gram news
मराठी बातम्या : Marathi News channel avatar

मराठी बातम्या : Marathi News

@mahavrutta

महावृत्त : शेती, हवामान, ग्रामविकासाशी निगडित मराठी बातम्या आणि माहिती www.mahavrutta.com Marathi News & Information about agricultural, weather & rural development.

ProjectsHI

51subscribers

Open the Channel

Latest posts

  • मराठी बातम्या : Marathi News

    20 Sept, 11:59

    https://youtube.com/shorts/C4NbKgu0aDw?feature=share
    YouTube#weatherupdate | कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती | #rain #हवामानअंदाज #youtubeshorts #viral #shorts#weatherupdate | कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती | #rain #हवामानअंदा...
  • मराठी बातम्या : Marathi News

    28 Jul, 15:44

    https://youtu.be/JwMsk90_U2s?si=TImoOoOH-yFu1XXW
    YouTubeAaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी सरकारला ठणकावले | देशातील विद्यार्थी जागा झालाय !Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी सरकारला ठणकावले | देशातील विद्यार्थी जागा झालाय ! विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, पोलिसांच्या नोटिसा, MPSC पेपरफुटी प्रकरण आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरील गंभीर प्रश्न यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार…
  • मराठी बातम्या : Marathi News

    28 Jul, 15:43

    https://youtu.be/SKjA5F3kFv8?si=qjfnJU77B5HXnQFf
    YouTubeLIVE | Priyanka Gandhi Speech | प्रियंका गांधी यांचे वादळी भाषण | प्रियंका का तूफानी भाषण |LIVE | Priyanka Gandhi Speech | प्रियंका गांधी यांचे वादळी भाषण | प्रियंका का तूफानी भाषण | सौजन्य : इंडियन नॅशनल काँग्रेस #PriyankaGandhi #Parliament #LokSabha #MonsoonSession #ParliamentLive #BreakingNews #PoliticalNews #Congress #IndiaPolitics #Sansad…
  • मराठी बातम्या : Marathi News

    26 Jul, 12:32

    दिल्लीतील ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकारणाच्या घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.https://youtu.be/5HmKl9gb3W0
    YouTubeExclusive Interview | Uddhav Thackeray | विद्यार्थी आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांचा मोठा इशारा!दिल्लीतील ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकारणाच्या घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. दैनिक सामनाचे संपादक…
  • मराठी बातम्या : Marathi News

    19 May, 07:11

    https://youtu.be/ggP9QFmFx4Y?si=UqZSVo9CHMI6wXrX
    YouTubeशिवनेरी ट्रेकर्सकडून हरिश्चंद्रगडावर दुर्गस्वच्छता अभियान १५ ते १७ मे २०२६🏔️♻️ शिवनेरी ट्रेकर्स आयोजित हरिश्चंद्रगड दुर्गस्वच्छता अभियान ♻️🏔️ १५ ते १७ मे दरम्यान सलग ३ दिवस चाललेल्या दुर्गस्वच्छता मोहिमेत शिवनेरी ट्रेकर्सच्या ५५ अबालवृद्ध सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हरिश्चंद्रगड परिसर स्वच्छ करण्यासाठी मोठे योगदान दिले. 🚩 …
  • मराठी बातम्या : Marathi News

    26 Oct 2024, 11:08

    https://mahavrutta.com/2024/10/diwali-gift-durgam-pratishtan/
  • मराठी बातम्या : Marathi News

    7 Feb 2024, 06:58

    Pune| राज्यस्तरीय शूटींग बॉल स्पर्धेत | shooting ball | आय.एस. सी. मालेगाव संघ विजयीपुणे : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील एस. एम. चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित, सत्यशिलदादा शेरकर मित्र परिवार, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सर्वोदय परिवार व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित राज्यस्तरीय शूटींग बॉल (shooting ball )स्पर्धेत आमदार अतुलदादा बेनके युवा मंच (आय एस सी मालेगाव) संघाने विजेतेपद पटकाविले. तर सत्यशीलदादा शेरकर मित्र परिवार…https://www.mahavrutta.com/2024/02/shooting-ball-pimpari-pune/
  • मराठी बातम्या : Marathi News

    3 Jan 2023, 04:33

    बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात आयोजनखासदार डॉ. अमोल कोल्हे उद्घाटक आमदार अतुल बेनके प्रमुख पाहूणे १६,१७ जानेवारी; बालगंधर्व रंगमंदिर कलादालन विशेष परिसंवादाचेही आयोजन जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. शिवजन्मभूमीचे आमदार अतुल बेनके…https://www.mahavrutta.com/2023/01/bahuayami-junnar-photo-exhibition/
  • मराठी बातम्या : Marathi News

    1 Nov 2022, 06:21

    हवामान अपडेट : राज्यात थंडीचा हंगाम सूरूजाणून घ्या तुमच्या भागाचे तापमान पुणे : राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाल्याने गारठा वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील निचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आता गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल…https://www.mahavrutta.com/2022/11/winter-season-start-in-maharashtra/
  • मराठी बातम्या : Marathi News

    19 Oct 2022, 05:53

    कोंडकेवाडीत दिवाळी आधीच जल्लोषदुर्गम प्रतिष्ठानकडून दिवाळी भेट सुपूर्द पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने कोंडकेवाडी (ता. पुरंदर) या दुर्गम गावातील ६५ आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, एक महिन्याचा किराणा व नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे कोंडकेवाडीत दिवाळी आधीच…https://www.mahavrutta.com/2022/10/celebrating-diwali-in-kondakewadi-village/
  • The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 10 days, that account will self-destruct and this channel may no longer have an owner.

    18 Feb 2022, 13:23

  • मराठी बातम्या : Marathi News

    19 Nov 2021, 05:37

    “फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडमुंबई : “अवयवदान आणि देहदान” या संकल्पनेच्या प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या “फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” या संस्थेच्या अध्यक्षपदी वसई (जि. पालघर) येथील उद्योजक पुरुषोत्तम पवार, तर सचीवपदी पुणे येथील चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत कुळकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शनिवार दि. १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी मुंबईत मावळते अध्यक्ष सुप्रसिध्द समाजसेवक एच. के. सावला यांच्या…https://www.mahavrutta.com/2021/11/federation-of-organ-and-body-donation/
  • मराठी बातम्या : Marathi News

    10 Nov 2021, 04:14

    कृषीरत्न मेहेर, डॉ. खिलारी यांना शिवनेरी कृषी जीवनगौरव पुरस्कारनारायणगाव : शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणाऱ्या शिवनेरी कृषी पुरस्कारांचे वितरण नुकतेच नारायणगाव येथे झाले. कृषीरत्न अनिल मेहेर व जेष्ठ संशोधक डॉ. जयराम खिलारी यांना जीवनगौरव तर कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अन्य २३ जणांना शिवनेरी कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत दर वर्षी राज्यात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या…https://www.mahavrutta.com/2021/11/shivneri-krishi-jeevan-gaurav-award/
  • मराठी बातम्या : Marathi News

    10 Nov 2021, 04:08

    शिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर डेरेनारायणगाव : कृषी व संलग्न पदवीधरांच्या शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व शिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी कृषी विभागाचे माजी उपसंचालक किशोर उर्फ काकासाहेब डेरे यांची नुकतिच निवड करण्यात आली. संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळाव्यात डेरे यांच्यासह कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या जुन्नर-आंबेगाव डासमुक्ती अभियान, देशी वनवृक्ष रोपवाटिका, कृषी पदवीधर…https://www.mahavrutta.com/2021/11/kishore-dere-elected-as-president-of-shivneri-agricultural-graduates-association/
  • मराठी बातम्या : Marathi News

    23 Oct 2021, 13:25

    दिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावलीनंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र परिवार आणि नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने कळकराई (ता. मावळ) या दुर्गम गावातील अदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ व एक महिन्याचा किराणा असे साहित्य दिवाळी…https://www.mahavrutta.com/2021/10/celebrating-diwali-in-kalakarai-village/
  • मराठी बातम्या : Marathi News

    14 Oct 2021, 08:47

    मॉन्सूनचा महाराष्ट्राला राम…राम..!!पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरूवारी (ता. १४) उर्वरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर तब्बल ४ महिने ९ दिवस मुक्काम करून मॉन्सून परतला आहे. यंदा दोन दिवस आधीच राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनने एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. हवामान…https://www.mahavrutta.com/2021/10/withdrawal-of-southwest-monsoon-from-maharashtra/
  • मराठी बातम्या : Marathi News

    11 Oct 2021, 09:05

    पूर्व विदर्भाच्या काही भागातून मॉन्सून परतलापुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. सोमवारी (ता. ११) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन…https://www.mahavrutta.com/2021/10/withdrawal-of-southwest-monsoon-from-east-maharashtra/
  • मराठी बातम्या : Marathi News

    6 Oct 2021, 08:33

    मॉन्सून निघाला परतीच्या प्रवासावरराजस्थान, गुजरातच्या काही भागातून घेतली माघार पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपुर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्यांनी सुमारे दोन महिने…https://www.mahavrutta.com/2021/10/withdrawal-of-southwest-monsoon-2/
  • मराठी बातम्या : Marathi News

    1 Oct 2021, 13:32

    हवामान अंदाज : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून (ता. २) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. बिहार आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडू च्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.…https://www.mahavrutta.com/2021/10/daily-weather-forecast-oct-2/
  • मराठी बातम्या : Marathi News

    29 Sept 2021, 10:36

    अरबी समुद्रात घोंगावणार चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या “गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोचली आहे. गुरूवारी (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर शुक्रवारी (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळीची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकून जाणाऱ्या या प्रणालीमुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.…https://www.mahavrutta.com/2021/09/cyclone-warning-to-the-west-coast/
    www.mahavrutta.comअरबी समुद्रात घोंगावणार चक्रीवादळ - www.mahavrutta.comपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या "गुलाब" चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोचली आहे. गुरूवारी (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर
Download the series as CSV
A feedback bot for your channel — free

Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.

How it works →
Create the bot