gram news
Аватар канала शालेय शिक्षण

शालेय शिक्षण

@shaleyshikshan

शालेय शिक्षण संबंधित शैक्षणिक बातम्या, शाळा, शिक्षक, विद्यार्थी संबंधित पोस्ट, आरोग्य, तंत्रज्ञान, शैक्षणिक उपक्रम, संकलित व आकारिक मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, ऑनलाईन टेस्ट, शासन निर्णय, हास

ПроектыHIОбразование

19,133подписчиков

Открыть канал

Последние посты

  • शालेय शिक्षण

    26 сент., 14:01

    💥 इयत्ता पाचवी | मराठी स्वाध्याय 🔖 घटक - रंग जादूचे पेटीमधले सराव टेस्ट https://cutt.ly/9echoDAu🔖 घटक - जनाई सराव टेस्ट https://cutt.ly/uw2cuLtQ🔖 घटक - प्रिय बाई सराव टेस्ट https://cutt.ly/sw2cyzaD🔖 घटक - अरण्यलिपी सराव टेस्ट https://cutt.ly/cw2cuh3n🔖 इ.5वी विषय - मराठी घटकनिहाय सराव टेस्ट सोडवा https://bit.ly/Marathi-Swadhyay-Std-5th➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 इयत्ता पाचवी सर्व विषय घटकनिहाय सराव टेस्ट https://bit.ly/Swadhyay-Std-5th ➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ Share with your friends
    www.shaleyshikshan.in10. रंग जादूचे पेटीमधले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता पाचवी, विषय मराठी rang jaduche petimadhale swadhyay std 5th marathi
  • शालेय शिक्षण

    26 сент., 13:36

    ✨🌺✨ _सांजधारा_✨🌺✨दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही, म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका कारण ते जे करू शकता कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. ✨🌺✨ _संस्कारधारा_✨🌺✨
  • शालेय शिक्षण

    26 сент., 09:41

    💥 आजच्या शैक्षणिक बातम्या 🚩 दि.-26 September 2026 https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html 🚨 28 सप्टेंबर पासून आझाद मैदानावर शिक्षकांचे बेमुदत उपोषण 🔖बालहक्काच्या जागृतीसाठी आता चाइल्ड फ्रेंडली बस 👾 विद्यार्थी परिषद निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार? 🫯 330 शिक्षण सेवकांना मिळाले नियुक्तीचे आदेश ▪आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन 🤔 बांद्याची कन्या मुंबई विद्यापीठात सुवर्णकन्या 🎯 वाकोडे कुटुंबीयांनी उपोषण थांबविले 📚 शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणी फॉर्म https://www.shaleyshikshan.in/2026/01/Scholarship-Exam-Form.html 🎁 Hall Ticket - एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध https://bit.ly/Drawing-Exam-Hall-Ticket ⚠️ दोन दशकांचा वनवास संपला, धोंडगावच्या शाळेतील शिक्षकांना मिळाला न्याय 🎯 'धनसेतू' वाणिज्य सप्ताहात 22 महाविद्यालयांचा सहभाग 💁 पिंपरी चिंचवड पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे यु-डायस प्लस पोर्टलवर अद्यावतीकरण सुरू 📍 शालेय तायक्वांदो स्पर्धेत 75 विद्यार्थ्यांचा सहभाग 🫯 जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी तीन ते पाच वेळेत अधिकारी भेटणार कार्यालयात 📍 पोषण आहार शिजविणाऱ्यांची कोंडी, सणासुदीत मानधन देण्याची मागणी 🫯 शिरूर येथील जि प शाळेच्या इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांचा भरला मेळावा 📍शिक्षक व पदवीधर निवडणुकीमुळे विकास कामे ठप्प ⚠️ हँडबॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल गंगापूर चा विजयी डंका ⚠️ शिरुरमध्ये ९७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी ▪️बेरोजगारी वाढली की उच्चशिक्षित? अभियंता बनणार अंगणवाडी सेविका 🫯 विकसित भारत क्वीज मध्ये सहभागी व्हा 👾 आदिवासी विभाग अंतर्गत चिखली येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा ▪️पदवीधर नोंदणीला शनिवार पर्यंत मुदत🇮🇳 शिक्षकांसाठी AI साथी हा कोर्स ऑनलाईन कसा पूर्ण करावा❓ https://www.shaleyshikshan.in/2026/07/How-to-Enroll-Ai-Saathi-Course.html 🇮🇳NMMS परीक्षा विद्यार्थी फॉर्म भरणे सुरु https://bit.ly/NMMS-Exam-Registration 📚 सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम आयोजन https://www.shaleyshikshan.in/2026/09/Seva-Sankalp-Abhiyan.html🎯 Parenting Tips ▪️तुमच्या मेंदूला खुश ठेवण्याची सिक्रेट ▪विमा नियमाच्या प्रस्तावाने बाजार धडाम 🏷️ पगार 25000, तर पेन्शन किती मिळणार?
    www.shaleyshikshan.inआजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News
  • शालेय शिक्षण

