Последние посты

Swarajya Academy
22 сент., 17:44
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ( महिला क्रिकेट )👉 महिला T20 क्रिकेटमध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले.👉 अंतिम सामना: भारत 🆚 श्रीलंका👉 स्थळ: Korogi Athletic Park, Nisshin, जपान👉 भारताचा विजय: श्रीलंकेवर 147 धावांनी👉 भारताचे 2026 Asian Games मधील पहिले सुवर्णपदक महिला क्रिकेटमधून आले.👉 भारताने महिला क्रिकेटमध्ये सलग दुसरे Asian Games सुवर्णपदक जिंकले.👉 2023 Hangzhou Asian Games मध्येही भारताने महिला क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले होते.👉 भारताची 216/3 ही महिला Asian Games क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्यांपैकी एक ठरली.स्वराज्य 👆👆
Swarajya Academy
22 сент., 12:38
переслано из @geographybyavdhutsir
❤️भूगोल ..👉बहुप्रतिक्षित आणि विद्यार्थ्यिप्रिय👉भूगोलाचा गुरुमंत्र या पुस्तकावर आधारीत🔥 New Basic Foundation Batch ..👉 01 ऑक्टोबर पासून सुरू..
Swarajya Academy
22 сент., 11:11изменён
48 वी World Skills Competition 2026 -- Shanghai येथे होणार आहे...👉 दिनांक: 22 ते 27 सप्टेंबर 2026 👉 भारताचा सहभाग: भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा 70 कौशल्य स्पर्धकांचा संघ या स्पर्धेसाठी पाठवला आहे.👉जागतिक युवा कौशल्य दिन ( World Youth Skills Day) 👉 दिनांक: 15 जुलै 👉 सुरुवात: 2015 पासून 👉 घोषणा: संयुक्त राष्ट्र महासभेने 15 जुलै हा World Youth Skills Day म्हणून निश्चित केला. 👉 2026 ची थीम: “Skills for a Shared Future”
Swarajya Academy
22 сент., 08:23
👉 9 वा भारत अंतरराष्ट्रीय जल सप्ताह (India International Water Week) 2026👉 दिनांक: 22–25 सितंबर 2026👉 स्थळ: भारत मंडपम्, नई दिल्ली👉 उद्घाटन: श्री सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती, भारत👉 उपस्थिती:-👉सी. आर. पाटील –केंद्रीय जल शक्ति मंत्री 👉 बी. सोमन्ना – राज्यमंत्री, जलशक्ति 👉राज भूषण चौधरी – राज्यमंत्री, जलशक्ति👉 मुख्य उद्देश: जल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर जागतिक स्तरावर विचारविनिमय व समाधानांवर संवाद.
Swarajya Academy
22 сент., 06:18
नेमबाजीमध्ये भारताची चमक 👉 रुद्रांक्ष पाटील — पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक👉 हिमांशू, रुद्रांक्ष पाटील व पार्थ माने — सांघिक स्पर्धेत रौप्यपदक
Swarajya Academy
22 сент., 06:07изменён
🔥MH SET Exam -2026Batch Fees- 499/- (पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी)📚Paper l & Paper ll Batches Avilable On Edumall AppDownload Edumall App Now 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app🔰Join Our Telegram Channel For Notes 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/setnettetedumall📲For More Information Call On 8010802864
Swarajya Academy
21 сент., 15:02изменён
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Swarajya Academy
21 сент., 13:20
#Updated Current👉WWF Global Conservation Conference 2026👉 WWF (World Wide Fund for Nature) च्या Global Conservation Conference चे उद्घाटन 21 सप्टेंबर 2026 रोजी जयपूर, राजस्थान येथे झाले.👉 उद्घाटन: केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव.👉 परिषदेत 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले.👉 मुख्य विषय: वन्यजीव संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि मानव–निसर्ग सहअस्तित्व.👉 भारताच्या संवर्धन क्षेत्रातील व्याघ्र, हत्ती, गेंडा, आशियाई सिंह, चित्ता व ग्रेट इंडियन बस्टर्ड यांच्या संरक्षणावर भर.स्वराज्य
Swarajya Academy
21 сент., 06:02изменён
Global Gender Gap Index 2026👉 जारीकर्ता: World Economic Forum (WEF) 👉 भारताचा क्रमांक: 131 वा / 145 देश 👉 2025 च्या तुलनेत: क्रमांक कायम👉 शीर्ष 3 देश 👉आइसलँड 👉फिनलँड 👉नॉर्वेस्वराज्य
Swarajya Academy
21 сент., 03:43
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस --- 21 सप्टेंबर👉 आयोजक: संयुक्त राष्ट्र संघ (UN) 👉 स्थापना: 1981 मध्ये UN महासभेच्या ठरावाने 👉 21 सप्टेंबर हा कायमस्वरूपी दिनांक: 2001 पासून; त्याच वर्षी हा दिवस जागतिक युद्धविराम व अहिंसेचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.🎯 2026 ची थीम:-“Investing in Peace: For Everyone, Everywhere, Every Day”
Swarajya Academy
21 сент., 03:39изменён
सोनम मस्कर --आशियाई क्रीडा 2026👉 सोनम मस्कर (कोल्हापूर) हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले.👉 वैयक्तिक गटात एलावेनिल वलारिवन आणि विदर्शा विनोद यांनी भारताला दुसरे रौप्यपदक मिळवून दिले.
Swarajya Academy
20 сент., 12:32
👉 Trump यांनी Russia Sanctions Bill वर स्वाक्षरी केली.👉 रशियन तेल/गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर कमाल 100% US Tariff लावण्याचा अधिकार.
Swarajya Academy
20 сент., 01:36изменён
👉 ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता-- डेन्मार्कच्या अखत्यारित...👉 अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये लष्करी उपस्थिती/तळ ठेवण्याची परवानगी👉 रशिया--चीनच्या गुंतवणुकीवर मर्यादा👉 ग्रीनलँडचे आर्क्टिकमधील सामरिक महत्त्व वाढले👉 अमेरिकेसाठी संरक्षण व क्षेपणास्त्र निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे
Swarajya Academy
20 сент., 01:33изменён
📢 OFFLINE TEST – TEST NO. 4
Swarajya Academy
19 сент., 14:27изменён
#Updated Current Eco👉SDG INDEX 2026 👉भारताची रँक 94 आहे 👉 स्कोर 68.33 आहे 👉 2025 ला 99 Rank होती 👉 2025 ला 66.9 किंवा 67 score होता.स्वराज्य
Swarajya Academy
19 сент., 12:00изменён
#Update Current Ecoकिमान आधारभूत किंमत (MSP) 2026/27 खरीप साठी👆👆सर्वाधिक वाढ तिळ या पिकाला दिली आहे.एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते. ज्यामध्ये खरीप 14 व रब्बी 7 आणि इतर 2 असे असतात.MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे..नाफेड स्थापना 1958 FCI स्थापना 1965स्वराज्य 👆👆
Swarajya Academy
19 сент., 11:26
👉FCNR(B) Account ( Foreign Currency Non-Resident (Bank)) म्हणजे काय ?👉हे अकाउंट कशाबाबत आहे?हे भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी (NRI) असलेले Foreign Currency Term Deposit Account आहे.उदा. एखादा भारतीय नागरिक अमेरिकेत नोकरी करतो. तो आपले US Dollar भारतातील बँकेत FCNR(B) Deposit म्हणून ठेवू शकतो.
Swarajya Academy
19 сент., 09:23изменён
👉 World Food Programme (WFP) च्या Executive Director पदी Luke Lindberg यांची नियुक्ती.....👉 नियुक्ती करणारी संस्था: United Nations (UN)👉 WFP: जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी अन्न सहाय्य संस्थांपैकी एक; भूक व अन्नसुरक्षेशी संबंधित कार्य.World Food Programme (WFP)👉 स्थापना: 1961 👉 कार्य सुरू: 1963 👉 मुख्यालय: रोम, इटली
Swarajya Academy
19 сент., 03:21
पेट्रोल पंपांकडून UPI बंदचा इशारा --- 2026👉 कारण: ₹2,000 पेक्षा अधिक UPI व्यवहारांवर MDR (Merchant Discount Rate) लागू करण्याचा केंद्राचा निर्णय.👉 पेट्रोल पंप चालकांची मागणी: MDR मधून संपूर्ण सूट द्यावी.👉 मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशन: RBI व अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवून पेट्रोल पंपांना सूट देण्याची मागणी.👉 इशारा: सूट न दिल्यास 15 ऑक्टोबर 2026 पासून UPI पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा.
Swarajya Academy
19 сент., 03:10изменён
👉 वॉरेन बफे: Berkshire Hathaway चे अध्यक्षपदाचा राजीनामा👉 कार्यकाळ: 1970 पासून अध्यक्ष; 56 वर्षांहून अधिक काळ नेतृत्व👉 नवीन अध्यक्ष: हॉवर्ड बफे --- वॉरेन बफे यांचे पुत्र आहेत.👉 वॉरेन बफे यांना Investment Guru म्हणून ओळखले जाते.
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →