Последние посты

🔰MSDhulap.com🔰
22 сент., 07:40
🌾 तुमची ई पीक पाहणी झाली का? ई-पीक पाहणीची (e-Pik Pahani) स्थिती कशी तपासायची आणि त्यामध्ये काही त्रुटी असल्यास दुरुस्ती कशी करायची? 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा:👉🏻 https://www.msdhulap.com/pik-pahani-durusti/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— शेतकरी बांधवांनी ही माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. 🌱https://www.msdhulap.com(Pik Pahani Durusti) ई-पीक पाहणी २०२६: पीक पाहणीची स्थिती तपासा, चुकीची माहिती दुरुस्त करा!पीक पाहणी दुरुस्ती (Pik Pahani Durusti) कशी करायची? चुकीचे पीक, क्षेत्र किंवा फोटो असल्यास दुरुस्ती व तक्रार कशी करायची ते जाणून घ्या.
🔰MSDhulap.com🔰
21 сент., 13:59
🚍 NCMC कार्ड अपडेट _ ___ 🚍 (NCMC Card Recharge) एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड वापरत असाल तर ऑनलाइन रिचार्ज करण्याची प्रोसेस पहा!👇🏻 https://www.msdhulap.com/ncmc-card-recharge-online/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— 📲 _ही माहिती इतर NCMC कार्डधारकांपर्यंतही नक्की शेअर करा!_
🔰MSDhulap.com🔰
18 сент., 13:37
🚍 NCMC कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी!⚡_पावतीवर आधारित प्रवासाची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे._ ___ 🚍 (NCMC Card Recharge) एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड वापरत असाल तर ऑनलाइन रिचार्ज करण्याची प्रोसेस पहा!👇🏻 https://www.msdhulap.com/ncmc-card-recharge-online/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— 📲 _ही माहिती इतर NCMC कार्डधारकांपर्यंतही नक्की शेअर करा!_
🔰MSDhulap.com🔰
18 сент., 09:21
📍📣 _ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती!_🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा : 👉🏻 https://www.msdhulap.com/grampanchayat/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— _✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.”_https://www.msdhulap.com(Grampanchayat) ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं…ग्रामपंचायतीचे (Grampanchayat) काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती मिळते? आणि विकासकामांवर ई-ग्राम स्वराजद्वारे लक्ष कसे ठेवावे? सविस्तर वाचा.
🔰MSDhulap.com🔰
15 сент., 11:57
🏤 Cabinet Decision : महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. १५ सप्टेंबर २०२६ https://www.msdhulap.com/cabinet-decision-dated-15-september-2026/ ?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(Cabinet Decision Dated 15 September 2026) महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. १५ सप्टेंबर २०२६महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. १५ सप्टेंबर २०२६ : Maharashtra Cabinet Decision dated 15 September 2026
🔰MSDhulap.com🔰
15 сент., 07:26
💢 PAHSKY KYC No Record Found : 🚨 कर्जमाफी KYC एरर? 😟 ⚡कर्जमाफी 'नो रेकॉर्ड फाउंड' KYC एररची समस्या कशी सोडवायची? संपूर्ण उपाय जाणून घ्या 👇 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा : 👉🏻 https://www.msdhulap.com/pahsky-kyc-no-record-found/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— 📲 माहिती वाचा आणि शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करा! 🌾https://www.msdhulap.com(PAHSKY KYC No Record Found) कर्जमाफी 'नो रेकॉर्ड फाउंड' केवायसी एर्रोर कसा दुरुस्त करायचा?PAHSKY KYC No Record Found एरर येत आहे का? अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचे केवायसी एरर कारणे व त्वरित तोडगा जाणून घ्या. नवीन यादी अपडेट पहा!
🔰MSDhulap.com🔰
12 сент., 14:46
🚨 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; नवीन GR जारी! ✅ मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार लाभ✅ आदिवासी (वन हक्क) शेतकऱ्यांचाही समावेश✅ Agristack नोंदणीसाठी तालुक्यात शिबिरे सुरू होणार👉 अटी व अधिकृत शासन निर्णय (GR) येथे पाहा:👇🏻 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा : 👉🏻 https://www.msdhulap.com/shetkari-karj-mafi/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— (सर्व शेतकरी ग्रुपवर नक्की फॉरवर्ड करा!) 🙏https://www.msdhulap.com(Shetkari Karj Mafi) अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार! शासन निर्णय जाहीर!शेतकरी कर्ज माफी २०२६ (Shetkari Karj Mafi) अंतर्गत मयत शेतकऱ्यांचे वारसदार आणि वन हक्क प्राप्त आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ११ सप्टेंबर २०२६ चा शासन निर्णय, Agristack नोंदणी व अटींची सविस्तर माहिती पाहा.
