Latest posts

MBP Live24 🇮🇳
21 Aug, 03:21
https://youtube.com/shorts/D50OtMeiIvE?si=7tU2OrOcd98r2PEpYouTubeस्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाची कैफियत | Independence Day India१५ ऑगस्ट : (15 August) एका थोर स्वातंत्र्यसैनिकाच्या (Freedom Fight...
MBP Live24 🇮🇳
7 Oct 2025, 16:42
https://youtu.be/cYBpJ_hJOqI?si=yFBn8HPHivVXmf1wYouTubeरीलस्टार सिनेमाचा अभिनेता भूषण मंजुळे सोबत गप्पा | Reelstar Hero Bhushan Manjule Interview | Podcastया खास पॉडकास्टमध्ये भेट दिली आहे सुप्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर व अभिनेता भूषण मंजुळे (Bhushan Manjule) यांनी. आगामी 'रीलस्टार' या बहुचर्चित सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मुलाखतीत त्यांनी या सिनेमामागील प्रेरणा, संघर्ष, अभिनयाचे अनुभव आणि सिनेमातून…
MBP Live24 🇮🇳
25 Aug 2025, 05:20
https://youtube.com/shorts/vCVObt04emc?si=yXAxlWnnlBtpWzoZYouTubeसिद्धेश्वर वाडी महादेव मंदिर पारनेर | Siddheshwar Wadi Mahadev Mandir Parnerअहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी गावानजीक डोंगराच्या कुशीत हे देखणं पेशवेकालीन शिवमंदिर आहे. पावसाळ्यात हा परिसर हिरवागर्द होतो. झरे, धबधबे ओस...
MBP Live24 🇮🇳
22 Aug 2025, 03:31
https://youtube.com/shorts/zshKzfejA1E?si=laNRf-n9rG3Y6YOfYouTubeसंपुर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल | Farmer Ended His Lifeसरकारवर टीका करत अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा, नेवासे तालुक्यातील वडुले गावात घडलेला प्रकार. बाबासाहेब सरोदे यांनी #FarmerProblem #agriculture #fa...
MBP Live24 🇮🇳
22 Aug 2025, 03:30
http://youtube.com/post/UgkxV-D4IdNoVBxGBvu28vC3k93avIKXkRHH?si=SsJ824yMZEtijslwYouTubePost from MBP Live24उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा, सण आपल्या बळीराजाचा., बैलपोळा निम्मित सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !🎉 #pola #bailpola #marathiculture #marathis...
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 13:45
https://youtube.com/shorts/dJGjILNQbZs?si=yz3o1j-dOl85_A40YouTubeवाराईच्या मुद्द्यावरून बाजार समितीत लिलाव बंद | Kanda Marketअहिल्यानगरमध्ये वाराईच्या मुद्द्यावरून बाजार समितीतील लिलाव बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि योग्य दाम मिळण्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन ...
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:37
https://www.mbplive24.com/2025/08/babasaheb-sarode.html खेदजनक ! सरकारवर टीका करत वडुले गावातील शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवलीMBP Live24खेदजनक ! सरकारवर टीका करत वडुले गावातील शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवलीशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दीर्घकालीन उपाययोजना लागू करण्यात याव्यात
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:36
https://www.mbplive24.com/2025/08/bar-councile.html वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार : ॲड. अमोल सावंतMBP Live24वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार : ॲड. अमोल सावंतवकिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:36
https://www.mbplive24.com/2025/08/rain-alert.html राज्यात पुढील २४ तासासाठी 'या' पाच जिल्ह्यात रेड अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशाराMBP Live24राज्यात पुढील २४ तासासाठी 'या' पाच जिल्ह्यात रेड अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारासर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:36
https://www.mbplive24.com/2025/08/bingo-jugar.html ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा, १६ आरोपी ताब्यात, ४.९८ लाखांचे साहित्य जप्तMBP Live24ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा, १६ आरोपी ताब्यात, ४.९८ लाखांचे साहित्य जप्तकॉम्प्लेक्समधील एका गाळ्यात सुरू होता बिंगो ऑनलाईन जुगार
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:35
https://www.mbplive24.com/2025/08/mahalakshmi-foundation.html एल्गार ! महिला व मुलींच्या सन्मानासाठी साताऱ्यात निदर्शनेMBP Live24एल्गार ! महिला व मुलींच्या सन्मानासाठी साताऱ्यात निदर्शनेमहिलांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी निदर्शने करण्यात आली
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:35
https://www.mbplive24.com/2025/08/gulzar.html गुलजार साहब ! शब्दांच्या त्रिवेणीतून झरणारी जीवनदृष्टीMBP Live24गुलजार साहब ! शब्दांच्या त्रिवेणीतून झरणारी जीवनदृष्टीगुलजार यांचा मनाला दिपवून प्रेरणा देणारा अतुलनीय आहे
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:35
https://www.mbplive24.com/2025/08/fire.html नेवाशात फर्निचर दुकानाला भीषण आग, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यूMBP Live24नेवाशात फर्निचर दुकानाला भीषण आग, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यूफर्निचर दुकानाला सोमवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:34
https://www.mbplive24.com/2025/08/dahihandi-bjp-nashik.html दहीहंडी जल्लोष ! पाथर्डी फाट्यावर 'थरां'चा थरार, फेडले डोळ्याचे पारणेMBP Live24दहीहंडी जल्लोष ! पाथर्डी फाट्यावर 'थरां'चा थरार, फेडले डोळ्याचे पारणेदहीहंडीचा उत्सव एक अविस्मरणीय अनुभव ठरला
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:34
https://www.mbplive24.com/2025/08/child-marriage.html बालविवाहाला मुलींचा ठाम विरोध आवश्यक - हेरंब कुलकर्णीMBP Live24बालविवाहाला मुलींचा ठाम विरोध आवश्यक - हेरंब कुलकर्णीबालविवाहाचे मुलींच्या आयुष्यावर शारीरिक, मानसिक, शैक्षणिक दुष्परिणाम
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:34
https://www.mbplive24.com/2025/08/wanted-criminal-arrested.html चार वर्षांचा पाठलाग संपला ! बारा गुन्ह्यांतील ‘खतरनाक’ आरोपी चिखलातून जेरबंदMBP Live24चार वर्षांचा पाठलाग संपला ! बारा गुन्ह्यांतील ‘खतरनाक’ आरोपी चिखलातून जेरबंदपोलिसांच्या नजरेस पडला. पण तितक्यात त्याने धूम ठोकली.
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:34
https://www.mbplive24.com/2025/08/rituals.html परंपरेच्या पलीकडे : मासिक धर्माची खरी ओळखMBP Live24परंपरेच्या पलीकडे : मासिक धर्माची खरी ओळखस्त्रियांवर लादलेली अन्यायकारक बंधनं आता संपवण्याची वेळ आली आहे
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 04:33
https://www.mbplive24.com/2025/08/kolhapur-madhuri-andolan.html लोकशक्ती ! ‘वज्रमुठी’च्या प्रहाराची ‘हीच' ती वेळMBP Live24लोकशक्ती ! ‘वज्रमुठी’च्या प्रहाराची ‘हीच' ती वेळसर्वसामान्य माणूस जेव्हा आपली ताकद ओळखतो, तेव्हा बदल अटळ असतो.
MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 03:18

MBP Live24 🇮🇳
21 Aug 2025, 03:16
फ्री ऑनलाईन वेदिक मॅथ वेबिनार साठी आताच आपली जागा निश्चित कराकोण ज्वाईन करु शकतो? -3'rd ते 12'th क्लास स्टुडन्ट्स-कॉलेज, डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग चे स्टुडन्ट्स-एमपीएससी, युपीएससी आणि भारतातील सर्व सरकारी जॉब व खासगी बँकिंग क्षेत्रातील जॉब साठी च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीऑनलाईन : झूम ऍप वरवेळ : आज गुरुवार, 21 ऑगस्ट रात्री ठीक 8 वाजता👇 Click the link below and fill your details for registration 👇https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdnJawhqBvV9vqkZIppU1z9MBg05I1snZ8knrzcYOKZQ181JQ/viewform?usp=header🙏धन्यवाद 🙏टीमGoogle DocsVEDIC MATH WEBINARThursday, 21 August 2025 by Adv. UMESH ANPAT (International Vedic math & Abacus Trainer)
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
