., 13:15

    राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
  • MPSC Polity

    22 июл., 12:49

    переслано из @empsckatta

    🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्येतलाठी भरती गट क मध्ये ...● 1539 तलाठी● एकूण जागा 3088▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta
  • MPSC Polity

    12 июл., 11:41

    переслано из @mpschistory

    आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
  • MPSC Polity

    1 июл., 13:09

    переслано из @empsckatta

    ▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
  • MPSC Polity

    28 июн., 06:10

    переслано из @empsckatta

    महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#
Скачать ряд в CSV
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота