Latest posts

मीडिया वार्ता - Official Channel
13 Feb 2024, 12:12
https://youtu.be/bJVI-RunRho?si=o69LRbnWUmnw0ok8
मीडिया वार्ता - Official Channel
11 Feb 2024, 13:59
https://youtu.be/RsLR9zHQ4WA?si=goi1sXlLPuUoFGlrजातिगत जनगणना सामान्य भारतीयांसाठी का महत्त्वाची आहे?राहूल गांधी यांनी दिले स्पष्टीकरणYouTubeजातिगत जनगणना सामान्य भारतीयांसाठी का फायद्याची आहे? राहुल गांधींनी केला खुलासाजातिगत जनगणना सामान्य भारतीयांसाठी का फायद्याची आहे? राहुल गांधींनी केला खुलासा Why cast census is important?
मीडिया वार्ता - Official Channel
11 Feb 2024, 11:31
https://youtu.be/z5FGga0iBfs?si=nOCr143s80ZW7euOYouTubeशेतीमालाला भाव नाही, महाराष्ट्रातील शेतकऱ्याने अख्खे कापूस पीक दिले पेटवून | महाराष्ट्रशेतीमालाला भाव नाही, महाराष्ट्रातील शेतकऱ्याने अख्खे कापूस पीक दिले पेटवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा, शेतीमालाला भाव नाही www.mediavartanews.com
मीडिया वार्ता - Official Channel
3 Feb 2024, 10:14
https://youtu.be/TiopsGTHYZM?si=BjT40dxi_bSBac08YouTubeभाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराचा CCTV व्हिडिओ आला समोर- भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराचा CCTV व्हिडिओ आला समोर - उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्येच भाजपचे आमदार गणपतराव गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर केला गोळीबार - भाजप - शिंदे - पवार यांच्या काळात महाराष्ट्रातील…
मीडिया वार्ता - Official Channel
3 Feb 2024, 09:52
https://youtu.be/PrhcGsQqZQI?si=QK7DJIvsnY7NrmKEYouTubeडॉ. अमोल कोल्हे यांचे संसदेतील गाजलेले भाषण | मोदी सरकारच्या घोटाळ्यांचा कवितेतून वाचला पाढाडॉ. अमोल कोल्हे यांचे संसदेतील गाजलेले भाषण | मोदी सरकारच्या घोटाळ्यांचा कवितेतून वाचला पाढा Amol Kolhe Ram Mandir Ayodhya Unemployment In India Scams In India Hindi News www.mediavartanews.com
मीडिया वार्ता - Official Channel
31 Jan 2024, 10:05
⚠️ धक्कादायक बातमी 👇👇🔗 https://youtu.be/wR7TdrP-998?si=M3p_Qfp0ARIGj94p📌 चिनी सैनिक भारताच्या हद्दीत शिरले, व्हिडिओ होतोय व्हायरल📌 पंतप्रधान मोदी अजूनही गप्प का? सर्वसामान्य भारतीय जनतेचा सवालYouTubeधक्कादायक बातमी: चिनी सैनिक भारताच्या हद्दीत शिरले | व्हिडिओ होतोय व्हायरल |- धक्कादायक बातमी: चिनी सैनिक भारताच्या हद्दीत शिरले | व्हिडिओ होतोय व्हायरल | - चिनी सैनिक चुशुल सेक्टरमधून लष्करी गाडीतून शिरले भारताच्या हद्दीत - चिनी सैनिकांनी दिला स्थानिक लडाखी मेंढपाळांना त्या भागातून निघून जाण्याचा आदेश - भारतीय मेंढपाळांनी दिला नकार…
मीडिया वार्ता - Official Channel
30 Jan 2024, 13:38
https://youtu.be/52hh6fd5jLE?si=1siNr7QbybuqEtSKYouTubeभाजपचा चंदिगढ निवडणूक घोटाळा कॅमेऱ्यात कैद, आरोपींवर निवडणूक आयोग कारवाई कधी करणार? | Chandigarhचंदिगढ महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने काँग्रेस आणि आपची मत केली अवैधरीतीने बाद मतपत्रिकेत छेडछाड करून भाजपच्या उमेदवाराला जाहीर केले विजयी, विडिओ कॅमेऱ्यात कैद एकूण ३५ जागांसाठी काँग्रेस + आपला २० मतं, तर भाजप + शीअदला १५ मतं भाजपला जिंकवण्यासाठी…
मीडिया वार्ता - Official Channel
30 Jan 2024, 05:34
🔗 https://youtu.be/Ph13SlRfOIs?si=lDrtvLv9IR40g5D1📌 पंतप्रधान मोदी बंद करणार SC, ST, OBC यांचे आरक्षण?📌 काँग्रेसने सादर केले पुरावे, नक्की बघाYouTubeपंतप्रधान मोदी SC, ST, OBC यांचे आरक्षण करणार बंद? | काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये दिले पुरावेपंतप्रधान मोदी यांचे SC, ST, OBC आरक्षण करणार बंद? | काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये दिले पुरावे देशविदेशातील बातम्या, लेख वाचण्यासाठी आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच मीडियावार्ताला फॉलो करा. फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. - मीडियावार्ता…
मीडिया वार्ता - Official Channel
29 Jan 2024, 07:59
https://youtu.be/E-9wWVH7tbg?si=zwOGw1wnXVQzyJXAYouTubeहम जो कहते है वो करते है, खेल तो अब शुरू हुआ है - तेजस्वी यादवBihar Politics Latest Update देशविदेशातील बातम्या, लेख वाचण्यासाठी आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच मीडियावार्ताला फॉलो करा. फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. - मीडियावार्ता फेसबुक पेज: https://www.facebook.com/MediaVartaaNews - मीडियावार्ता…
मीडिया वार्ता - Official Channel
25 Jan 2024, 22:03

मीडिया वार्ता - Official Channel
25 Jan 2024, 14:26
महाराष्ट्र सरकारतर्फे होणाऱ्या सर्वेक्षणात बौद्ध धर्माचा उल्लेखच नाही. याबाबत राज्यातील ठिकठिकाणी लोकांनी जाब विचारत सर्वेक्षणाला नकार दिला आहे.https://www.instagram.com/reel/C2hqvEao1j3/?igsh=NTc4MTIwNjQ2YQ==
मीडिया वार्ता - Official Channel
25 Jan 2024, 10:41
https://youtu.be/WGXLtd6bqzg?si=kSDo9t3fDJ-kU3ogYouTubeवरळी स्मशानभूमीत घोटाळ्याचा धूर? अंधारात जाळले कोट्यवधींचे स्टॅम्पपेपर आणि शासकीय कागदपत्र- वरळी स्मशानभूमीत घोटाळ्याचा धूर? रात्रीच्या अंधारात जाळले कोट्यवधींचे स्टॅम्प पेपर आणि शासकीय कागदपत्र - स्टॅम्प पेपर जाळताना ना पोलीस हजर, ना प्रशाकीय अधिकारी हजर - पोलीस संरक्षणाशिवाय रात्रीच्या अंधारात कसले प्रशासकीय कागदपत्र जाळत आहात? स्थानिकांचा…
मीडिया वार्ता - Official Channel
24 Jan 2024, 10:19
🔗 https://youtu.be/MZge3LRYgHY?si=HYaj8qHDja12L2RZ📌 कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्याला राहुल गांधी म्हणाले देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री | भारत जोडो यात्रा☎️ जाहिरातींसाठी आजच संपर्क करा 9619614404📱 8208166961YouTubeहिमंता बिस्वा देश का सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है, जिसका कंट्रोलर दिल्ली में बैठा है - राहुल गांधीभाजपचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्या घोटाळ्यांचा राहुल गांधीनी केली पोलखोल हिमंता बिस्वा सरमा देश का सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है, जिसका कंट्रोलर दिल्ली में बैठा है - राहुल गांधी आसाम हिमंता बिस्वा यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला केला…
मीडिया वार्ता - Official Channel
20 Jan 2024, 11:11
https://youtu.be/_pr_MuF9fKY?si=x3Hs9jh_Zz8ps2SEYouTubeड्रोन व्हिडिओ | जगातील सर्वात उंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा | नक्की पाहा.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आंध्रप्रदेशमध्ये लोकार्पण #बाबासाहेब_आंबेडकर #बाबासाहेबआंबेडकर #जयभीम #मराठीबातम्याlive #मराठा_आरक्षण #महाराष्ट्र
मीडिया वार्ता - Official Channel
17 Jan 2024, 10:14
https://youtube.com/shorts/swwWAi-QG9g?si=cAPApA62jGxgaQGL💸 व्यवसायात यशस्वी बनायचे आहे ? मग जाहिरात तर करावी लागणारच📸 आपल्या व्यवसायाची व्हिडिओ जाहिरात बनवून मिळेल👉 फक्त 1999 रुपयांमध्येसोबत मिळेल👇👇 ✅व्यवसायाची व्हिडिओ जाहिरात ✅व्यवसायाचे डिजिटल बॅनर्स ✅व्यवसायाची माहिती देणारा डिजिटल लेख ✅लोगो - QR कोड, गुगल रजिस्ट्रेशन ✅यूट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ईतर ॲपवरून जाहिरात होणार प्रकाशित📱 आजच संपर्क करा 9619614404YouTubeमीडियावार्ता व्हिडिओ जाहिरात पॅकेज | जाहिरात बनवण्यासाठी संपर्क करा. #marathistatus #marathicomedy
मीडिया वार्ता - Official Channel
11 Jan 2024, 14:33
https://mediavartanews.com/2024/01/11/malnourishment-and-hunger-rising-in-india/Media Varta Newsश्रीराम शाकाहारी कि मांसाहारी यावर भांडत असताना, हाडामांसाच्या १०० कोटी भारतीयांच्या पोटाला ना धड शाकाहार मिळत आहे ना मांसाहार.…भारतात आजघडीला किती लोक उपाशीपोटी झोपत आहेत? वाचून धक्का बसेल सिद्धांत: श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी यावर सध्या आपण भांडत आहोत. पण सध्या देशात हाडामांसाच्या १०० कोटी पेक्षा जास्त भारतीयांच्या पोटाला ना धड शाकाहार मिळत आहे ना मांसाहार. त्यांचं काय? भारतात…
मीडिया वार्ता - Official Channel
10 Jan 2024, 15:10
नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला, शिवसेना दिली शिंदेंच्या ताब्यातhttps://mediavartanews.com/2024/01/10/shivsena-conflicts-maharashtra-latest-update/Media Varta Newsनार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला, शिवसेना दिली शिंदेंच्या ताब्यातनार्वेकरांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा व्हीप नाकारला, एकनाथ शिंदेना काढण्याचा हक्क उद्धव ठाकरेंना नाही मुंबई: एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. सुनील प्रभूंचा…
मीडिया वार्ता - Official Channel
9 Jan 2024, 14:35
मी मणिपूर बोलतोय… https://mediavartanews.com/2024/01/09/manipur-conflicts-daily-update/Media Varta Newsमी मणिपूर बोलतोय…मी मणिपूर बोलतोय... सिद्धांत: आमच्याकडे समुद्रकिनारा नाही. किंवा मोठ्या राजकारण्यांनी, ऍक्टर्स, सोशल मीडिया स्टार, क्रिकेट प्लेयर्सनी मणिपूरात हल्ली फिरायला आलेल्याचे फोटोही टाकलेले नाहीत. मग मणिपूरात नक्की काय आहे ? किंवा महत्त्वाचा प्रश्न, काय शिल्लक राहिले…
मीडिया वार्ता - Official Channel
4 Jan 2024, 15:00
https://mediavartanews.com/2024/01/04/crimes-on-rise-in-chandrapur/Media Varta Newsजनतेच्या समस्या: गडचांदुर पोलीस हद्दीत अवैध धंद्यांना ऊत, पोलिस प्रशासन सुस्त?देशी दारू, डीझेलसह कोळसा तस्करी जोमात, तस्करांना पोलीसांचे अभय? 🖋️ साहिल सैय्यद 📱93079 48197 गडचांदुर, 4 जानेवारी: शहरात देशी दारू, डिझेल, कोळसा सारख्या मोठ्या व्यवसायात अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलीस प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष गडचांदुर शहवासीयांच्या…
मीडिया वार्ता - Official Channel
4 Jan 2024, 13:58
https://youtu.be/7EFZGNopsu8?si=WyW3Ugxnwy1uR5tsYouTubeवैद्यराजसंघ नेत्र तपासणी केंद्र नागपूर | डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक औषधीने १०० % उपचाराची हमीवैद्यराजसंघ नेत्र तपासणी केंद्र नागपूर | डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक औषधीने १०० % उपचाराची हमी Nagpur News Marathi News Best Eye Clinics In Nagpur Best Eye Doctors In Nagpur
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
