Последние посты

MPSC
19 окт., 12:14
जा. क्र. ०१२/२०१९ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ - शिफारस यादी (रोखून ठेवलेले) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#44,600Открыть в Telegram
MPSC
19 окт., 12:10
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा - २०२२ - उमेदवारांची सुधारित १०% प्रतीक्षा यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#39,800Открыть в Telegram
MPSC
19 окт., 11:56
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - निरीक्षण अधिकारी (पुरवठा) - शिफारस यादी (रोखून ठेवलेले) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#44,300Открыть в Telegram
MPSC
19 окт., 10:18
जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभाग - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#45,300Открыть в Telegram
MPSC
19 окт., 10:07
जाहिरात क्रमांक ००६/२०२५ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#45,000Открыть в Telegram
MPSC
19 окт., 09:52изменён
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/candidates_scoring_below_qualifying_marks/125# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#46,500Открыть в Telegram
MPSC
15 окт., 10:00
दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#58,400Открыть в Telegram
MPSC
9 окт., 12:44
जा. क्र. ०७५/२०२५ सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#46,200Открыть в Telegram
