gram news
मराठी व्याकरण channel avatar

मराठी व्याकरण

@marathi

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

ProjectsHILanguages

207,667subscribers

Open the Channel

Latest posts

  • मराठी व्याकरण

    20 Sept, 14:00

    कोळसा उगाळावा तितका काळाच👆
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    7,8406021775Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    19 Sept, 13:36

    धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा👆
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    9,2003318116Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    19 Sept, 08:05

    बिगारीचे घोडे, तरवटाचा फोक
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    9,800382244Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    18 Sept, 12:02

    वाक्प्रचार
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    10,8005419962Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    18 Sept, 03:17

    forwarded from @marathi

    📙राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये📒रामजोशी/कविराय राम जनार्दन जोशी📓वसंत वासुदेव बळवंत पटवर्धन📓वसंतविहार शंकर दत्तात्रय जोशी📗वा.दा.ओ. वामन दाजी ओक📕वामन पंडित वामन तानाजी शेषे📒विठाबाई विठा रामप्पा नायक
    10,90026Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    18 Sept, 03:17

    forwarded from @marathi

    महत्वपूर्ण यादी....खास आपल्या ग्रुपसाठी ✒✒✒✒✒✒✒ टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी जुन्या अन् नव्या कालखंडातील काही नामवंत... 4G पर्यंतची मराठी वाङमयीन झेप... 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻📓अकिंचन वासू. ग. मेहेंदळे📔अनंततनय दत्तात्रेय अनंत आपटे📔अनंतफंदी अनंत भवानीबावा घोलप📙अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा विठ्ठल अनंत पिंपळगावकर📔अनिल आत्माराम रावजी देशपांडे
    8,6605311Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    18 Sept, 03:17

    forwarded from @marathi

    म्हणी: 1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे 6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा 7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते 8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही 11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा 12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे 13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर 15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत
    8,189481Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    14 Sept, 03:57

    forwarded from @empsckatta

    सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    13,4003329Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    11 Sept, 04:16

    forwarded from @empsckatta

    📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    17,3003032Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    10 Sept, 15:49

    forwarded from @marathi

    6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात. उदा.आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.नियम: 7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते. उदा.ज्याला कर नाही त्याला डर कसली.गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.ते ध्यान पाहून मला हसू आले.देणार्या ने देत जावे.वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.
    17,600152Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    10 Sept, 15:49

    forwarded from @marathi

    नाम व त्याचे प्रकार :प्रत्येक्षात असणार्याव किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.नामाचे प्रकार :नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.सामान्य नामएकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ. (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)विशेष नामज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका, गोदावरी इ. (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे
    16,800384Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    10 Sept, 08:52

    forwarded from @empsckatta

    महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    12,20010Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    10 Sept, 08:52

    forwarded from @empsckatta

    ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
    12,600file9Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    10 Sept, 02:42

    forwarded from @marathi

    #मराठी_साहीत्यातील_महत्वाच्या_कादंबऱ्या . 1.ययाती------- वि.स.खांडेकर 2.गारंबीचा बापू--श्री ना पेंडसे 3. रथचक्र------श्री ना पेंडसे 4. शितू-------- गो.नी.दांडेकर 5. बनगरवाडी-- व्यंकटेश मांडगूळकर 6. फकिरा------अण्णाभाऊ साठे 7. स्वांमी ------रणजित देसाई 8. श्रीमान योगी-रणजित देसाई 9. कोसला------भालचंद्र नेमाडे 10. कोंडूरा-----शिवाजीराव सावंत 11. झुंज-------ना.स.इनामदार 12. आनंदी गोपाळ--श्री.ज.जोशी 13. माहीमची खाडी--मधु मंगेश कर्णिक 14. गोतावळा-------आनंद य़ादव 15. पाचोळा--------रा.रं.बोराडे 16. मुंबई दिनांक----अरुण साधु 17. सिंहासन-------अरुण साधु
    16,200575211Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    9 Sept, 09:14

    forwarded from @empsckatta

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.🙏 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मनापासून विनंती…ज्या आईने स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवला, ज्या वडिलांनी स्वतःची सुखं बाजूला ठेवून आपल्याला शिकवलं, त्यांच्या स्वप्नांना कदाचित आज आपण पूर्ण करू शकलो नसलो, तरी त्यांना आपलं यश नाही, सर्वात आधी आपलं आयुष्य हवं आहे.आयुष्यात दुःख, समस्या आणि आव्हाने प्रत्येकाच्या वाट्याला येतात. वाईट काळ कायम राहत नाही; त्यानंतर चांगला काळ नक्की येतो.म्हणून कोणत्याही क्षणी संयम सोडू नका. मनात काही असेल तर आई-वडील, मित्र, नातेवाईक, शिक्षक किंवा आमच्याशी मोकळेपणाने बोला. प्रत्येक समस्येवर मार्ग असतो… पण त्यासाठी तुम्ही असणं गरजेचं आहे.🙏 कृपया कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका.सदैव तुमच्या सोबत… ❤️जिस माँ ने आँसू छुपाकर हमें हँसाया, जिस पिता ने अपना सुख हम पर लुटाया… उनके जीते-जी खुद को
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    19,300128552061Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    8 Sept, 12:56

    forwarded from @empsckatta

    मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिकाPaper 1 ✅ मराठी व इंग्रजी
    18,100file7Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    7 Sept, 12:55

    forwarded from @empsckatta

    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
    19,70016Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    7 Sept, 12:55

    forwarded from @empsckatta

    PSI मुख्य 2025 Cutoff 🔥Open General - 278 Open Female - 257.50
    Image from a post by मराठी व्याकरणImage from a post by मराठी व्याकरण
  • मराठी व्याकरण

    7 Sept, 12:55

    forwarded from @empsckatta

    जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
    16,000file1Open in Telegram
  • मराठी व्याकरण

    7 Sept, 02:26

    forwarded from @marathi

    ंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.क) अभ्यस्त शब्द—एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.i) पूर्णाभ्यस्तii) अंशाभ्यस्तiii) अनुकरणवाचक
    18,80024211Open in Telegram