Latest posts

महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 17:43
Chhatrapati Sambhajinagar : बँकेत दोन महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलेलं?➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : बँकेत दोन महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलेलं?छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बँकेत दोन महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेत एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 16:44
Metro 4 - 4A : ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका, ट्रायल रनला एक वर्ष, नियमित कधी सुरु होणार? यासाठी आंदोलन➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMetro 4 - 4A : ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका, ट्रायल रनला एक वर्ष, नियमित कधी सुरु होणार? यासाठी आंदोलनठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या गायमुख - कासारवडवली - वडाळा या मेट्रो - ४ व मेट्रो - ४ अ मेट्रो मार्गिकेवर गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मेट्रो डब्यांची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती.…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 16:33
Ultimate Telegram Search Bot! Instantly find groups, channels, movies, news, chat messages👇
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 15:43
Maharashtra Live News 22nd September 2026 : पंढरपूर तालुक्यात 68 वर्षीय महिलेने 70 वर्षीय प्रियकराची केली हत्या, 10 वर्षांपासून प्रेमसंबंध➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMaharashtra Live News 22nd September 2026 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठकMarathi Latest News : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात लवकरच दुष्काळ जाहीर होणार,सरकारच्या हालचालींना वेग.राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक.सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषणाची मुंबई हायकोर्ट घेणार दखल.मुंबई हायकोर्टात उद्या तातडीची सुनावणी.शिवभक्तांसाठी…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 15:43
Pandharpur News : 10 वर्षांचं प्रेम, तरीही वृद्ध महिलेने प्रियकराला का संपवलं? पंढरपूरच्या प्रकरणात मोठा खुलासा➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesPandharpur News : 10 वर्षांचं प्रेम, तरीही वृद्ध महिलेने प्रियकराला का संपवलं? पंढरपूरच्या प्रकरणात मोठा खुलासाप्रेम प्रकरणात असलेल्या वृद्ध महिलेने आपल्या 70 वर्षीय प्रियकराला संपवल्याची घटना पंढरपूर तालुक्यातून समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याच प्रकरणात आता महत्त्वाचा उलगडा झाला आहे. वृद्ध महिलेने आपल्या प्रियकराला का संपवलं? त्याचं…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 14:43
Ghansoli Nala: घणसोलीतील नाल्याचं पाणी चक्क जांभळ्या रंगाचं; रहिवाशांची तब्येत बिघडली➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesGhansoli Nala: घणसोलीतील नाल्याचं पाणी चक्क जांभळ्या रंगाचं; रहिवाशांची तब्येत बिघडलीGhansoli Nala: घणसोली परिसरातील वस्तीला लागून असलेल्या नाल्यातील पाण्याचा रंग हा गडद जांभळ्या रंगाचा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 14:43
Pune News : डीजे-डॉल्बीचा सर्रास दणदणाट, पोलीस ॲक्शन मोडवर, पुण्यात कठोर कारवाई➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesPune News : डीजे-डॉल्बीचा सर्रास दणदणाट, पोलीस ॲक्शन मोडवर, पुण्यात कठोर कारवाईध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने याबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. असं असताना राज्यात काही ठिकाणी सर्रासपणे डीजे-डॉल्बीचा दणदणाट बघायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 13:43
Maharashtra Live News 22nd September 2026 : सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवता येणार नाही, मुंबई हाय कोर्टाचा निर्णय! लाऊड स्पीकर वाजवण्यासाठी घ्यावी लागेल परवानगी➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMaharashtra Live News 22nd September 2026 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठकMarathi Latest News : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात लवकरच दुष्काळ जाहीर होणार,सरकारच्या हालचालींना वेग.राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक.सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषणाची मुंबई हायकोर्ट घेणार दखल.मुंबई हायकोर्टात उद्या तातडीची सुनावणी.शिवभक्तांसाठी…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 13:43
Mumbai High Court : सर्वात मोठी बातमी! सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी, मुंबई हायकोर्टाचे निर्देश➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMumbai High Court : सर्वात मोठी बातमी! सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी, मुंबई हायकोर्टाचे निर्देशसण, उत्सव मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे. मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 13:37edited

महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 12:44
Rain Alert: परतीचा पाऊसही दिलासा देणार नाही; महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट कायम, पावसाबाबतचा ताजा अंदाज➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesRain Alert: परतीचा पाऊसही दिलासा देणार नाही; महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट कायम, पावसाबाबतचा ताजा अंदाजIMD Weather Forecast: परतीचा पाऊस सुरू झाला असला तरी तो शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेसा ठरणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 12:44
Crime News: नात्याला काळीमा! मावस भावाने तरुणीवर अत्याचार करून केले गर्भवती; नराधम भावाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesCrime News: नात्याला काळीमा! मावस भावाने तरुणीवर अत्याचार करून केले गर्भवती; नराधम भावाविरुद्ध पोक्सोचा गुन्हाChhatrpati Sambhajinagar News: पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध पोक्सोसह कडक कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 12:44
Chhatrapati Sambhajinagar : गणेश मंडळांनी यंदा मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू नका, विभागीय आयुक्तांनी नेमकं काय आवाहन केलं?➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : गणेश मंडळांनी यंदा मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू नका, विभागीय आयुक्तांनी नेमकं काय आवाहन केलं?राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. येत्या 25 सप्टेंबरला गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. पण राज्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य स्थिती आहे. अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळांना…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 11:43
Maharashtra Live News 22nd September 2026 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMaharashtra Live News 22nd September 2026 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठकMarathi Latest News : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात लवकरच दुष्काळ जाहीर होणार,सरकारच्या हालचालींना वेग.राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक.सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषणाची मुंबई हायकोर्ट घेणार दखल.मुंबई हायकोर्टात उद्या तातडीची सुनावणी.शिवभक्तांसाठी…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 11:43
Pune Bengaluru Expressway: पुणे-बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; गणेशभक्तांचा परतीचा प्रवास खडतर, कधीपर्यंत राहणार ट्रॅफिक?➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesPune Bengaluru Expressway: पुणे-बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; गणेशभक्तांचा परतीचा प्रवास खडतर, कधीपर्यंत राहणार ट्रॅफिक?Satara News: वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 11:43
Baramati Elections : पवार विरुद्ध पवार, संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रीत करणारी निवडणूक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात काय घडणार?➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesBaramati Elections : पवार विरुद्ध पवार, संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रीत करणारी निवडणूक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात काय घडणार?दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादांच्या अनुपस्थितीत बारामतीचा सहकार, ग्रामीण अर्थकारण आणि भविष्यातील सत्तेची चावी कोणाकडे राहणार?…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 11:43
Mumbai Water Metro: भौगोलिक वैविध्यात ‘वॉटर मेट्रो’ची कसोटी, कोचीतील पाहणीनंतर मुंबईतील अडथळे अधोरेखित➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMumbai Water Metro: भौगोलिक वैविध्यात ‘वॉटर मेट्रो’ची कसोटी, कोचीतील पाहणीनंतर मुंबईतील अडथळे अधोरेखितMumbai Water Metro: बोटी खरेदीप्रमाणे टर्मिनलपर्यंत पोहोचणारा जलमार्ग, दिशादर्शक व्यवस्था, बोटींच्या नियमित हालचालींसाठी आवश्यक खोली कायम राखणे आवश्यक ठरणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 10:43
परतीचा पाऊस सुरू, पण शेतकऱ्यांना दिलासा नाहीच? दुष्काळाबाबत हवामान शास्त्रज्ञांची मोठी माहिती➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra Timesपरतीचा पाऊस सुरू, पण शेतकऱ्यांना दिलासा नाहीच? दुष्काळाबाबत हवामान शास्त्रज्ञांची मोठी माहितीराज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. राज्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय.परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.काही भागात मुसळधार असला तरी…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 10:43
Jaykumar Gore यांची पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरून टीका, शरद पवार गटाचे नेते आक्रमक➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesJaykumar Gore यांची पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरून टीका, शरद पवार गटाचे नेते आक्रमक#solapurnews #jaykumargore #sharadpawar #marathawadadraught #solapurwatershortageसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे यांनी सोमवारी जिल्हा नियोजनाची बैठक झाल्या नंतर पत्रकार परिषद घेतली. दुष्काळ वर सविस्तर बोलताना जय…
महाराष्ट्र टाइम्स - MaharashtraTimes | मराठी बातम्या | Marathi News | India | Maharashtra
22 Sept, 10:43
Maharashtra Live News 22nd September 2026 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक➖महाराष्ट्र टाइम्स➖Maharashtra TimesMaharashtra Live News 22nd September 2026 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठकMarathi Latest News : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात लवकरच दुष्काळ जाहीर होणार,सरकारच्या हालचालींना वेग.राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक.सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषणाची मुंबई हायकोर्ट घेणार दखल.मुंबई हायकोर्टात उद्या तातडीची सुनावणी.शिवभक्तांसाठी…
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
