Latest posts

🎯 eMPSCKatta 🎯
13 Nov, 11:10edited
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत प्रसिद्धिपत्रक
🎯 eMPSCKatta 🎯
8 Nov, 07:17
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
🎯 eMPSCKatta 🎯
7 Nov, 11:39
⚽ ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती!▪️पूर्ण नाव – ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सॅंटोस अवेइरो.▪️देश – पोर्तुगाल 🇵🇹▪️खेळ – फुटबॉल.▪️जन्मतारीख – 5 फेब्रुवारी 1985.▪️निवृत्तीची घोषणा – 5 नोव्हेंबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर.▪️आंतरराष्ट्रीय कारकीर्द – 234 सामने आणि 146 गोल.▪️पुरुष आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक 146 गोल करण्याचा विश्वविक्रम.▪️एकूण कारकीर्द – 1,343 सामने आणि 985 गोल (30 ऑक्टोबर 2026 पर्यंतची आकडेवारी). ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 eMPSCKatta 🎯
6 Nov, 17:36
017-2026 Group C- Advertisement Corrigendum.pdf
🎯 eMPSCKatta 🎯
6 Nov, 17:11
♦️गट क परीक्षा योजना शुद्धिपत्रक..
🎯 eMPSCKatta 🎯
6 Nov, 15:42
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक
🎯 eMPSCKatta 🎯
5 Nov, 12:33
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नऊ परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी; निवेदने सादर करण्यासाठी आयोगाद्वारे निश्चित प्रतिज्ञापत्राच्या प्रारूपामध्ये सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रेस नोट
🎯 eMPSCKatta 🎯
5 Nov, 10:58
गट क २०२६ आता 16000 जागांसाठी होणार..🔥🔥🔥 अशी संधी पुन्हा येणार नाही.. त्यामुळे अभ्यास सुद्धा तेवढाच जोमाने करा. 👍
🎯 eMPSCKatta 🎯
22 Sept, 02:55
forwarded from @chalughadamodi
MPSC चालू घडामोडी ✅ 22 सप्टेंबर 2026WWF जागतिक संवर्धन परिषद 2026🐯💡 Key Fact: जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या ‘जागतिक संवर्धन परिषदेचे’ (Global Conservation Conference) आयोजन. 📍 Place: जयपूर (राजस्थान). 👤 केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन. 📌 Important Fact: वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव सहजीवन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग यावर भर. 📚 Static Fact: भारतामध्ये सध्या 101 रामसर स्थळे, 58 व्याघ्र प्रकल्प आणि 33 हत्ती प्रकल्प आहेत.7 वी नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया (NFI) आणि बायोव्हिजिलन्स प्रोग्राम💊💡 Key Fact: आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते ‘7th National Formulary of India 2026’ (NFI) चे प्रकाशन आणि ‘Biovigilance Programme of India’ लाँच. 🏢 Organisation: भारतीय फार्माकोपिया आयोग (IPC) द्वारा प्रकाशित. 📌 Important Fact: मंजूर झालेल्या ‘बायोव्हिजिलन्स प्रोग्राम’चा उद्देश अवयव आणि ऊती प्रत्यारोपणाशी संबंधित औषधे व जैविक
🎯 eMPSCKatta 🎯
21 Sept, 15:03
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक2,880Open in Telegram
🎯 eMPSCKatta 🎯
21 Sept, 03:55
forwarded from @chalughadamodi
MPSC चालू घडामोडी ✅ 21 सप्टेंबर 2026स्लिनेक्स-26 (SLINEX-26) द्विपक्षीय सागरी सराव⚓🚢💡 Key Fact: भारत आणि श्रीलंका यांच्यातील 'स्लिनेक्स-26' या द्विपक्षीय सागरी सरावाच्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन 17 ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशाखापट्टणम येथे करण्यात आले आहे. 📌 Important Fact: या सागरी सरावात भारतीय नौदलाकडून स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धनौका 'आयएनएस कवरत्ती' (INS Kavaratti) आणि ताफ्याला इंधन पुरवणारी नौका 'आयएनएस ज्योती' (INS Jyoti) सहभागी झाल्या आहेत. तर श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व 'एसएलएनएस सिंदुराला' (SLNS Sindurala) या नौकेने केले आहे. 📚 Static Fact: 'आयएनएस कवरत्ती' ही प्रोजेक्ट 28 (Project 28) अंतर्गत गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) द्वारे बांधण्यात आलेली कामोर्टा-क्लास (Kamorta-class) पाणबुडीविरोधी युद्धनौका असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये नौदलात दाखल झाली होती. भारत-श्रीलंका नौदलांमधील SLINEX सरावाची सुरुवात 2005 मध्ये झाली होती.ब्रिक्स (BRICS)
🎯 eMPSCKatta 🎯
21 Sept, 02:57
65 हजार रिक्त पदांची भरती 🔥
🎯 eMPSCKatta 🎯
20 Sept, 03:24
forwarded from @chalughadamodi
📌 Important Fact: या धोरणांतर्गत उडुपी (Udupi) येथे मरीन बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि सीवीड (Seaweed) उत्पादनासाठी विशेष पीएलआय (PLI) योजना राबविली जाणार आहे. २०३१ पर्यंत कर्नाटकची 'ब्ल्यू बायोइकॉनॉमी' ६-८ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस २०२६🐼🗓️ Date: १९ सप्टेंबर २०२६ (सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार). 📌 Important Fact: रेड पांडा नेटवर्कतर्फे रेड पांडा (Ailurus fulgens) या लुप्तप्राय प्रजातीचे आणि पूर्व हिमालयातील त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 📚 Static Fact: रेड पांडा हा सिक्कीम राज्याचा 'राज्य प्राणी' (State Animal) असून, तो भारतात प्रामुख्याने सिक्कीम, पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग टेकड्या आणि अरुणाचल प्रदेशात आढळतो. IUCN च्या लाल यादीत त्याला 'धोक्यात असलेला' (Endangered) म्हणून वर्गीकृत केले आहे.👇दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi
🎯 eMPSCKatta 🎯
20 Sept, 03:24
forwarded from @chalughadamodi
MPSC चालू घडामोडी ✅ 20 सप्टेंबर 2026पहिल्या 'नेक्स्ट जनरेशन मिसाईल व्हेसेल' (NGMV) ची पायाभरणी🚢💡 Key Fact: भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या पहिल्या 'नेक्स्ट जनरेशन मिसाईल व्हेसेल' (NGMV) चे 'कील लेईंग' (Keel Laying) कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL), कोची येथे पार पडले. 📌 Important Fact: भारतीय नौदलासाठी एकूण ६ NGMV युद्धनौका ९,८०५ कोटी रुपयांच्या करारांतर्गत बनवल्या जात असून या सर्व युद्धनौका 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत. 📚 Static Fact: या उच्च-गती युद्धनौका पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी ब्रह्मोस (BrahMos) क्षेपणास्त्रे, प्रगत अँटी-मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि अत्याधुनिक रडार प्रणालीने सुसज्ज असतील.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आंतरराष्ट्रीय परिषद आणि ॲप लाँच ⚖️💡 Key Fact: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 'पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचे भविष्य' (The Future of Environment and Climate Dynamics) या दोन
🎯 eMPSCKatta 🎯
19 Sept, 07:34
forwarded from @chalughadamodi
ऑस्करसाठी मराठी चित्रपट गोंधळ ची निवड3,470Open in Telegram
🎯 eMPSCKatta 🎯
19 Sept, 03:37
forwarded from @chalughadamodi
MPSC चालू घडामोडी: 19 सप्टेंबर 2026रेल्वे पायाभूत सुविधा विस्तार: चौक-कर्जत आणि मुकुटबन-गडचांदूर मार्ग (महाराष्ट्र)🚂💡 Key Fact: भारतीय रेल्वेने १८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील दोन प्रमुख रेल्वे प्रकल्पांना अधिकृत मंजुरी दिली आहे. यात 'चौक-कर्जत' रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि 'मुकुटबन-गडचांदूर' या नवीन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. 📌 Important Fact: या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमाभागातील औद्योगिक आणि खाण क्षेत्रातील मालवाहतुकीला मोठी गती मिळेल, तसेच पनवेल-कर्जत या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासी क्षमता वाढेल. 📚 Static Fact: चौक-कर्जत मार्ग हा मध्य रेल्वेच्या (Central Railway) अंतर्गत येतो. 🚧 चौक - कर्जत प्रकल्प: १०.८६ किमी लांबीच्या या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याचा मुख्य उद्देश पनवेल-कर्जत मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढवणे हा आहे. 🚧 मुकुटबन (आदिलाबाद) - गडचांदूर प्रकल्प: ३८.२१ किमी लांबीचा
🎯 eMPSCKatta 🎯
19 Sept, 03:06edited
नगरपरिषद गट-क व गट-ड सुधारित सेवाप्रवेश नियम
🎯 eMPSCKatta 🎯
18 Sept, 17:07
forwarded from @chalughadamodi

🎯 eMPSCKatta 🎯
18 Sept, 17:07
forwarded from @chalughadamodi

🎯 eMPSCKatta 🎯
18 Sept, 17:07
forwarded from @chalughadamodi
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