🔰MSDhulap.com🔰
11 сент., 10:02
🚆 रेल्वेत WhatsApp वरून जेवण ऑर्डर करा; जाणून घ्या संपूर्ण सोपी प्रक्रिया! https://www.msdhulap.com/railway-food-order-online-whatsapp/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article ————————————— _✅ “ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा.”_https://www.msdhulap.com(Railway Food Order Online) रेल्वेत WhatsApp वरून जेवण ऑर्डर करा; जाणून घ्या संपूर्ण सोपी प्रक्रिया!रेल्वेत ऑनलाइन जेवण ऑर्डर (Railway Food Order Online) कसे करावे? IRCTC चा अधिकृत WhatsApp नंबर, Food on Track ॲप व वेबसाइटवरून जेवण मागवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
🔰MSDhulap.com🔰
10 сент., 10:25
⭕ विशेष सखोल पुनरिक्षण-2026 प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींची यादी: ————————————— ⭕ _(SIR Draft Voter List 2026) मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 जाहीर; मोबाईलवरून नाव तपासा एका मिनिटात!_ https://www.msdhulap.com/sir-draft-voter-list-2026/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————
🔰MSDhulap.com🔰
9 сент., 13:54
🚍 (NCMC Card Recharge) NCMC कार्ड रिचार्ज आता घरबसल्या! ⚡ एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड वापरत असाल तर ऑनलाइन रिचार्ज करण्याची प्रोसेस पहा! 🔗 संपूर्ण माहिती येथे वाचा : 👉🏻 https://www.msdhulap.com/ncmc-card-recharge-online/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(NCMC Card Recharge) एनसीएमसी कार्ड रिचार्ज घरबसल्या ऑनलाइन कसे कराल?एनसीएमसी कार्ड रिचार्ज (NCMC Card Recharge) आता घरबसल्या करा. अधिकृत वेबसाइटवर लॉगिन, OTP, वॉलेट टॉप-अप, UPI किंवा कार्डने पेमेंट करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.
🔰MSDhulap.com🔰
9 сент., 05:56

🔰MSDhulap.com🔰
8 сент., 13:36
🏤 (Cabinet Decision) महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. ८ सप्टेंबर २०२६ https://www.msdhulap.com/cabinet-decision-dated-8-september-2026/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(Cabinet Decision Dated 8 September 2026) महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. ८ सप्टेंबर २०२६महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. ८ सप्टेंबर २०२६ (Cabinet Decision dated 8 September 2026).
🔰MSDhulap.com🔰
7 сент., 15:08
📍 पशू औषधी विक्री केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? पात्रता, कागदपत्रे व संपूर्ण नोंदणी प्रक्रिया! https://www.msdhulap.com/pashu-aushadhi-vikray-kendra-pavk/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(Pashu Aushadhi Vikray Kendra) पशू औषधी विक्री केंद्र (PAVK) ऑनलाईन अर्ज!पशू औषधी विक्री केंद्र (Pashu Aushadhi Vikray Kendra) ऑनलाईन नोंदणी कशी करावी? जाणून घ्या पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर!
🔰MSDhulap.com🔰
6 сент., 05:49
📣 महसूल सेवक (कोतवाल) भरती २०२६ जाहीर; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया! https://www.msdhulap.com/kotwal-bharti-2026/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(Kotwal Bharti 2026) महसूल सेवक (कोतवाल) भरती २०२६ जाहीर; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!महसूल सेवक कोतवाल भरती २०२६ (Kotwal Bharti 2026) भरती जाहीर! जिल्हानिहाय रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, मानधन आणि परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक येथे सविस्तर पाहा.
🔰MSDhulap.com🔰
6 сент., 04:19
💢 शेतजमीन वाटणीपत्र अर्ज नमुना: कलम ८५ नुसार सामाईक शेतीचे वाटप कसे करावे? संपूर्ण नियम व कार्यपद्धती! https://www.msdhulap.com/shetjamin-vatanipatra/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(Shetjamin Vatanipatra) शेतजमीन वाटणीपत्र अर्ज नमुना: कलम ८५ नुसार सामाईक शेतीचे वाटप कसे करावे? संपूर्ण नियम व कार्यपद्धती!शेतजमीन वाटणीपत्र (Shetjamin Vatanipatra) कसे करावे? कलम ८५ नुसार सामाईक जमिनीचे वाटप, आवश्यक कागदपत्रे, अर्ज नमुना व नियम जाणून घ्या.
🔰MSDhulap.com🔰
5 сент., 13:15
👷🏻♂️SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती 2026 https://www.msdhulap.com/ssc-je-bharti-2026/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.comSSC JE Bharti 2026 : SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती 2026SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती 2026 : SSC JE Bharti 2026.
🔰MSDhulap.com🔰
3 сент., 06:00
🏤 Cabinet Decisions : महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. १ सप्टेंबर २०२६👇🏻 https://www.msdhulap.com/cabinet-decision-1-september-2026/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.comCabinet Decision 1 September 2026 : महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. 1 सप्टेंबर २०२६महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय दि. 1 सप्टेंबर २०२६ : Cabinet Decision 1 September 2026.
🔰MSDhulap.com🔰
1 сент., 07:39
⭕ (SIR Draft Voter List 2026) मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 जाहीर; मोबाईलवरून नाव तपासा एका मिनिटात! https://www.msdhulap.com/sir-draft-voter-list-2026/?utm_source=telegram&utm_medium=social&utm_campaign=article —————————————https://www.msdhulap.com(SIR Draft Voter List 2026) मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 जाहीर; मोबाईलवरून नाव तपासा एका मिनिटात!मतदार पडताळणी प्रारुप मतदार यादी 2026 (SIR Draft Voter List 2026) जाहीर झाली आहे. तुमचे नाव ऑनलाइन कसे तपासावे आणि Form 6, 7, 8 कसे भरावे ते त्वरित जाणून घ्या.
🔰MSDhulap.com🔰
1 сент., 05:36
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन https://hmasnew.mahait.org/
🔰MSDhulap.com🔰
1 сент., 05:33
2026-27 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →