gram news
Аватар канала विश्व मराठी परिषद

विश्व मराठी परिषद

@vmparishad

कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल

ПроектыHIОбразование

1,952подписчиков

Открыть канал

Последние посты

  • विश्व मराठी परिषद

    7 сент., 13:51

    🌐 सायबर सुरक्षा 🛜 आपली वैयक्तिक माहिती, पैसा व डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा_l◻️मार्गदर्शक : अतुल कहाते (सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते, एआय व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शक) 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/cyberआजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांचा धोका प्रचंड वाढला आहे. आपल्या कष्टाचा पैसा, वैयक्तिक माहिती व डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी ही विशेष सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत फिशिंग, बनावट वेबसाईट, फसवे मेसेज, यूपीआय फ्रॉड, क्यूआर कोड स्कॅम, केवायसी व नोकरीचे फेक स्कॅम्स कसे ओळखावेत याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच सोशल मीडिया प्रायव्हसी, मोबाईल ॲप परवानग्या, सुरक्षित ब्राऊझिंग, अकाऊंट हॅक झाल्यास पासवर्ड रिसेट व सायबर तक्रार निवारणाची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकांसह
    Graphyसायबर सुरक्षा
  • विश्व मराठी परिषद

    7 сент., 13:51

  • विश्व मराठी परिषद

    30 авг., 02:38

    🎤अभिवाचन आणि संवाद कौशल्य कार्यशाळा 🎤 विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/abhivachan👩‍🏫 मार्गदर्शक : गौरी लहुरीकर (अभिवाचक, लेखिका, भाषा प्रशिक्षक, अध्ययन समुपदेशक, सूत्रसंचालक, कलाकार) 🗓️ दिनांक: 1 ते 4 सप्टेंबर, 2026 🕗 वेळ: रात्री 8 ते 9 🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे ◽सहभाग शुल्क : रु. 799/-👉ही कार्यशाळा कोणासाठी : वक्तृत्व, संवाद कौशल्ये, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत, गायन, संगीत, पत्रकारिता या क्षेत्रात कार्य करणारे व आवड असणारे सर्व - विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कवी, लेखक व्यावसायिक, निवेदक, सूत्रसंचालक, डबिंग, अभिवाचनात करिअर करणारे इ.👉 कार्यशाळेत काय शिकाल ? 🔹 अभिवाचनाची मूलभूत समज ✅ अभिवाचन म्हणजे काय? ✅ वाचन, कथन आणि अभिवाचन यातील फरक ✅ अभिवाचनाचे महत्त्व आणि उपयोग 🔹 आवाज आणि श्वास नियंत्रण ✅ योग्य श्वासोच्छ्वासाचे व्यायाम ✅ आवाजातील चढ-उतार कसे वापरावे
    Graphyअभिवाचन आणि संवाद कौशल्ये
  • विश्व मराठी परिषद

    30 авг., 02:37

  • विश्व मराठी परिषद

    30 авг., 02:36

  • विश्व मराठी परिषद

    21 авг., 06:16

  • विश्व मराठी परिषद

    21 авг., 06:16

    🖋️ कथालेखन : तंत्र आणि मंत्र विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी कथालेखक बना...!👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/katha👩‍🏫मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)🗓️ 24 ते 27 ऑगस्ट, 2026 🕗 रात्री 8 ते 9 ◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास 🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे ◽ सहभाग शुल्क : रु. 799/-◽कार्यशाळेतील विषय : ✅ लेखक व्हायचंय, काहीतरी सुचतंय, लिहावं वाटतंय, पण नेमकं काय? ✅ साहित्याचे विविध प्रकार कोणते? ✅ इसापनिती, बिरबलाच्या गोष्टी, कहाण्या ऐकत आपण मोठे होतो पण गोष्ट म्हणजे नेमकं काय? ✅ कथेत एक गोष्ट असते पण कथा म्हणजे गोष्ट नव्हे. गोष्ट आणि कथेत काय फरक असतो? ✅ कथेचे आवश्यक घटक कुठले?
    Graphyकथालेखन
  • विश्व मराठी परिषद

    5 авг., 13:34

    🎙️ यशस्वी निवेदक बना... 🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना... 🎙️यशस्वी मुलाखतकार बना... 🎙️यशस्वी उद्घोषक बना...विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखत 👉नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/nivedan👨‍🏫 मार्गदर्शक: विघ्नेश जोशी प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार 🗓️ दिनांक : 7 ते 9 ऑगस्ट, 2026 🕗 वेळ : रात्री 9.30 ते 10.45 🎥 ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे👉कार्यशाळेतील विषय: ✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी ✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक ✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता ✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
    Graphyनिवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत
  • विश्व मराठी परिषद

    5 авг., 13:34

  • विश्व मराठी परिषद

    27 июл., 05:27

  • विश्व मराठी परिषद

    27 июл., 05:27

    ओंकार साधना आणि व्याधी नियंत्रण विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा मार्गदर्शन | प्राध्यक्षिके | प्रश्नोत्तरे 👉 नोंदणी: https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/omkar◻️मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी (मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी)🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार
    Graphyॐकार साधना
  • विश्व मराठी परिषद

    12 июл., 11:35

  • विश्व मराठी परिषद

    12 июл., 11:32

  • विश्व मराठी परिषद

    12 июл., 11:32

    📚 अनुवाद कसा करावा? : तंत्र आणि मंत्र भाषेवर प्रेम असणाऱ्या, अनुवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या, पुस्तकांच्या अनुवादापासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांतील भाषांतराच्या संधी समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी विश्व मराठी परिषद आयोजित अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ऑनलाइन कार्यशाळा👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/anuvadअनुवाद ही केवळ भाषांतराची प्रक्रिया नसून संस्कृतींना जोडणारा सेतू आहे. एका भाषेतील विचार, भावना, संस्कृती आणि ज्ञान दुसऱ्या भाषेत प्रभावीपणे पोहोचविण्याची कला म्हणजे अनुवाद. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल युगाच्या काळात अनुवाद क्षेत्राला मोठी मागणी निर्माण झाली आहे. साहित्य, शिक्षण, प्रसारमाध्यमे, चित्रपट, संकेतस्थळे, व्यवसाय, शासन, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अशा असंख्य क्षेत्रांमध्ये कुशल अनुवादकांची गरज भासत आहे. अनेकांना अनुवादाची आवड असते; काहीजण पुस्तकांचे, लेखांचे किंवा सामाजिक माध्यमांवरील मजकुराचे अनुवादही करत असतात. मात्र
    Graphyअनुवाद कसा करावा?
  • विश्व मराठी परिषद

    3 июл., 12:06

  • विश्व मराठी परिषद

    3 июл., 12:05

  • विश्व मराठी परिषद

    3 июл., 12:05

    📖 ललित लेखन विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी व मुक्तपणे, ललित्यपूर्ण लिहू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक कार्यशाळा... 👉 नोंदणीसाठी : https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/lalitलिहिण्याची, व्यक्त होण्याची उर्मी असतेच आपल्यात... प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात सांगण्यासारख्या, व्यक्त होण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्त होण्याला मुक्त व्यासपीठदेखील मिळालेले आहे. अशाच लेखनातून पुढे आपण अधिक दर्जेदार ललित साहित्य लिहावं, आपल्या लेखनाला एक साहित्यिक उंची प्राप्त व्हावी असे वाटते. मात्र त्याचे रीतसर प्रशिक्षण उपलब्ध नसते. आपल्याला जे व्यक्त व्हायचे आहे ते साहित्याच्या कोणत्या प्रकारात येतं? मुळात साहित्य म्हणजे काय? ललित म्हणजे काय? आपल्याला जे लिहावसं वाटतं त्याचा नक्की प्रकार कोणता? आपल्या लेखनाची शैली कोणती? आपण अधिक चांगल्या प्रकारे लिहिण्यासाठी कोणता सराव,
    Graphyललित लेखन
  • विश्व मराठी परिषद

    25 июн., 07:33

  • विश्व मराठी परिषद

    25 июн., 07:33

    🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम चार आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे)👉ऑनलाईन नोंदणी करा: https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/csmmanagementskills'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत. 'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती _उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)!_ महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. He used to Think Global and Act Local. मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच
    Graphyछत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये
  • विश्व मराठी परिषद

    15 июн., 06:57

Скачать ряд в CSV
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота