Latest posts

ITI SMART 📱 STUDY POINT.
7 Jun 2025, 20:00edited
https://ititechguru.com/recruitment-to-the-posts-of-technician-1-in-csir-national-aerospace-laboratories/भारत सरकार अंतर्गत असलेला सीएसआयआर म्हणजेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी बेंगळुरू कंपनी मध्ये आय टी आय पास असणाऱ्या उमेदवारासाठी थेट नोकरीची संधी आहे. खालील ट्रेड चे उमेदवार यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. संपूर्ण जाहिरात मराठी मध्ये आहे, तेंव्हा पूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावा.🔰टर्नर 🔰फिटर 🔰वेल्डर 🔰इलेक्ट्रिशियन 🔰मशिनिस्ट 🔰इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलजी सिस्टम मेंटेनन्स (ICTSM) 🔰 इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन 🔰 मेकॅनिकल 🔰 इलेक्ट्रॉनिक्स 🔰 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 🔰 लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) 🔰 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 🔰 कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान 🔰 मोटर मेकॅनिक 🔰 इलेक्ट्रोप्लेटर 🔰 पेंटर (जनरल )
ITI SMART 📱 STUDY POINT.
24 Dec 2024, 08:25
Urgent Requirement👷♂️Company Location🌍: CHENNAI (Vallam near Yamaha plant)Company name -- LOGISTICS PPAP Limited1)Job profile : Quality inspectorQualification : Any ITI (Male )Experience : Fresher or Experience(6 month - 1 YearSalary -For fresher - 19200/- Gross - 16200/- In HandRequirement :30 Candidates
ITI SMART 📱 STUDY POINT.
30 Nov 2024, 17:35
Detailed-Advertisement.pdf
ITI SMART 📱 STUDY POINT.
30 Nov 2024, 17:35
आर्मी ऑर्डनन्स फॅक्टरी सिकंदराबाद साठी वेगवेगळ्या पदासाठी दहावी पास, आय टी आय मधील कोणताही ट्रेड पास साठी तसेच कारपेंटर व पेंटर जनरल ट्रेड साठी नोकरीची संधी.
ITI SMART 📱 STUDY POINT.
30 Nov 2024, 17:34
Advt_notification2024052.pdf
ITI SMART 📱 STUDY POINT.
30 Nov 2024, 17:33
डीएनए आणि फिंगर प्रिंट निदान केंद्र हैदराबाद साठी 10 वी पास, तसेच टायपिंग, तसेच BSC झालेल्या उमेदवाराकडून वेगवेगळ्या पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.इतरही माहितीसाठी व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा. जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://14.139.82.220/apps/2024/Advt_04Nov_2024/पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://14.139.82.220/apps/2024/Advt_04Nov_2024/register.phpWhatsApp.comITI STUDY & JOB Circle | WhatsApp ChannelITI STUDY & JOB Circle WhatsApp Channel. महाराष्ट्रातील अनेक आय टी आय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीच माहीत होत नाहीत. हा प्लॅटफॉर्म त्यासाठीच तयार केला आहे, तेंव्हा हा निश्चितच सर्वांना उपयोगी पडेल. 1.9K followers
ITI SMART 📱 STUDY POINT.
30 Nov 2024, 12:03

ITI SMART 📱 STUDY POINT.
28 Nov 2024, 08:06
रेल्वे भरती साठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी आपले आधार अपडेट करा, परीक्षेमध्ये बायोमेट्रिक मध्ये अडचण आली तर नुकसान होईल.2,400Open in Telegram
ITI SMART 📱 STUDY POINT.
26 Nov 2024, 06:42

ITI SMART 📱 STUDY POINT.
26 Nov 2024, 06:41
महानिर्मितीएस्ट्रेला बॅटरीज विस्तारीत इमारत, तळ मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- ४०० ०१९.तंत्रज्ञ-३ पदाची सरळसेवा भरतीजाहिरात क्र. ०४/२०२४महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.१) महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन ८०० पदे भरावयाची आहेत. शैक्षणिक अर्हता :अ) संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. १) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री)
ITI SMART 📱 STUDY POINT.
21 Nov 2024, 13:17
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.htmlरेल्वे ALP परिक्षा हॉल तिकीट चेक करा1,380Open in Telegram
ITI SMART 📱 STUDY POINT.
5 Nov 2024, 08:07
रेल्वे चे ऑफिशियल mock test link
ITI SMART 📱 STUDY POINT.
5 Nov 2024, 08:07
RRB ALP 2024 Official Mock Test Link https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?1181@@M113,010Open in Telegram
ITI SMART 📱 STUDY POINT.
5 Sept 2024, 15:46

ITI SMART 📱 STUDY POINT.
5 Sept 2024, 15:46
कॉन्स्टेबल व शिपाई भरती 2025. तब्बल 39 हजार 481 जागा, मिनिमम पात्रता फक्त 10 पास. 📍ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख : 5 सप्टेंबर 2024 📍अंतिम तारीख:- 14 ऑक्टोबर 2014. 📍फिस भरण्याची अंतिम तारीख:- 15 ऑक्टोबर 2024 📍अर्जात काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करण्याची वेळ:- 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2024 📍परीक्षेची संभाव्य तारीख :- जानेवारी/ फेब्रुवारी 2025. जाहिरात खालील लिंक वरून डाऊनलोड करा. https://ssc.gov.in/Online अर्ज खालील लिंक वर जाऊन करा. https://ssc.gov.in/loginAll the best ✌️👍
ITI SMART 📱 STUDY POINT.
1 Sept 2024, 16:44
1,650Open in Telegram
ITI SMART 📱 STUDY POINT.
1 Sept 2024, 16:43
1,890Open in Telegram
ITI SMART 📱 STUDY POINT.
1 Sept 2024, 16:39edited
कोकण रेल्वे मध्ये आय टी आय पास टर्नर fitter, इलेक्ट्रिशियन, वायरमन, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, मशीनिस्ट, MRAC, इत्यादी ट्रेड साठी असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, पदाची भरती. यातील पॉइंट्समन पदासाठी फक्त 10 पास पात्रता आहे. ही भरती फक्त महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील उमेदवारासाठी आहे. कोकण रेल्वे प्रोजेक्ट मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना यासाठी प्राधान्य राहील. अर्ज करण्याची सुरुवात 16 सप्टेंबर पासून. अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जाऊन माहिती घ्या. https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notificationsनोकरी विषयक महत्वपूर्ण माहितीसाठी खालील व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा. https://whatsapp.com/channel/0029VaOp7zY8qIzro4cYSf3o
ITI SMART 📱 STUDY POINT.
28 Aug 2024, 18:28
1,250Open in Telegram
ITI SMART 📱 STUDY POINT.
28 Aug 2024, 18:28
६)या प्रकल्पांतर्गत 30 कौशल्यांसाठी आवश्यक जर्मन भाषा कौशल्यांची स्तर निहाय प्रमाणपत्र परीक्षेचे नाव व त्यासाठी लागणारा अंदाजित कालावधी यांची यादी खालीलप्रमाणे आहे-Professions in HealthcareProfessions in Hospitalityअ क्र.ट्रेडआवश्यक प्रमाणपत्र स्तरअंदाजित कालावधी (महिन्यामध्ये )ट्रेडआवश्यक प्रमाणपत्र स्तरWhatsApp.comITI STUDY & JOB Circle | WhatsApp ChannelITI STUDY & JOB Circle WhatsApp Channel. महाराष्ट्रातील अनेक आय टी आय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीच माहीत होत नाहीत. हा प्लॅटफॉर्म त्यासाठीच तयार केला आहे, तेंव्हा हा निश्चितच सर्वांना उपयोगी पडेल. 1.9K followers
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
