gram news
स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ ) channel avatar

स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

@mahaspk

🎯 MPSC राज्यसेवा | Combine | Group C 🎯 चालू घडामोडी 🎯 नौकरी Updates 🎯 www.MahaSPK.com ✍ MahaSPK : महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र

ProjectsHI

53subscribers

Open the Channel

Latest posts

  • The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 9 days, that account will self-destruct and this channel may no longer have an owner.

    31 Dec 2022, 00:50

  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    16 Nov 2021, 06:18

    🔰 विविध परीक्षा च्या तयारी साठी वेगवेगळे कोर्सेस आता महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र च्या MahaSPK या अँप वर उपलब्ध आहेत 🔰कोर्सेस बद्दल सविस्तर माहिती साठी📌📌 PSI STI ASO Tets Series (InApp PDF ) ✅ https://sbrzy.courses.store/145587📌📌 PSI STI ASO Postal Test Series साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली माहिती भरा आणि Payment करा ✅ https://bit.ly/3c35ci8📌📌 संपूर्ण MPSC CSAT ऑनलाईन कोर्स ✅ https://sbrzy.courses.store/92892📌📌 संपूर्ण अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण (MATHS AND REASONING) ✅ https://sbrzy.courses.store/45312📌📌 संपूर्ण अंकगणित ✅ https://sbrzy.courses.store/64896📌📌 BANK SSC RAILWAY Mock Test Package
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    11 Oct 2021, 10:49

    📌📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा mpsc study materialइतिहास MPSC History Books 5-12 state board ( 11 वी च book व्यवस्थित वाचणे.) ancient & medieval history 6 वी, 7 वी state आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे समाजसुधारक – ज्ञानदीप – विपुल थोरमोटे तात्याचा ठोकळा mpsc thokala रंजन कोळंबे सर / ग्रोवर अँड ग्रोवर इतिहास प्रश्नसंचभूगोल 6 – 12 state board 6 – 11 NCERT महाराष्ट्राचा भूगोल – A. B. सवदी सर ( अभ्यास करताना atlas rafer करणे.) Polity – polity book for mpscभारताची राज्यघटना आणि प्रशासन – रंजन कोळंबे सर Indian Polity – M. Laxmikant Economy
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    23 Mar 2021, 16:05

  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    21 Mar 2021, 03:15

    राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा साठी शुभेच्छा~ महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    20 Mar 2021, 06:14

    ♦️MPSC राज्यसेवा परीक्षेला जाताना लक्षात घेण्याचे महत्वाचे मुद्दे♦️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️खालील साहित्य आजच Ready करुन ठेवा.1) हॉल तिकीट ची print 2) ओळखपत्र ( aadhar, pan, election card etc ) आणि त्याचे 2 Xerox copy 3) mask 4) sanitizer 5) 2 black penसर्वांना परीक्षा साठी शुभेच्छा✍ महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र MahaSPK
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    12 Mar 2021, 06:40

    MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी होणार, ओळखपत्र तेच राहणार👉 PSI STI ASO ची नियोजित पूर्व परीक्षा दिनांक 11 एप्रिल रोजी च होणार✍ महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र www.MahaSPK.com#MPSC #mpscराज्यसेवा
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    11 Mar 2021, 08:39edited

    14 मार्च रोजी आयोजित #MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहेअधिकृत माहिती साठी राज्यसेवा आयोगाच्या mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या✍️ महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र MahaSPK
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    10 Mar 2021, 16:27

  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    8 Mar 2021, 10:20edited

    ⚡️ Daily Test 19 ⚡️ ( PSI STI ASO Test Series, Day 22 )✅ Release Date : 08 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ .प्रश्न संख्या 50, कालावधी : 30 मिनिटे✅ Release Date : 08 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ .प्रश्न संख्या 50, कालावधी : 30 मिनिटे✅ Subject : राज्यशास्त्र : पंचायत राज 1) 73 वी घटना दुरुस्ती 2) पंचायत राज स्थापना 3) संविधान तरतुदी 4) ग्राम पंचायत 5) पंचायत समिती 6) जिल्हा परिषद✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    7 Mar 2021, 07:07edited

    🎯 Weekly Revision Test 3 ( PSI STI ASO Test Series, Day 21 )✅ Release Date : 07 मार्च 2021, वेळ : 8.00 PM ✅ .प्रश्न संख्या 50, कालावधी : 30 मिनिटे ✅अभ्यासक्रम : दिनांक 01 मार्च ते 06 मार्च या आठवड्यात अभ्यास केलेले विविध विषयाचे 38 Chapter / धडे ✅ नकारात्मक गुण : 4 चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 🌐 www.MahaSPK.com 📎 bit.do/psistiaso
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    6 Mar 2021, 06:15edited

    ⚡️ Daily Test 18 ⚡️ ( PSI STI ASO Test Series, Day 20 )✅ Release Date : 06 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ परश्न संख्या 30, कालावधी : 20 मिनिटे✅ Subject 1 : इतिहास ( सविनय कायदेभंग, गोलमेज परिषद ) ✅ Subject 2 : अंकगणित ( शेकडेवारी,भागीदारी ) ✅ Subject 3 : भूगोल ( भारत - वाहतूक व संदेशवहन, महाराष्ट्र - वाहतूक व संदेशवहन )✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    5 Mar 2021, 12:34

    ⚡️ Daily Test 17 ⚡️ ( PSI STI ASO Test Series, Day 19 )✅ Release Date : 05 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ New Release Date : 06 मार्च 2021, वेळ : 10.30 AM ✅ .प्रश्न संख्या 30, कालावधी : 20 मिनिटे✅ Subject 1 : अर्थशास्त्र ( राजकोषीय धोरण ) ✅ Subject 2 : अंकगणित ( सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ) ✅ Subject 3 : विज्ञान : भौतिक शास्त्र ( भौतिक मापन, गतीचे नियम ) ✅ Subject 4 : समाजसुधारक ( गोपाळ कृष्ण गोखले, रा. गो . भांडारकर )✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 7756938417 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso🔰 Important 🔰👉🏼 आजच्या सर्व नोट्स Upload केल्या आहेत, नोट्स MahaSPK या Android अँप वर उपलब्ध आहेत📎 राजकोषीय धोरण बद्दल सविस्तर आणि मुद्देसुर माहितीसाठी डॉक्टर विनायक गोविलकर सरांचे या पाठावरील YCMOU च्या Youtube Channel वरील व्हिडिओ पहा, व्हिडिओ ची Link खाली दिली आहे
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    4 Mar 2021, 05:48

    🔰 Important 🔰👉 सर्वप्रथम सर्वांनी Google PlayStore वर जावून MahaSPK हे अँप Update करा,👉 आजच्या टेस्ट साठी च्या नोट्स 1 PM वाजेपर्यंत Uploaad होतील.👉 तांत्रिक अडचणी मुळे आधीच्या काही नोट्स दिसत नवहत्या, आज तांत्रिक अडचण resolve झाली आहे, सर्व Pending Notes आज 6 PM पर्यंत एक एक करत Upload केल्या जातील~ MahaSPK
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    4 Mar 2021, 05:35edited

    🎯 Daily Test 16 ( PSI STI ASO Test Series, Day 18 )✅ Release Date : 04मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ .प्रश्न संख्या 30, कालावधी : 20 मिनिटे✅ Subject 1 : इतिहास ( असहकार चळवळ, सायमन कमिशन ) ✅ Subject 2 : समाजसुधारक ( साने गुरुजी, पंडिता रमाबाई ) ✅ Subject 3 : राज्यशास्त्र ( घटना दुरुस्ती, अन्य महतवाचे )✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso🔰 Important 🔰 👉🏼 आजच्या टेस्ट साठी च्या नोट्स 1 PM वाजेपर्यंत Uploaad होतील. 👉🏼 तांत्रिक अडचणी मुळे आधीच्या काही नोट्स दिसत नवहत्या, आज तांत्रिक अडचण resolve झाली आहे, सर्व Pending Notes आज 6 PM पर्यंत एक एक करत Upload केल्या जातील
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    3 Mar 2021, 04:36edited

    🎯 Daily Test 15 ( PSI STI ASO Test Series, Day 17 )✅ Release Date : 03 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ .प्रश्न संख्या 30, कालावधी : 20 मिनिटे✅ Subject 1 : अंकगणित / बुद्धिमत्ता ( पदावली ) ✅ Subject 2 : अर्थशास्त्र ( शेती,भारतातील दारिद्र्य व बेकारी ) ✅ Subject 3 : भूगोल ( भारतीय उद्योग, महाराष्ट्र मधील उद्योग )✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline :9423792373 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    2 Mar 2021, 10:43

    📌📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 करीता प्रवेशपत्र जाहीर झाले आहे, Download करण्यासाठी आयोगाच्या mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जाराज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट काढताना स्पर्धात्मक परीक्षा >year 2019 असे करून.. त्यातून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 असे निवडा
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    2 Mar 2021, 04:49edited

    🎯 Daily Test 14 ( PSI STI ASO Test Series, Day 16 )✅ Release Date : 02 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ .प्रश्न संख्या 30, कालावधी : 20 मिनिटे✅ Subject 1 : इतिहास ( गांधी युग ) ✅ Subject 2 : अर्थशास्त्र ( भारतीय न्याय व्यवस्था,महान्यायवादी ) ✅ Subject 3 : विज्ञान रसायनशास्त्र ( उत्तपेरक,आम्ल व अल्कली )✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    1 Mar 2021, 06:50edited

    🎯 Daily Test 13 ( PSI STI ASO Test Series, Day 15 )✅ Release Date : 01 मार्च 2021, वेळ : 8.30 PM ✅ परश्न संख्या 30, कालावधी : 20 मिनिटे✅ Subject 1 : इतिहास ( होमरुल चळवळ ) ✅ Subject 2 : समाजसुधारक ( लोकमान्य टिळक ) ✅ Subject 3 : अर्थशास्त्र ( जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था ) ✅ Subject 4 : भूगोल ( भारत - लोकसंख्या, महाराष्ट्र - लोकसंख्या )✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 📁 Test Series Detials : bit.do/psistiaso
  • स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK™ )

    28 Feb 2021, 05:52edited

    🎯 Weekly Revision Test 2 ( PSI STI ASO Test Series, Day 14 )✅ Release Date : 28 फेब्रुवारी 2021, वेळ : 8.00 PM ✅ .प्रश्न संख्या : 50 , कालावधी : 30 मिनिटे ✅अभ्यासक्रम : दिनांक 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या आठवड्यात अभ्यास केलेले विविध विषयाचे 41 Chapter / धडे ✅ नकारात्मक गुण : 4 चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईलNote : आज Special Offer चालू आहे, उद्या पासून Admission Fees मध्ये वाढ होईल, ज्यांना admission करायचे आहे त्यांनी आजच admission घ्या.✍🏼 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा केंद्र ( MahaSPK ) 📞 Helpline : 9423792373 📁 bit.do/psistiaso
Download the series as CSV
A feedback bot for your channel — free

Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.

How it works →
Create the bot