gram news
Аватар канала Pune Rooms

Pune Rooms

@pune_rooms_rental

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin Official pune Room channel 🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध : नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडप

ПроектыENНедвижимость

75,407подписчиков

Открыть канал

Последние посты

  • Pune Rooms

    22 сент., 16:57

    🏠👨‍🦱 𝗨𝗥𝗚𝗘𝗡𝗧 – 𝗠𝗮𝗹𝗲 𝗙𝗹𝗮𝘁𝗺𝗮𝘁𝗲 Required! (Baner) 🏠 📍 𝗟𝗼𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻: 18 Casita, Pan Card Club Road, Hillside Area, near Mr. DIY, Baner 🚨 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲: 𝗜𝗺𝗺𝗲𝗱𝗶𝗮𝘁𝗲𝗹𝘆 / 𝗖𝗮𝗻 𝗦𝗵𝗶𝗳𝘁 𝗔𝗻𝘆𝘁𝗶𝗺𝗲! 🏢 𝗙𝗹𝗼𝗼𝗿: 8th Floor 🛏 𝗢𝗰𝗰𝘂𝗽𝗮𝗻𝗰𝘆: 1 Spot Available in the 𝗛𝗮𝗹𝗹 💰 𝗥𝗲𝗻𝘁: ₹7,000/month 🔐 𝗗𝗲𝗽𝗼𝘀𝗶𝘁: ₹15,000 🚫 𝗕𝗿𝗼𝗸𝗲𝗿𝗮𝗴𝗲: No Brokerage! ⚠️ 𝗬𝗼𝘂’𝗹𝗹 𝗡𝗲𝗲𝗱 𝗧𝗼 𝗔𝗿𝗿𝗮𝗻𝗴𝗲: 🛏 Bed | 🛌 Mattress | 🚪 Cupboard 🏡 𝗙𝘂𝗹𝗹𝘆 𝗦𝗲𝘁-𝗨𝗽 𝗙𝗹𝗮𝘁 & 𝗚𝗿𝗲𝗮𝘁 𝗩𝗶𝗯𝗲! ✨ ✔️ Oven, Gas & Stove
  • Pune Rooms

    22 сент., 16:55

    Urgent require 1 female flatmates.| 1BHK |•24×7 water supply • Parking •secure •bus stop within<1km •neaby market , dmart , college.Rent:2750 /- maintenance: 750( of 6 months) Deposit: 5000/-No brokarage👍Address: 202 , Sai shradha apartment, chandrabhaga nagar lane no 1. Bharti vidyapeethcontact: +919209291124 ( call or WhatsApp)
  • Pune Rooms

    22 сент., 16:41

    👱‍♀️रूम पार्टनर हवी आहे -👱‍♀️1 मुलगी 1 ऑक्टोबर पासून...✅भाडे - 2275 ✅ Deposite- 3750✅FacilitiesWalking distance bus stop Terece access 24 hour water Cooking allowed📍Location hingane home colony ,near kamat clinic,house number 56, karve ngarMob no -📱 +918388090235 +918975463662(wp only )(Call me for more information )
  • Pune Rooms

    22 сент., 16:05

    📢 सर्व Pune Rooms वापरकर्त्यांना कळकळीची विनंती 🙏कृपया प्रत्यक्ष रूम पाहिल्याशिवाय आणि संबंधित व्यक्तीची पूर्ण चौकशी व पडताळणी केल्याशिवाय कोणालाही टोकन, भाडे (Rent) किंवा डिपॉझिट पाठवू नका.अनेकजण बाहेरगावाहून पुण्यात येत असल्यामुळे, लवकर रूम मिळावी या घाईत किंवा आकर्षक फोटो पाहून त्वरित पैसे पाठवतात. याच गोष्टींचा फायदा फसवणूक करणारे घेत आहेत.⛔ "आत्ताच पैसे पाठवा, नाहीतर रूम दुसऱ्याला देतो" अशा प्रकारचा दबाव आणून अनेकांची फसवणूक केली जात आहे.🙏 कृपया कोणत्याही दबावाला बळी पडू नका. पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.तुमची थोडीशी सावधगिरी तुमचे हजारो रुपयांचे नुकसान टाळू शकते.– Team Pune Rooms 👨‍💻
  • Pune Rooms

    22 сент., 15:31

    🏠 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏠1) @pune_rooms_flat_pg 2) @Punerooms360 3) @find_roomspune 4) @find_pune_rooms 5) @Pune_Rooms_Rental 6) @pune_rooms_flats_pg 7) @find_punerooms 8) @karve_nagar_rooms 9) @Hinjawadi_rooms 10) @pcmc_rooms 11) @pune_pg_flats_rooms 12) @pune_room_flat_official 13) @Pune_rooms_roommate 14) @Pune_rooms_property 15) @pune_rooms_flatmate 16) @pune_rooms_group 17) @Pune_Rooms_Flat 18) @pune_rooms_pg
  • Pune Rooms

    22 сент., 15:30

    🏠👱‍♀️ 1 BHK FLAT – FEMALE FLATMATES NEEDED 👃📍 Location: Near Aundh & Sangvi Near to Dmart, Reliance Smart Bazaar and other shopping complexes.👩‍🦰 For: 2 Female Flatmates ✨ 1 Female is already staying 🛏️ 2 vacancies available💰 Rent: ₹5,000 per person/month 🔐 Deposit: ₹10,000 per person 🤝 Brokerage: 1000Rs🏡 Amenities Available:• 🧺 Washing machine (rented) 200Rs per head • 💧 Water purifier • 🚿 Geyser / Water heater • 🛏️ Bed available • 🛵 Two-wheeler parking
  • Pune Rooms

    22 сент., 15:24

    ⭕️⭕️ Urgent रूम पार्टनर हवी आहे female From 1 october ⭕️⭕️ 1 vacancy available 🏠 फ्लॅट: 1BHK 👥 Currently 2 people already staying Hall vacancy available 💰 Rent Details: ◾️ Total भाडे – ₹13000 + Light Bill ◾️3916= ₹ Per Person 💵 Deposit: ◾️ ₹6666 Per Person ✅ Brokerage 4000 🔴 Amenities:◾️ cooking allowed ◾️near vanaz metro station ◾️ Bike Parking Lift available 🎯 Preferred: anyone 📍 Location: near sutar hospital,vanaz Kothrud No restriction there 📞 Contact:
  • Pune Rooms

    22 сент., 15:23

    🚨 URGENT ROOM VACANCY – FOR GIRLS 🚨📍 Dattawadi Mhasoba Chowk👩‍⚕️ Vacancies Available: • 1 Vacancy in 1 RK • 1 Vacancy in 1 BHK💰 1 RK: ₹3,333 rent | ₹5,000 deposit 💰 1 BHK: ₹3,000 rent | ₹6,000 deposit📢 Advertisement charges applicable📶 Wi-Fi charges extra for 1 BHK🚫 Boys are not allowed.⚠️ Please, boys do not call or message.📞 Contact: +919322297481
  • Pune Rooms

    22 сент., 15:16

    📧 If you find any post / person related to scams, fake listings, abusive content, or suspicious activity, please report it immediately to our Admin.📩 Telegram: @puneroomadmin🛡️ Your report can help protect other members from fraud. Thank you for keeping the Pune Rooms community safe!
  • Pune Rooms

    22 сент., 15:04

    🚨 महत्त्वाची सूचना | Important Advisory 🚨🏠 Pune Rooms हा फक्त जाहिराती पोस्ट करण्यासाठीचा platform आहे.😀 जाहिरात देणाऱ्या व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही आणि त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध नसते.🛡 म्हणून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कृपया स्वतः खात्री करून घ्या.💰 कोणत्याही आर्थिक किंवा इतर व्यवहारासाठी Pune Rooms जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • Pune Rooms

    22 сент., 14:45

    🚨 GENERAL AWARENESS ALERT – MUST READ! 🚨Dear Members, Pune Rooms च्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना:🏠 कोणतीही रूम/PG/फ्लॅट बघितल्या शिवाय पैसे पाठवू नका. Scammers फोटो व लोकेशन पाठवून advance घेण्याचा प्रयत्न करतात.🚨 Video call वर room दाखवली तरी प्रत्यक्ष site visit करा. खूपदा fake videos वापरले जातात.👮‍♂️ Google Pay / PhonePe / Paytm वर full payment करू नका. Agreement नसल्यास token किंवा advance देऊ नका.👮 Owner/Broker कोण आहे ते confirm करा. त्यांचा ID proof व property papers मागा (जर गरज वाटल्यास).🚓 “Urgent Vacancy” म्हणत पैसे मागणाऱ्यांपासून सावधान! Fake urgency तयार करून लोकांना फसवतात.
  • Pune Rooms

    22 сент., 14:42

    रूम पार्टनर्स हवे आहेत - 2 boy Urgent Required 2bhk flat(2bhk flat ahe जर कुणाला पुर्ण एक रूमचे भाडे परवडणारे असेल तर तुम्ही पुर्ण एक रुम वापर करू शकता)◾️ फ्लॅट - 2BHK ◾️ भाडे - 4500 (per person) ◾️ डिपॉजिट - 5000 (Refundable) ◾️ ब्रोकरेज - Nil ◾️ WiFi Available ◾️Kitchen Available ◾️ ठिकाण - karve nagar , near dmart bharat colony pune📞 संपर्क - +919763416701 / +918080756126🕑 संपर्कची निश्चित वेळ-‌‌Anytime
  • Pune Rooms

    22 сент., 14:42

    🏡1 bhk फ्लॅट रेंट नी देणे आहेसदाशिव पेठ लिफ्ट आहे सेमी furnish आहे मुले मुली किंवा family साठी रेंट 25000 deposit 50000 ब्रोकरेज 25000 ताबा लगेच☎️ +919822414070
  • Pune Rooms

    22 сент., 14:40

    ✅👨‍🦱रूम पार्टनर्स हवे आहेत - upsc/mpsc aspirant only Boys✅ फ्लॅट - 1bhk ✅ भाडे -3000 without light bill ✅ डिपॉजिट -4000 ✅ ब्रोकरेज - applicable ✅ 4 vacancy available ✅ ठिकाण - yashovinayak APPARTMENT ,near wellness forever, ABC Chouck, shaniwar peth, pune.✅ संपर्क - +919527238172✅संपर्कची निश्चित वेळ-7:00am to 8:00PM
  • Pune Rooms

    22 сент., 14:40

    🚨⚠️ SCAM ALERT – PLEASE BE CAREFUL ⚠️🚨📞 या नंबरवरून कॉल आल्यास सावध रहा: 📱 +919921391074या नंबरवरून कॉल करून Owner असल्याचे सांगितले जाते आणि Light Bill जास्त आले आहे, Electrician पाठवतो, त्याला Payment करा असे सांगितले जाते. त्यानंतर QR Code / Scanner पाठवला जातो.❌ कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवू नका.❌ Electricity Meter Change / Light Bill / Electrician Payment किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पैसे मागितल्यास:➡️ प्रथम Flat Owner सोबत थेट संपर्क करून Verify करा. ➡️ फोनवर सांगितलेल्या व्यक्तीला किंवा QR/Scanner वर Payment करू नका. ➡️ संशयास्पद Call किंवा Message असल्यास Group Admin ला
  • Pune Rooms

    22 сент., 14:32

    ⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:✉️ 👉 @Puneroomadmin✅ रूम्स, फ्लॅट्स,
  • Pune Rooms

    22 сент., 14:15

    🚨 महत्त्वाची सूचना | Pune Roomsअलीकडे काही फसवे लोक दुकानदारांचा किंवा इतरांचा QR Code/Scanner वापरून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.⚠️ कृपया कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख व व्यवहाराची खात्री करा.🚫 अपरिचित QR Code स्कॅन करू नका. 🚫 पडताळणी न करता आगाऊ पैसे पाठवू नका.📝 कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा जाहिरात आढळल्यास त्वरित Pune Rooms Admin ला कळवा.🙏 सावध राहा, सुरक्षित राहा! – Team Pune Rooms
  • Pune Rooms

    22 сент., 14:05

    👱‍♀️ 1 रुम पार्टनर हवी आहे 1 Girl urgently required 2 already staying🦅फ्लॅट/रूम-1 rk 🦅भाडे- 3500 + light bill 🦅Deposit : 3333 🦅No Brokerage Water purifier bill : 150 per month✅24x7 water ✅Food options and ✅accessibility to everything ✅Parking available📌Location : near rupam sweets,vikas mitra mandal,hingne budruk, karve nagar.📌Mo. no. +919325740511, +917020916409
  • Pune Rooms

    22 сент., 14:03

    ⛔ सूचना ⛔ सूचना ⛔ सूचना⭕️ आपल्या ग्रुपमधील काही मुलींना काही मुले कॉल / मेसेज करून परेशान करत आहेत त्यामुळे मुलींनी कृपया फोन नंबर ऐवजी टेलिग्राम आयडी द्यावी ही नम्रविनंती.📱 How to Set Telegram ID ?📱 https://youtu.be/In2eR4cDymE👉 Any Unwanted Call / Message Received Block Them Immediately.✅ Pune Room Admin Is Not Responsible For Any Unwanted Call / Sms Received Or Misuse Of Ur Mo. Numbers.
  • Pune Rooms

    22 сент., 13:45

    📌 महत्त्वाची सूचना – फसवणुकीपासून सावध राहा!आमच्या चॅनेलवरील काही जाहिरातींचा गैरवापर करून काही व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी व नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्या लोकांना लक्ष्य करत आहेत.हे लोक "आधी पैसे पाठवा, आम्ही रूम फिक्स करून ठेवतो" असे सांगतात. तुम्ही रूम पाहण्यासाठी गेल्यावर "मी बाहेर आहे", "कामात आहे" अशी कारणे देऊन प्रत्यक्ष जागा न दाखवता पैसे भरण्यास भाग पाडतात.🙅‍♂️ अशा कोणत्याही व्यक्तीला रूम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय Advance, Deposit किंवा Token Money पाठवू नका.Pune Rooms सर्वांना विनंती करते की, कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी रूमची प्रत्यक्ष पाहणी करा, मालकाची माहिती पडताळून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या.🙏 सुरक्षित व्यवहार करा आणि अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा.
Скачать ряд в CSV
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота