Последние посты

विचारवेध VicharVedh
14 сент. 2024 г., 08:59
https://youtube.com/shorts/x0V8He6YgRI?feature=shared
विचारवेध VicharVedh
20 июн. 2024 г., 05:55
https://youtu.be/0w1f_zpKqHo?feature=sharedYouTubeपितृसत्ता व त्याचे पुरुषांना होणारे तोटे | Patriarchy and its disadvantages for men- शितल गायकवाडविचारवेचे पितृसत्ता व त्याचे पुरुषांना होणारे तोटे | Patriarchy and its disadvantages for men या वीडियो मधे शितल गायकवाड यांनी पितृसत्तेचे पुरुषांना होणारे तोटे याबदल सांगितले आहे त्याच बरोबर त्यांनी M.Phil research महाराष्ट्रातील स्त्रीवादी संस्थांनी लिंगभाव…
विचारवेध VicharVedh
13 июн. 2024 г., 16:32
https://youtu.be/FeXhtYIeDkoYouTubeमहाराष्ट्र IT धोरण आणि कंपन्याच पलायन | Maharashtra IT and ITes policy- ज्ञानेंद्र हुलसूरे#विचारवेचे विचारवेध चे आणखीन विडियो जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा आहे स्वातंत्र्य तरी ही... -विवेक काशीकर https://youtu.be/POy1ow6VSaY नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी काय केले पाहिजे? - आनंद करंदीकर https://youtu.be/f4johU2X9Mk स्वातंत्र्य वीर सावरकर…
विचारवेध VicharVedh
3 сент. 2023 г., 10:11
https://youtu.be/k-lIP7mV0iM?feature=sharedYouTubeकुपोषण एक भीषण वास्तव, परिस्थिती आणि उपाय राष्ट्रीय पोषण महा निमित्त...#विचारवेचे कुपोषण एक भीषण वास्तव, परिस्थिती आणि उपाय राष्ट्रीय पोषण महा निमित्त... राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने, ‘कुपोषण एक भीषण वास्तव: सद्य परिस्थिती आणि उपाय’ याविषयी बोलताना विनोद शेंडे भारतात कुपोषण ही फार मोठी समस्या आहे. पुरेसा व योग्य आहार…
विचारवेध VicharVedh
22 авг. 2023 г., 16:05
https://youtu.be/KfWhRk0qKw0YouTubeजेनरिक नावाने प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याची डॉक्टरांवर सक्ती- फायदा कोणाचा? - डाॅ. अनंत फडके#विचारवेचे ================================================================== For more details visit: https://vicharvedh.com/ Follow Us On Telegram:- https://t.me/Vicharvedh Facebook:- https://www.facebook.com/vicharvedh Twitter:- https://twitter.com/VicharVedh
विचारवेध VicharVedh
2 апр. 2023 г., 14:12
https://youtu.be/gfzxuw1hLasYouTubeगड किल्ल्यांचा चित्रकार- हरेश भालचंद्र पैठणकर#विचारवेचे गड किल्ल्यांचा चित्रकार या व्हिडीओ मध्ये हरेश भालचंद्र पैठणकर यांनी गड किल्यांची साकारलेली चित्रे आणि त्यांना आलेले आव्हाने याबद्दल सांगितले आहे. गड किल्यांची चित्रे साकारताना त्यांना काही अविस्मरणीय अनुभव या विडिओ मध्ये सांगितले आहेत. विचारवेध…
विचारवेध VicharVedh
29 мар. 2023 г., 09:46
https://instagram.com/vicharvedh2023?igshid=ZDdkNTZiNTM=
विचारवेध VicharVedh
11 янв. 2023 г., 04:25
https://youtu.be/u0NOw8UXjnAYouTubeमी नुपूर बोलतेय- नुपूर जोशी#विचारवेचे मी नुपूर बोलतेय- नुपूर जोशी मी नुपूर बोलतेय या विडिओ मध्ये नुपूर जोशी हिने तिला हले अनुभव आणि तिच्यासारख्या अनेक मुलांना असलेले प्रश्न या विडिओ मध्ये तिने मांडले आहेत. विचारवेध चे आणखीन विडियो जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा सुनील देशमुख याना…
विचारवेध VicharVedh
10 янв. 2023 г., 06:53
https://youtu.be/opjbHvLKj2YYouTubeसुनील देशमुख याना आदरांजली-मनीषा गुप्ते#विचारवेचे महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे निधन झाले. सुनील देशमुख हे मूळचे सांगलीचे आहेत. अमेरिका गाठून कर्तृत्वाने गाजवणारा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या विडिओ मध्ये मनीषा गुप्ते यांनी आदरांजली सुनील देशमुख…
विचारवेध VicharVedh
25 окт. 2022 г., 06:48
https://youtu.be/am-FmJKfbuUYouTubeनर- मादी ते स्त्री-पुरूष एक मागोवा - डॉ. मिलिंद वाटवे#विचारवेचे *नर-मादी ते स्त्री-पुरूष एक मागोवा - डॉ. मिलिंद वाटवे* जगात अनेक सजीवांमध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार आढळून येतात. सजीवाचे वंशसातत्य चालू रहाण्यासाठीची ती नैसर्गिक योजना आहे. माणसूही असाच द्विलिंगी प्राणी आहे. माणसांनी स्त्री पुरुष संबंधांच्या…
विचारवेध VicharVedh
19 авг. 2022 г., 02:04
https://youtu.be/H7Hhlv2Xw60YouTubeमनुस्मृतीची होळी मी करते ! |निशा शिवूरकरयुगायुगाची गुलामी चाल ,सांभाळीत चूल नी मुल दास्याचा तुरुंग फोडिते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडिते ||धृ|| कायनु बायानु कोण्या मनुन,बंधन घातल पोथी लिहून बायांची अक्कल म्हणे गहाण,पुरुषी धाकात सदा रहाणं स्मृतीची होळी मी करीते,मनुस्मृतीची होळी मी करीते ||१|| …
विचारवेध VicharVedh
19 авг. 2022 г., 02:04
https://youtu.be/iTWr3SJkenEYouTubeमनुस्मृतीचे पुनरुज्जीवन मूर्खपणा की कट कारस्थान ? | प्रा. हरी नरके''भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान आहेत.. मनुस्मूर्तीसारख्या ग्रंथामुळे त्यांना समाजात अत्यंत मनाचे स्थान लाभले आहे .'' अशी भूमीला दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बाई मांडत असतील तर हे फारच चिंताजनक आहे . मनुस्मूर्तीचे विचार हे महिलांसाठी सन्मानजनक आहेत…
विचारवेध VicharVedh
26 авг. 2021 г., 05:29
https://youtu.be/PXjnwA0BEqIYouTubeगेल ऑमवेट यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या लेखाचे अभिवाचन - सरिता आवाडकाल दिनांक २४ ऑगस्ट २०२१ ला गेल ऑमवेट या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ति दलाच्या संस्थापक सदस्या व स्त्री-मुक्ति आणि जातीअंतच्या चळवळीतील कार्यकर्त्या यांचे निधन झाले. मूळच्या अमेरिकेतील असलेल्या गेल यांनी १९८३ मधे भारतीय नागरिकत्व स्वीकारले. ‘कल्चरली करेक्ट’…
विचारवेध VicharVedh
12 авг. 2021 г., 14:35

विचारवेध VicharVedh
12 авг. 2021 г., 14:35
विचारवेध चर्चागटात सहभागी होण्याचे आवाहन...प्रिय विचारवेधी, कोरोनामुळे बंद पडलेला चर्चागट हा उपक्रम आता online स्वरुपात पुन्हा सुरू करत आहोत. विचारवेध Youtube वरील एक भाषण (विचारवेचा) बघून त्यावर सखोल चर्चा करणे असे याचे स्वरूप आहे. ठराविक 20 ते 25 जणांचा एक गट दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी आणि वेळी भेटून चर्चा करेल. जे नियमितपणे या चर्चागटांमध्ये सहभाग घेऊ इच्छितात त्यांनी खालील link वर आपले नाव नोंदवावे. एका गटात जास्तीत जास्त 25 सहभागी असतील.Registration: https://forms.gle/xfGgDiDK7rgpMBvc6यातील पहिला चर्चागट शनिवारी दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित केला आहे. पुढील दर शनिवारी नव्या विषयावर हा चर्चागट सुरू राहील.वेळ: संध्याकाळी 4 ते 5पहिल्या 4 चर्चागटांचे विषय:1) नवे शैक्षणिक धोरण फसवे? – अरविंद वैद्य - https://youtu.be/C-t-r_duTJg2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताच्या घटनासमितीतील पहिले भाषण...आणि आजचा संदर्भ - https://youtu.be/is9ZfF8yCkY3) पोंर्न आणि मी – आभास केसकरGoogle Docsविचारवेध चर्चागट नोंदणीप्रिय विचारवेधी, कोरोनामुळे बंद पडलेला चर्चागट हा उपक्रम आता online स्वरुपात पुन्हा सुरू करत आहोत. विचारवेध Youtube वरील एक भाषण (विचारवेचा) बघून त्यावर सखोल चर्चा करणे असे याचे स्वरूप आहे. एक गट हा ठराविक 20 ते 25 जणांचा असेल जो दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी…
विचारवेध VicharVedh
11 авг. 2021 г., 08:55
२०२० मध्ये मोदी सरकारने नवे शैक्षणिक धोरण प्रसिद्ध करून लागू केले. पण या धोरणातील ऑनलाइन शिक्षणाबद्दलचा भाग नंतर घातला असून, त्यावरच जास्त भर दिला जातोय असे दिसत आहे. हा प्रकार कसा फसवा आहे याबद्दल अरविंद वैद्य यांनी सविस्तर विवेचन केले आहे. नक्की ऐका आणि share करा.Link - https://youtu.be/C-t-r_duTJgYouTubeनवे शैक्षणिक धोरण फसवे? - अरविंद वैद्य#विचारवेचे ================================================================== For more details visit: http://www.vicharvedh.org Follow Us On Facebook:- https://www.facebook.com/vicharvedh Twitter:- https://twitter.com/VicharVedh Telegram:- https://t.me/Vicharvedh
विचारवेध VicharVedh
22 июл. 2021 г., 10:01

विचारवेध VicharVedh
22 июл. 2021 г., 10:01
नमस्कार, विचारवेध हे वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ आहे. विचारवेध तर्फे माध्यम संवादक (Media Communicator) प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत आहोत, त्याबद्दल माहिती:जनसामान्यांचे प्रश्न टोकदारपणे मांडण्यासाठी तसेच आपली मते व्यक्त करण्यासाठी आजच्या काळात बहुविध समाज माध्यमे (social media) सहज उपलब्ध आहेत. त्यांचा सुयोग्य व प्रगल्भ वापर करणारे “माध्यम संवादक” निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. कार्यकर्ते, नवे लेखक, ब्लॉगर्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, आणि जागरूक नागरिक यांना या कार्यशाळेत आमंत्रण आहे. तीन सत्रांमधे ही कार्यशाळा मराठीतून होईल. यात कृती सराव आणि लेखन सराव यांचा समावेश असेल. खात्रीशीर प्रवेश मिळण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत मर्यादित १०० जागा आहेत.प्रशिक्षक: संदीप मसहूर (लेखक, गेली तीन दशके सामाजिक क्षेत्रात सक्रीय आणि माध्यम सजगता Media Advocacy जाणकार)दिनांक व वेळ: ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट तीन दिवस संध्याकाळी ६ ते ७.३०नावनोंदणी येथेGoogle Docsविचारवेध माध्यम संवादक कार्यशाळा नोंदणीविचारवेध हे वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ आहे. विचारवेध तर्फे माध्यम संवादक (Media Communicator) प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत आहोत, त्याबद्दल माहिती: जनसामान्यांचे प्रश्न टोकदारपणे मांडण्यासाठी तसेच आपली मते व्यक्त करण्यासाठी आजच्या काळात बहुविध समाज…
विचारवेध VicharVedh
18 июл. 2021 г., 05:58
भारतातील सर्व धर्मांतील बहुसंख्य लोक- ‘आंतरजातीय विवाह थांबवले पाहिजेत,’ या विधानाशी सहमती दर्शवतात, हे ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येते. याचा अर्थ, समाजसुधारकांचे प्रयत्न फारच अपुरे ठरले? की आंतरजातीय विवाहांच्या प्रसारासाठी नव्या प्रकारच्या प्रयत्नांची गरज आहे? वाचा आनंद करंदीकर यांचा नवा लेख.http://www.vicharvedh.org/blog/majority-in-india-oppose-intercaste-and-interfaith-marriage-pew-research-findingswww.vicharvedh.orgBlog
विचारवेध VicharVedh
8 июл. 2021 г., 06:13
स्वप्नील लोणकर या MPSC ची परीक्षा देणार्या विद्यार्थ्याने 4 जुलै रोजी आत्महत्या केली ही बातमी आपण पहिली असेलच. दुर्दैवाने असा जीव गमवावा लागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नील हा एकटाच नाहीये. २०१८ मध्ये विचारवेधने MPSC चा अभ्यास करणार्या विद्यार्थांची पाहणी केली होती, त्यातून समोर आलेली माहिती मांडणारा हा व्हिडिओ आज आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत. नक्की पहा, शेअर करा आणि यावर गांभीर्याने विचार करा. Link - https://youtu.be/vqXI7-lzDXsYouTubeMPSCच्या परीक्षेला बसणाऱ्यांचा अभ्यास - अनिकेत साळवेस्वप्नील लोणकर या MPSC ची परीक्षा देणार्या विद्यार्थ्याने 4 जुलै रोजी आत्महत्या केली ही बातमी आपण पहिली असेलच. दुर्दैवाने असा जीव गमवावा लागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नील हा एकटाच नाहीये. २०१८ मध्ये विचारवेधने MPSC चा अभ्यास करणार्या विद्यार्थांची पाहणी…
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →