gram news
sarkari yojana channel avatar

sarkari yojana

@maharashtrasarkariyojana

जाणून घ्या महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची संपूर्ण माहिती

ProjectsHINews

2,005subscribers

Open the Channel

Latest posts

  • sarkari yojana

    14 Jul, 09:21

  • sarkari yojana

    25 Sept 2025, 04:15

    फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.https://shorturl.at/qbRbq
  • sarkari yojana

    24 Sept 2025, 14:10

    मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाया योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यासाठी 100 टक्के आर्थिक अनुदान दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना मोफत सौर कृषी पंपाचा लाभ मिळतो.https://shorturl.at/TbeKG
  • sarkari yojana

    24 Sept 2025, 05:14

    माझी कन्या भाग्यश्री योजनाया योजनेअंतर्गत शासनाकडून मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला मुलीच्या भविष्यासाठी 1 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.https://mrtba.org/majhi-kanya-bhagyashree-yojana/
  • sarkari yojana

    23 Sept 2025, 12:21

    ई पीक पाहणीई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती जलद गतीने नोंद केली जाते. तसेच एखाद्या नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना जलद गतीने आर्थिक नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करा.https://shorturl.at/dRCiQ
  • sarkari yojana

    15 Jul 2025, 04:27

    बांधकाम कामगार पेटी योजना https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-peti-yojana/बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तूबॅग रिफ्लेक्टर जॅकेट सेफ्टी हेल्मेट चार कप्प्याच्या जेवणाचा डबा सेफ्टी बूट सोलर टॉर्च सोलर चार्जर पाण्याची बॉटल मच्छरदाणी जाळी सेफ्टी बूट हात मोजे चटई पेटी
  • sarkari yojana

    5 Jun 2025, 04:35

    कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य योजना योजनेअंतर्गत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. व लाभाची राशी लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते. https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-yojana-vivah-anudan/
  • sarkari yojana

    31 May 2025, 03:33

    बांधकाम कामगारांसाठी 74 योजना https://bandhkamkamgar.com/
    इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमहाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना 2024 | Bandhkam Kamgar - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळराज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे स्वतःच्या घरापासून दूर ऊन, वारा व पावसात स्वतःची पर्वा न करता काम करत असतात बांधकाम
  • sarkari yojana

    30 May 2025, 13:20

    Mahajyoti Free Tablet Yojanaइयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज 6 GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत. https://mrtba.org/mahajyoti-free-tablet-yojana-maharashtra/
  • sarkari yojana

    8 Mar 2025, 15:04

    Mahajyoti Free Tablet Yojanaइयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज 6 GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत. https://mrtba.org/mahajyoti-free-tablet-yojana-maharashtra/
  • sarkari yojana

    8 Mar 2025, 05:56

    सायकल वाटप योजना महाराष्ट्रया योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल विकत घेण्यासाठी 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. https://mrtba.org/cycle-vatap-yojana-maharashtra-application-prcess-registration/
  • sarkari yojana

    7 Mar 2025, 16:15

    श्रावणबाळ अनुदान योजनाश्रावण बाळ योजनेनंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.अधिक माहितीसाठी: https://mrtba.org/shravan-bal-seva-rajya-nivrutti-vetan-anudan-yojana-benefits-online-application/
  • sarkari yojana

    7 Mar 2025, 13:52

    बांबू लागवड अनुदान योजनाराज्यातील शेतकऱ्याला त्याच्या शेतात तसेच शेताच्या बांदावर बांबू ची झाले लावण्यासाठी एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनाद्वारे देण्यात येते.https://shorturl.at/ZcuIX
  • sarkari yojana

    7 Mar 2025, 04:48

    गट स्टॉल योजनाया योजनेअंतर्गत लाभार्थी गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल बांधून देण्यात येतात. त्वरित अर्ज करा आणि लाभ मिळवा httpsshorturl.atnypWh
  • sarkari yojana

    6 Mar 2025, 14:18

    मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाया योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने 1 लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येतील. पहिल्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार नग सौर कृषी पंप व तिसऱ्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. https://shorturl.at/TbeKG
  • sarkari yojana

    6 Mar 2025, 08:29

    फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते. https://mrtba.org/free-silai-machine-yojana-maharashtra/
  • sarkari yojana

    5 Feb 2025, 02:40

    गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना https://mrtba.org/gai-mhais-sheli-mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana/या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. 8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.
  • sarkari yojana

    29 Jan 2025, 06:49

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड-४) भाग दोन, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसूली लेखांकन पध्दती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्राम पातळीवर महसूली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवहया विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं ७ हा "अधिकार अभिलेख” विषयक असून गाव नमुना नं. १२ हा "पिकांची नोंदवही” ठेवण्यासंदर्भात आहे. https://epikpahani.in/
  • sarkari yojana

    31 Dec 2024, 05:18

    कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य 2024https://bandhkamkamgar.com/
  • sarkari yojana

    9 Dec 2024, 16:39

    अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनायोजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जातेhttps://mrtba.org/ahilyadevi-sinchan-vihir-yojana/
Download the series as CSV
A feedback bot for your channel — free

Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.

How it works →
Create the bot