gram news
History By Sachin Gulig channel avatar

History By Sachin Gulig

@history4all

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त 🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯दररोज प्रश्नांचा सराव 🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material 🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे

ProjectsHIEducation

43,809subscribers

Open the Channel

Latest posts

  • History By Sachin Gulig

    22 Sept, 16:43

    वारेन हेस्टिंग्स (Warren Hastings) 👇👇 https://www.instagram.com/reel/DdlzGnuKsGC/?stkn=MmU3bHRlaWhhY3hi एका प्रश्नाची तयारी
  • History By Sachin Gulig

    22 Sept, 04:52

    इतिहास Lecture ला आज सुट्टी आहे.
  • History By Sachin Gulig

    21 Sept, 07:28

    इतिहास Offline🗓 Date: 21 सप्टेंबर ,सोमवार🔰 Batch- क्र. 5 ⏰ Time: 4 pm 📌 क्रांतिकारी चळवळपत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट
  • History By Sachin Gulig

    20 Sept, 11:50

    तुम्हांला हे माहिती आहे का? 🤔"द राईज ऑफ द मराठा पॉवर" या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती. हे त्यांनी प्रतिपादले.✍️ सचिन गुळीग
    2,830371141Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    20 Sept, 06:06

    #Noted शिक्षणविषयक आयोग व समित्या
    2,950177321Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    19 Sept, 13:32

    3,000poll922Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    19 Sept, 13:32

    2,720poll3211Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    19 Sept, 13:32

    2,380poll51Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    19 Sept, 13:32

    2,210poll9Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    19 Sept, 13:32

    2,200poll121Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    19 Sept, 08:05

    #Noted महत्वाचे सत्यशोधकी जलसे
    2,45023532Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    18 Sept, 17:06

    ✍️ मदनलाल धिंग्रा (जयंती 18 सप्टेंबर) 💐🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
  • History By Sachin Gulig

    18 Sept, 06:16

    इतिहास Offline🗓 Date: 18 सप्टेंबर ,शुक्रवार🔰 Batch- क्र. 5 ⏰ Time: 4 pm 📌 क्रांतिकारी चळवळपत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट
  • History By Sachin Gulig

    18 Sept, 05:20

    #Noted 1919 चा कायदा
    3,190325Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    17 Sept, 11:42

    forwarded from @history4all

    3,090poll96Open in Telegram
  • History By Sachin Gulig

    17 Sept, 07:01

    इतिहास Offline🗓 Date: 17 सप्टेंबर ,बुधवार🔰 Batch- क्र. 5 ⏰ Time: 5 pm 📌 क्रांतिकारी चळवळपत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट
  • History By Sachin Gulig

    17 Sept, 04:31

    17 सप्टेंबर 1948 हा मराठवाड्याच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस आहे. निजामशाहीच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला आणि भारतीय लोकशाहीच्या प्रवाहात सामील झाला. या संग्रामात अनेक शूरवीरांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. 💐💐
  • History By Sachin Gulig

    17 Sept, 04:31

    3,010stickerOpen in Telegram
  • History By Sachin Gulig

    17 Sept, 04:31

    📌 17 सप्टेंबर 1882💁🏻‍♀ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींची पहिल्या भारतीय शिष्या अशी ओळख असणाऱ्या व हिंद महिला समाजाच्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🙏
  • History By Sachin Gulig

    16 Sept, 10:07

    जलसंवर्धनासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे विधान 👇👇"याकरिता तसे जागी जाखिरियाचे पाणी म्हणून दोन चार तळी बांधावी त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे गडाचे पाणी बहुत जतन करावे."
Download the series as CSV
A feedback bot for your channel — free

Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.

How it works →
Create the bot