Последние посты

Sambodhi Academy
25 мая, 12:20

Sambodhi Academy
22 мая, 13:58

Sambodhi Academy
9 апр., 10:59
💥आदिवासी संशोधन अणि प्रशिक्षण संस्था, ( TRTI ) पुणे . 👉🏻 पोलीस व सैन्य भरतीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय यादी आलेली आहे 👉🏻 संस्था निवड, विकल्प लिंक व समोरच्या प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी खालील google form वर नोंदणी करा.👉🏻https://tinyurl.com/5fdmede9संबोधी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर/पुणे/हिंगोली/ परभणी.🌈🌈 Sambodhi Competitive Exam Training Centre 🌈🌈 💥💥 TRTI या संस्थेच्या पोलीस व मिलिटरी भरती या परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी व स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन......... 💥🔥आमची वैशिष्ट्ये : 1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास. 🏛️ 2. प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी.📝📝 3.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक.✍️✍️ 4.अनुभवी प्रशिक्षका कडून मैदानी चाचणी ची संपूर्ण तयारी.. 🏃🏃♀ 5.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स.📋📚 6. क्लास . 7.सेमिनार आणि वर्कशॉप्स. 8.पुणे, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी याGoogle DocsTRTI पोलीस व सैन्य भरती मोफत प्रशिक्षण 2026आदिवासी (ST) category मधील विद्यार्थ्याना मार्फत पोलीस भरती मोफत प्रशिक्षण व 72000 स्कॉलरशिप मिळणार अर्ज, कागदपत्रे, निवड प्रक्रिया,Validity याची सविस्तर माहिती. अधिक माहिती साठी google form भरा
Sambodhi Academy
29 сент. 2025 г., 17:54
Photo from Adarsh Bhaware1,050Открыть в Telegram
Sambodhi Academy
11 сент. 2025 г., 16:45
https://www.sambodhiacademy.com/enसंबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या संकेत स्थळाला भेट देऊन दिलेल्या लिंक वर क्लिक करून https://www.sambodhiacademy.com/en आपले Barti pune,Tarti Pune, Arti Mumbai,mahajyoti Nagpur,Sarthi Pune पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रवेश पत्र डाऊनलोड करावे.Sambodhi AcademyBest Maharashtra Government Exam Preparation Institute | SambodhiAcademySambodhiAcademy offers expert coaching for MPSC, Police Bharti, Talathi Bharti, ZP Bharti, SSC, Banking, Railway, and other Maharashtra government exams. Enroll now for top-notch guidance and mock tests!
Sambodhi Academy
11 сент. 2025 г., 16:44

Sambodhi Academy
2 авг. 2025 г., 13:46
❇️ स्कॉलरशिपसाठी आपण इच्छुक असल्यास लगेच संपर्क करा संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, व्हॉटस अप- 9028817369♦️ नवीन फॉर्म कसा भरावा ? ♦️ अर्ज कुठे करावे? ♦️ कोणती कागदपत्रे लागतील? ♦️ महत्वाच्या तारखा? ♦️ संस्था कशी निवडावी ?----------------------------------------TRTI | BARTI | SARTHI | MAHAJYOTI | AMRUT | ARTI या संस्थाच्या पोलीस भरती व सर्व स्कॉलरशिपसाठी, सर्व महत्वपूर्ण अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रला निश्चित भेट द्या.🔎 येथे काय मिळेल: ✅ मोफत अर्ज भरून मिळेल. ✅ शिष्यवृत्ती संदर्भातील सर्व महत्वाच्या अपडेट्स. ✅ लागणारी कागदपत्रं. ✅ जुन्या विद्यार्थ्यांचे अनुभव. ✅ संस्था कशी निवडावी ?📲 अधिक माहितीसाठी संपर्क:-
Sambodhi Academy
23 июл. 2025 г., 18:05
BARTI व ARTI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण नवीन फॉर्म भरणे सुरू संपूर्ण माहती व्हिडीओ मधे - 👆👆👆👆❇️ स्कॉलरशिपसाठी आपण इच्छुक असल्यास लगेच संपर्क करा संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, व्हॉटस अप- 9028817369♦️ नवीन फॉर्म कसा भरावा ? ♦️ अर्ज कुठे करावे? ♦️ कोणती कागदपत्रे लागतील? ♦️ महत्वाच्या तारखा? ♦️ संस्था कशी निवडावी ?----------------------------------------TRTI | BARTI | SARTHI | MAHAJYOTI | AMRUT | ARTI या संस्थाच्या पोलीस भरती व सर्व स्कॉलरशिपसाठी, सर्व महत्वपूर्ण अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रला निश्चित भेट द्या.🔎 येथे काय मिळेल: ✅ मोफत अर्ज भरून मिळेल. ✅ शिष्यवृत्ती संदर्भातील सर्व महत्वाच्या अपडेट्स. ✅ लागणारी कागदपत्रं.
Sambodhi Academy
15 апр. 2025 г., 10:11
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव व शासकीय सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार समारंभ दि. 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांनी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या खडतर जीवनप्रवासाविषयी माहिती दिली तसेच संबोधी अकादमी अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा देते तसेच संस्थेच्या निकालाविषयी माहिती देताना आजपर्यंत संस्थेमध्ये प्रवेश घेऊन हजारो विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांमध्ये लागले आहेत याची माहिती दिली. संबोधी अकादमी मधून प्रशिक्षण घेतलेल्या व नुकत्याच विविध शासकीय, निमशासकीय, बँक, केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये निवड झालेल्या 71 विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
Sambodhi Academy
12 апр. 2025 г., 11:09
1,220Открыть в Telegram
Sambodhi Academy
18 мар. 2025 г., 13:42
переслано из @official_mpsc
जा. क्र. ०१५/२०२५ ते ०२०/२०२५ सहयोगी प्राध्यापक - मुखशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ व विविध विषयातील सहायक प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय, गट ब - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8
Sambodhi Academy
18 мар. 2025 г., 13:42
переслано из @official_mpsc
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/examination_scheme/17 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/41,230Открыть в Telegram
Sambodhi Academy
18 мар. 2025 г., 13:42
переслано из @official_mpsc
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/81,170Открыть в Telegram
Sambodhi Academy
18 мар. 2025 г., 13:42
переслано из @official_mpsc
जा.क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मधील ३८५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/81,300Открыть в Telegram
Sambodhi Academy
12 мар. 2025 г., 14:05
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
Sambodhi Academy
12 мар. 2025 г., 14:03
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 20241,390Открыть в Telegram
Sambodhi Academy
12 мар. 2025 г., 14:02
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 –मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Sambodhi Academy
20 февр. 2025 г., 06:20
🔴️ रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज शपथविधी.. 🔴1,160Открыть в Telegram
Sambodhi Academy
20 февр. 2025 г., 06:18изменён
🔷SET notification 2025🔷
Sambodhi Academy
18 февр. 2025 г., 09:31
रेल्वे तिकीट कलेक्टर भरती 2025 विहंगावलोकन संस्था: रेल्वे भर्ती बोर्ड (RRB)पोस्टचे नाव: तिकीट कलेक्टर रिक्त पदे : ११,२५० अधिसूचना प्रकाशन तारीख: डिसेंबर 2024 अर्ज सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी 27, 2025 परीक्षा शुल्क शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 श्रेणी रेल्वे नोकऱ्या पगार ₹21,700 – ₹81,000 प्रति महिना वयोमर्यादा १८ - ३५ वर्षे (नियमांनुसार सूट) अर्ज मोड ऑनलाइन निवड प्रक्रिया संगणक-आधारित चाचणी (CBT), गुणवत्ता यादी संपूर्ण भारतातील नोकरीचे स्थान अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in रेल्वे तिकीट कलेक्टर भर्ती 2025 पात्रता निकष शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 12वी उत्तीर्ण केलेली असावी.
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →