Latest posts

K'Sagar Publications
25 Sept, 11:34
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली .... - इ. स. १८७९🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली.... - अॅनी बेझंट🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत. - रामकृष्ण परमहंस🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला. - ईश्वरचंद्र विद्यासागर🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले.. - मौलवी चिरागअली✅लेखन-संस्करण : के'सागर (PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
K'Sagar Publications
25 Sept, 08:59
https://www.youtube.com/live/lpHwx-itWMA?si=u2OModkBKYjBT53FYouTubeCTET संपूर्ण मराठी भाषा | ctet | marathi paper | Dr.shashikant Anndate | swati shete#ctetmarathon #ctet2025 #ctetexam CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे https://ksagar.com/product/ctet-sampu... K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166…
K'Sagar Publications
25 Sept, 08:53
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे https://ksagar.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-dr-shashikant-annadate-swati-shete/K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus


K'Sagar Publications
25 Sept, 08:46
https://youtu.be/tJpDE9Hs4x4?si=fghXilAeqxVtQHudYouTubeCTET | question paper | pyq | 2026 | paper 1 | #ksagarCTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे https://ksagar.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-dr-shashikant-annadate-swati-shete/ K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of…
K'Sagar Publications
25 Sept, 07:33
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी, अशी शिफारस प्रा. पी. बी. पाटील समितीने केली होती. हे विधान .... - बरोबर आहे.🔹२) जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यावर सोपवावी अशी शिफारस .... यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनास केली होती. - प्रा. पी. बी. पाटील🔸३) स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळण्याची गरज .... समितीने प्रतिपादन केली होती. - प्रा. पी. बी. पाटील🔹४) २ ऑक्टोबर, १९५९ पासून पंचायतराज पद्धतीचा अवलंब करून .... या राज्याने पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान मिळविला. - राजस्थान🔸५) नोव्हेंबर, १९५९ पासून पंचायतराज पद्धतीची अंमल बजावणी सुरू करून या पद्धतीचा अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य ठरण्याचा मान मिळविला .... - आंध्र प्रदेश✅लेखन -संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
K'Sagar Publications
25 Sept, 06:17
https://youtu.be/cXb-FVVFBMMYouTubeआशियाई क्रीडा स्पर्धा 2026- Part-1 | संपूर्ण माहिती | #AsianGames2026 #आशियाईक्रीडास्पर्धा #Talathiआशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) संदर्भातील परीक्षोपयोगी आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सोप्या मराठीत जाणून घ्या. 🇮🇳🏆 या व्हिडिओमध्ये Asian Games 2026 – Aichi-Nagoya संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे, इतिहास, आयोजन, खेळांचे प्रकार, भारताची…
K'Sagar Publications
25 Sept, 06:15
https://youtu.be/LD9p2tKs-u4YouTubeCURRENT AFFAIRS 365 | आजचे 35 महत्वपूर्ण प्रश्न📚Current Affairs 365 Marathi या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा सराव करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विशेषतः: 🏆 Asian Games 2026 🎬 Oscar 2025 🇮🇳 भारताशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी 🌍 राष्ट्रीय व…
K'Sagar Publications
25 Sept, 06:15
https://youtu.be/Srno8AxawqsYouTubeदादासाहेब फाळके पुरस्काराच्या रकमेत मोठी विसंगती! ₹15 लाख की ₹10 लाख? | Current Affairs 2026दादासाहेब फाळके पुरस्काराच्या सन्मान राशीबाबत एक महत्त्वाची विसंगती समोर येत आहे! 2022 मध्ये पुरस्काराची सन्मान रक्कम ₹15 लाख असल्याचे नमूद करण्यात आले होते, तर 2023 आणि 2024 साठी ₹10 लाख अशी रक्कम नमूद करण्यात आली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो— 👉 सन्मान…
K'Sagar Publications
22 Sept, 14:34

K'Sagar Publications
22 Sept, 14:34

K'Sagar Publications
22 Sept, 14:34

K'Sagar Publications
22 Sept, 14:34

K'Sagar Publications
22 Sept, 11:32
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात. - संपातदिन🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात. - अयनस्थिती🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते. - वसंत संपात🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते. - शरद संपात🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ? - चार मिनिटे✅लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
K'Sagar Publications
22 Sept, 09:32

K'Sagar Publications
22 Sept, 09:32

K'Sagar Publications
22 Sept, 07:37
✔️ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी,लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/ ✔️महाराष्ट्र गट 'क' सेवा पूर्व परीक्षा लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/ ✔️महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लेखक:- साधना योगेश नेतनकर, योगेश वा.नेतनकर (सहायक राज्यकर आयुक्त) https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-sanyukt-purva-pariksha-prashnapatrika-vishaynihaya/ ✔️ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा ९३ प्रश्नपत्रिक,लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/gram-mahsul-adhikari-talathi-bharati-93-prashnapatrika-vinayak-ghayal/K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395


K'Sagar Publications
22 Sept, 07:36
. 🟠लक्षात ठेवा🟠🔸१) पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो. - चार🔹२) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात? - उष्ण पट्टा🔸३) पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते. - उपसूर्य स्थिती🔹४) चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते.. - ओझोन🔸५)आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा. - एक✅लेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
K'Sagar Publications
22 Sept, 05:03

K'Sagar Publications
22 Sept, 05:03

K'Sagar Publications
22 Sept, 05:03
Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