    26 сент., 01:11

    💥 4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 अपडेट https://www.shaleyshikshan.in/2025/10/Scholarship-Exam-Registration.html 4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 साठी 21 फेब्रुवारी 2027 तारीख प्रस्तावित 01 ऑक्टोबर 2026 पासून शाळा व विद्यार्थी नोंदणी फॉर्म भरण्यास सुरुवात होणार पूर्वतयारीबाबत परिपत्रक पहा.💥4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क जि.प. / मनपा सेस फंडातून भरणेबाबत परिपत्रक... https://cutt.ly/0NSaX6y💥 4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा शाळा व विद्यार्थी नोंदणी नमुना फॉर्म PDF https://www.shaleyshikshan.in/2026/01/Scholarship-Exam-Form.html💥 4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम PDF https://www.shaleyshikshan.in/2025/11/Scholarship-Exam-Syllbus-for-4th-and-7th.html माध्यम - मराठी | इंग्रजी | उर्दू | हिंदी ➖➖➖➖➖➖➖➖➖ 💥 शिष्यवृत्ती परीक्षा 2026-27 तयारीसाठी पुढील वेबसाइट ला भेट द्या / Follow करा. www.ScholarshipExamStudy.com ➡️ Share with your friends
    www.shaleyshikshan.in4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 ऑनलाईन अर्ज | 4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे लिंक | विद्यार्थी…शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज | शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे लिंक | Scholarship Exam Registration
  • शालेय शिक्षण

    26 сент., 01:10

    🎯 इ.4थी | परिसर अभ्यास भाग 2 स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट💥 7️⃣ स्वराज्याचे तोरण बांधले 👇 Online Test https://cutt.ly/5Nb52Ah💥 6️⃣ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय 👇 Online Test https://cutt.ly/MNb6eXh💥 5⃣ शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय 👇 Online Test https://cutt.ly/QNb6ooq💥 4️⃣ शिवरायांचे बालपण स्वाध्याय 👇 Online Test https://cutt.ly/CNb6jCV➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 संपूर्ण अभ्यासक्रम स्वाध्याय https://bit.ly/Std-4th-Environmental-Study-Part-2-Swadhyay➡️ Share with your friends
    www.shaleyshikshan.co.in7 - स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swarajyache Toran Bandhale swadhyay / Online…
  • शालेय शिक्षण

    26 сент., 00:29

    Gm News 26 सप्टेंबर 2026 ☀️ गणेश उत्सवाच्या मंगल पर्वाची सांगता ☀️ केंद्राची वाट न पाहता राज्य सरकार काढणार मदतीचा आदेश ☀️ मेक इन इंडियाची तपपूर्ती ☀️ मुंबई विमानतळावर तस्करीचे 9.5kg सोने जप्त ☀️ ऐतिहासिक माथाडी कायदा कायम - CM ☀️ 70 % महाराष्ट्राला दुष्काळ झळा ☀️. आशियाई क्रीडा- नेमबाजीत स्वर्णवेध संकलन - श्री येलशेट्टे एम.व्ही. औसा लातूर
  • शालेय शिक्षण

    26 сент., 00:16

    2368 वी "आजची प्रश्नमंजूषा"
    Иллюстрация к посту канала शालेय शिक्षणИллюстрация к посту канала शालेय शिक्षण
  • शालेय शिक्षण

