Latest posts

महाराष्ट्र शासनाच्या योजना
14 Jul, 09:21
1,680Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
2 May, 05:57
https://bandhkamkamgaryojana.in/bandhkam-kamgar-yadi.html3,110Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
25 Sept 2025, 04:15
फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.https://shorturl.at/qbRbq6,080Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
24 Sept 2025, 14:10
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाया योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यासाठी 100 टक्के आर्थिक अनुदान दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना मोफत सौर कृषी पंपाचा लाभ मिळतो.https://shorturl.at/TbeKG5,760Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
24 Sept 2025, 05:14
माझी कन्या भाग्यश्री योजनाया योजनेअंतर्गत शासनाकडून मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला मुलीच्या भविष्यासाठी 1 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.https://mrtba.org/majhi-kanya-bhagyashree-yojana/4,610Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
23 Sept 2025, 12:20
ई पीक पाहणीई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती जलद गतीने नोंद केली जाते. तसेच एखाद्या नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना जलद गतीने आर्थिक नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करा.https://shorturl.at/dRCiQ3,900Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
15 Jul 2025, 04:27
बांधकाम कामगार पेटी योजना https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-peti-yojana/बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तूबॅग रिफ्लेक्टर जॅकेट सेफ्टी हेल्मेट चार कप्प्याच्या जेवणाचा डबा सेफ्टी बूट सोलर टॉर्च सोलर चार्जर पाण्याची बॉटल मच्छरदाणी जाळी सेफ्टी बूट हात मोजे चटई पेटी5,610Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
5 Jun 2025, 04:35
कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य योजना योजनेअंतर्गत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. व लाभाची राशी लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते. https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-yojana-vivah-anudan/6,350Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
31 May 2025, 03:32
बांधकाम कामगारांसाठी 74 योजना https://bandhkamkamgar.com/इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमहाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना 2024 | Bandhkam Kamgar - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळराज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे स्वतःच्या घरापासून दूर ऊन, वारा व पावसात स्वतःची पर्वा न करता काम करत असतात बांधकाम6,400Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
30 May 2025, 13:20
Mahajyoti Free Tablet Yojanaइयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज 6 GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत. https://mrtba.org/mahajyoti-free-tablet-yojana-maharashtra/5,660Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
8 Mar 2025, 15:03
Mahajyoti Free Tablet Yojanaइयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज 6 GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत.https://mrtba.org/mahajyoti-free-tablet-yojana-maharashtra/6,650Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
8 Mar 2025, 05:56
सायकल वाटप योजना महाराष्ट्रया योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल विकत घेण्यासाठी 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. https://mrtba.org/cycle-vatap-yojana-maharashtra-application-prcess-registration/5,590Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
7 Mar 2025, 16:15
श्रावणबाळ अनुदान योजनाश्रावण बाळ योजनेनंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.अधिक माहितीसाठी: https://mrtba.org/shravan-bal-seva-rajya-nivrutti-vetan-anudan-yojana-benefits-online-application/5,440Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
7 Mar 2025, 13:52
बांबू लागवड अनुदान योजनाराज्यातील शेतकऱ्याला त्याच्या शेतात तसेच शेताच्या बांदावर बांबू ची झाले लावण्यासाठी एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनाद्वारे देण्यात येते.https://shorturl.at/ZcuIX5,360Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
7 Mar 2025, 04:48
गट स्टॉल योजनाया योजनेअंतर्गत लाभार्थी गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल बांधून देण्यात येतात. त्वरित अर्ज करा आणि लाभ मिळवा httpsshorturl.atnypWh4,410Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
6 Mar 2025, 14:18
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाया योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने 1 लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येतील. पहिल्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार नग सौर कृषी पंप व तिसऱ्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. https://shorturl.at/TbeKG4,230Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
6 Mar 2025, 08:28
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते. https://mrtba.org/free-silai-machine-yojana-maharashtra/4,770Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
6 Mar 2025, 06:26
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनाया योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. 8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.https://mrtba.org/gai-mhais-sheli-mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana/4,460Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
29 Jan 2025, 06:48
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड-४) भाग दोन, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसूली लेखांकन पध्दती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्राम पातळीवर महसूली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवहया विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं ७ हा "अधिकार अभिलेख” विषयक असून गाव नमुना नं. १२ हा "पिकांची नोंदवही” ठेवण्यासंदर्भात आहे. https://epikpahani.in/6,360Open in Telegram
महाराष्ट्र शासनाच्या योजना
31 Dec 2024, 05:18
कामगारांना विवाहासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य 2024https://bandhkamkamgar.com/6,760Open in Telegram
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
