Latest posts

Chanakya Mandal Pariwar (Official)
22 Sept, 12:53
पद तेच… पण इतिहास घडवला!T. N. Seshan यांनी Election Commission मध्ये नेमका काय बदल घडवून आणला?Link: - https://youtube.com/shorts/_5bRI5cRa9U?feature=shareYouTubeएक अधिकारी किती मोठा बदल घडवू शकतो? अविनाश धर्माधिकारी सर (IAS) | #ChanakyaMandalPariwarराज्यघटना तीच, कायदा तोच, सरकारी विभाग तोच आणि पदही तेच… मग एखादा अ...1,530Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
22 Sept, 07:37
जीवनात संकटं आली, अपयश आलं, अंधकार निर्माण झाला तर आपण करायचं काय?प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो, जेव्हा कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. अपयश येतं, संघर्ष वाढतो आणि मनात प्रश्न निर्माण होतो “आता पुढे काय?”Link: https://youtube.com/shorts/YO9Ur_AyugE?feature=shareअशा वेळी हा व्हिडिओ Bookmark करून ठेवा.YouTubeThe Bookmark | | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | UPSC | MPSCजीवनात संकटं आली, अपयश आलं, अंधकार निर्माण झाला तर आपण करायचं काय?...
Chanakya Mandal Pariwar (Official)
22 Sept, 03:34

Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 15:57
MPSC & UPSC ची तयारी म्हणजे फक्त अभ्यास नाही!अभ्यासासोबत व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक परिपक्वता, Current Affairs, Study Planning आणि Officer Mindset घडवणारा Preparatory Course! ▶️ व्हिडिओ पाहा आणि Preparatory Course बद्दल अधिक जाणून घ्या.LINK :- https://youtube.com/shorts/25q3G6v8KNU?feature=shareYouTubeStudent Feedback | UPSC | MPSC #MPSC2027 #upsc2027Preparatory Course | अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जडणघडण | MPSC & UPSC...2,580Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 13:28
स्पर्धा परीक्षा = फक्त Knowledge + Marks नाही! अभ्यास करूनही काही वेळा भीती, Pressure आणि Self-Doubt मुळे आपली Best Performance देता येत नाही. हा व्हिडिओ बघा तुम्हाला दिशा मिळेल.🏆 Link :- https://youtube.com/shorts/1k5YgJnroAY?feature=share👉 हा व्हिडिओ प्रत्येक aspirant ने नक्की पाहावा आणि ज्याला याची गरज आहे त्याच्यासोबत Share करा!YouTubeMental Strength | यशासाठी मनाची तयारी कशी कराल? #mentalhealthस्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास, पुस्तके आणि मार्क्स नाहीत…खरा...2,580Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 11:45
...जिथे लोकसेवा हीच देशसेवा...दरवर्षी प्रमाणे या वर्षीही चाणक्य मंडलचे विद्यार्थी गणेशोत्सवात गर्दी व्यवस्थापनाचे काम करत आहेत. चाणक्य मंडलच्या फाउंडेशन कोर्स आणि प्रिपरेटरी कोर्सचे विद्यार्थी पुण्यातील महत्त्वाचे गणपती मंडळ आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये गर्दी व्यवस्थापनाचे काम करतात.भारतमातेचा कार्यकर्ता अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा अनुभव मिळावा, टीम सोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमता वाढावी या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 08:08

Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 08:07
2,130Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 08:06
2,130Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 07:59
अधिष्ठान’ मालिकेवर विद्यार्थ्याने सादर केलेला पोवाडा जिद्द • संघर्ष • ध्येय • प्रेरणा ❤️Link :- https://youtube.com/shorts/CqkYeUq4bVw?feature=shareहा पोवाडा नक्की ऐका आणि तुमच्या मित्रांसोबतही Share करा! अधिष्ठान फक्त पाहायचं नाही… अनुभवायचं आहे! 🚩YouTubeअधिष्ठान मालिकेने आम्हाला काय दिलं? उत्तर… हा पोवाडा | #UPSC #MPSCअधिष्ठान | विद्यार्थ्यांच्या मनातील प्रेरणा | MPSC Motivationतुम्...2,070Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
21 Sept, 07:47
Current Affairs कसे वाचावे? The Hindu / Indian Express मधून नेमके काय वाचावे? कोणत्या बातम्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत?Link: https://youtube.com/shorts/GdU-JoGFf2Y?feature=shareया व्हिडिओमध्ये जाणून घ्या Syllabus-Oriented Newspaper Reading Strategy आणि Current Affairs ची योग्य तयारी करण्याची पद्धत.YouTubeNewspaper Reading Strategy | #currentaffairs कसे वाचावे? | Chanakya Mandal PariwarUPSC/MPSC Current Affairs | Newspaper Reading Strategy | Current Af...
Chanakya Mandal Pariwar (Official)
20 Sept, 14:09
Preparatory Course म्हणजे केवळ Modules, Tests आणि Current Affairs नाहीत… तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सकारात्मक मानसिकता, विजिगीषूवृत्ती आणि भावी अधिकाऱ्याला साजेशी परिपक्वता घडवण्याचा एक परिवर्तनशील प्रवास! 🌱 हा अनुभव नक्की पाहा आणि Preparatory Course चा खरा प्रवास जाणून घ्या.Link :- https://youtube.com/shorts/BopeyrHGkhI?feature=shareYouTubePreparatory Course | Chanakya Mandal Pariwar | Student Feedback🎓 Preparatory Course मधील विद्यार्थिनीचा अनुभव! ❤️पुस्तकी ज्ञानास...
Chanakya Mandal Pariwar (Official)
20 Sept, 13:31
भारताच्या विकासातील आपले योगदानhttps://youtu.be/oOVljTdO9m0YouTubeभारताच्या विकासातील आपले योगदान | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwarरामकृष्ण मठाद्वारे ‘घडवा नवीन भारत’ या संकल्पनेवर आयोजित युवा शिबिरात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी ‘भारताच्या विकासात आपले योगदान’ या विषयावर केलेले मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांसाठी सादर करीत आहोत. या व्याख्यानात सरांनी स्वामी विवेकानंदांचे विचार युवा पिढीसाठी…2,540Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
20 Sept, 03:33

Chanakya Mandal Pariwar (Official)
19 Sept, 12:36
The Topper’s Blueprint for First-Attempt Success | UPSC Preparation Strategy from AIR 1LINK :- https://youtube.com/shorts/IQCCTOr_BC4?feature=shareYouTubeThe Topper’s Blueprint for First-Attempt Success | #upscexamThe Topper’s Blueprint for First-Attempt Success | UPSC Preparation...2,960Open in Telegram
Chanakya Mandal Pariwar (Official)
19 Sept, 09:16
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
Chanakya Mandal Pariwar (Official)
19 Sept, 09:01
लिंगभाव समानता निर्देशांक 2026
Chanakya Mandal Pariwar (Official)
19 Sept, 07:34
Geopolitics of Agriculture | जागतिक राजकारणाचा शेतीवर परिणामLINK : - https://youtube.com/shorts/RuWSK_uEN1Y?feature=shareGeopolitics of Agriculture या व्हिडिओमध्ये Dr. Parashram Patil यांच्याकडून जागतिक राजकारण आणि कृषी क्षेत्र यांच्यातील संबंध समजून घ्या.YouTubeGeopolitics of Agriculture | जागतिक राजकारणाचा शेतीवर परिणाम | Dr. Parashram Patil | #UPSC #MPSCGeopolitics of Agriculture | जागतिक राजकारणाचा शेतीवर परिणाम | Dr. ...
Chanakya Mandal Pariwar (Official)
19 Sept, 03:46

Chanakya Mandal Pariwar (Official)
18 Sept, 15:54
ऐका हैदराबाद मुक्ती संग्रामाची कहाणी, धर्माधिकारी सरांच्या वाणीतून...संपूर्ण व्हिडिओ चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर उपलब्ध Link :https://youtube.com/shorts/47uNRmu_Yb0?feature=shareचाणक्य मंडलच्या विविध कोर्सेसची अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क 08069015454 Whats app वर माहिती मिळवण्यासाठी : 7588571875YouTubeमराठवाडा मुक्ती संग्राम | संपूर्ण कहाणी | Operation Polo | #AvinashDharmadhikariऐका हैदराबाद मुक्ती संग्रामाची कहाणी, धर्माधिकारी सरांच्या वाणीतून....
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