    26 сент., 00:14

    सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा क्र .१०५५प्रश्न १ . डॉ . मनमोहन सिंग यांचा जन्म कधी झाला ? A : २६ सप्टेंबर १९३२ B : २६ सप्टेंबर १९३५ C : २६ सप्टेंबर १९४० D : २६ सप्टेंबर १९४७प्रश्न २ . डॉ . मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केले ? A : केनिया विद्यापीठ B : केंब्रिज विद्यापीठ C : ऑक्सफर्ड विद्यापीठ D : पंजाब विद्यापीठप्रश्न ३ . डॉ . मनमोहन सिंग ' रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( RBI ) ' चे गव्हर्नर कधी होते ? A : १९७५ ते १९८० B : १९८२ ते १९८५ C : १९८७ ते १९९० D : १९९२ ते १९९६प्रश्न ४ . भारताचे अर्थमंत्री म्हणून डॉ . मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचा पाया कधी रचला ? A : १९८५ B : १९८७ C : १९९० D : १९९१सुशांत जगताप सर जळगांव महाराष्ट्र शिक्षक पॅनल ( MSP )उत्तर सुची : प्रश्न १ - A प्रश्न २ - B प्रश्न ३ - B प्रश्न ४ - D
  • शालेय शिक्षण

    22 сент., 16:03

    💥 शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 जाहीर, महत्त्वाच्या तारखा पहा. 👇 या मतदारसंघात असेल निवडणूक https://bit.ly/teacher-and-graduate-constituency-election💥 शिक्षक व पदवीधर मतदार यादीत आपले नाव चेक करा https://cutt.ly/s1rUt3N 🔖 शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदविणे आवश्यक असते.👇 पदवीधर / शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर टच करा. http://www.shaleyshikshan.in/2020/11/graduate-polling-process.html ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ Share with your friends
    www.shaleyshikshan.inशिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2026 जाहीर, निवडणूक मतदान व निकालाबाबत चे नियोजन पहा.शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अर्ज भरणे, मागे घेणे, मतदान तारीख व वेळ जाहीर करण्यात आले आहे.
  • शालेय शिक्षण

    22 сент., 15:29

  • शालेय शिक्षण

    22 сент., 15:29

  • शालेय शिक्षण

    22 сент., 15:29

  • शालेय शिक्षण

    22 сент., 15:29

  • शालेय शिक्षण

    22 сент., 15:29

  • शालेय शिक्षण

    22 сент., 13:55

    💥 दुरुस्ती लिंक- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी दुरुस्ती प्रक्रिया सुरु! https://bit.ly/Senior-Grade-and-Selected-Grade-Training 💁‍♀️ नोंदणी करताना काही प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रशिक्षण प्रकार/गट निवडीत चुका करण्यात आलेल्या आहेत. 🤷‍♂️ अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीची अंतिम संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.🕒 22 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत फक्त ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चुकून चुकीची माहिती भरली आहे त्यांनीच दुरुस्ती करावी.💡 अचूक नोंदणी केलेल्यांनी कोणतीही दुरुस्ती करू नये.📌 दुरुस्ती करता येणाऱ्या गोष्टीशाळेचे नाव देवनागरीत प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ ↔️ निवड) प्रशिक्षण गट (प्राथमिक/माध्यमिक इ.) कला/क्रीडा शिक्षक प्रकारातील चुका शाळा व्यवस्थापन प्रकार (विशेषतः आयडी नसलेल्यांसाठी)🛑 दुरुस्तीची ही अंतिम संधी असेल, त्यानंतर कोणतीही दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही!🍫 Follow WhatsApp Channel
    www.shaleyshikshan.inवरिष्ठ व वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026-27 नोंदणी, प्रशिक्षण पात्रता, प्रशिक्षण उद्दिष्टे, मार्गदर्शक Video / PDFवरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2022-23 करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे व प्रशिक्षण फी बाबत शासन परिपत्रक जाहीर.
  • शालेय शिक्षण

    22 сент., 13:15

    ✨🌺✨ _सांजधारा_✨🌺✨आनंद हा सारखाच असतो; परंतु त्याला शोधण्याचे मार्ग वेगळे असतात. जेंव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेंव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरु होते. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढचं की, अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. ✨🌺✨ _संस्कारधारा_✨🌺✨
  • शालेय शिक्षण

    22 сент., 03:02

    💥 आजच्या शैक्षणिक बातम्या 🚩 दि.-22 September 2026 https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html 🚨मुंबई, शिक्षण सेवकांच्या कार्यमुक्तीला खोडा 💁शिक्षण विभागातर्फे शाळांमध्ये सेवा संकल्प अभियान 👾 पांढरीच्या जि प शाळेसाठी लोकसहभागातून जमवला 8 लाख 37 हजारांचा निधी ⚠️ मुंबई IITचा माफीनामा; प्रा. डुल्ला यांना डीन पदावरुन हटवले 🫯 783 शाळांमध्ये अन्न सुरक्षेची नोंदणीच नाही ▪पवित्र पोर्टल, ४३९० जागेवर शिफारस 🤔 84 उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी स्थगित 🎯 मेथीची नको, शाळेत घ्यायला लावली कॅन्टीन ची भाजी 📚 एक पेड मॉ के नाम उपक्रम लिंक https://www.shaleyshikshan.in/2025/08/Ek-Ped-Maa-Ke-Naam.html 🎁 शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेबसाईट लिंक व वेळापत्रक https://cutt.ly/LycVihAi 🔖 पीएचडी गाईडची कमतरता, पात्र शिक्षक मात्र नियमांच्या कचाट्यात 📍 एकही शाळा 'ड' वर्गात नको, चार महिन्यात सुधारणा करा 🫯 संगमनेरच्या शाळेत सावंतांकडून क्रीडा साहित्य भेट 📍महाविद्यालय विद्यार्थिनींना
    www.shaleyshikshan.inआजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News
  • शालेय शिक्षण

    22 сент., 02:13

    💥 कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास https://www.shaleyshikshan.in/2023/12/karmveer-bhaurao-patil-biography.html 22 सप्टेंबर - कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती रयत शिक्षण संस्थेचं नाव महाराष्ट्रातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये घेतलं जातं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना नेमकी का व कशी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास याविषयी आज आपण माहिती पाहूया.💥 पवित्र पोर्टल शिक्षक भरती (Converted Round List) दुसरी निवड यादी जाहीर https://www.shaleyshikshan.in/2023/09/pavitra-portal-teacher-recruitment.html 💞 Share with your friends
    www.shaleyshikshan.inकर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास
  • शालेय शिक्षण

    22 сент., 01:43

    💥 E-KYC मुदतवाढ - शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्याची E-KYC करण्यास 05 October 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे 👇शासन परिपत्रक E-KYC FORM PDF Bank Statement https://www.shaleyshikshan.in/2026/04/E-KYC.html कोणत्याही कर्मचाऱ्यांची दुबार माहिती वेतन प्रणालीत नोंद होऊ नये तसेच कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये, यासाठी E-KYC करणे बंधनकारक E-KYC पूर्ण नसल्यास माहे ऑक्टोबर चे वेतन अदा केले जाणार नाही💥 संकलित मूल्यमापन चाचणी (प्रथम सत्र) नमूना प्रश्नपत्रिका PDF https://bit.ly/Sanklit_v_Aakarik_Question_Paper_v_nondi ➡️ Share with your friends👭👬
  • शालेय शिक्षण

    22 сент., 01:42

    🎯 शिष्यवृत्ती परीक्षा सराव 🎯 गणित 💁‍♀️ घटक - समच्छेद अपूर्णांक सराव टेस्ट वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकी, तुलना, चढता-उतरता क्रम Online test https://cutt.ly/aPNIvrY🏆 यापूर्वीच्या टेस्ट सोडविण्यासाठी लिंक. 👇 http://bit.ly/Scholarship-Exam-MathematicsPrevious Update 🔖 विभाज्यतेच्या कसोट्या माहिती व Online Test https://cutt.ly/onN0ZHj➡️ Share with your friends
    Scholarshipexamstudyसमच्छेद अपूर्णांक शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी, विषय - गणित, समच्छेद अपूर्णांक ऑनलाईन टेस्ट 1 / स्वाध्याय 1.शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी विषय - गणित, घटक - समच्छेद अपूर्णांक ऑनलाईन टेस्ट 1 / स्वाध्याय 1 Fractions with equal denominator online test 1