Latest posts

MPSC Academy
12 Aug 2024, 08:55

MPSC Academy
8 Aug 2024, 07:06

MPSC Academy
7 Aug 2024, 09:00

MPSC Academy
4 Aug 2024, 17:32edited
MPSC Academy लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे ‘लोकराज्य’ मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्यचे विशेष अंक प्रकाशित करते, जे विविध विषयांवर, शासनाची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, मंत्रिमंडळाचे निर्णय, महत्त्वाच्या घडामोडी इत्यादींवर प्रकाशित केले जातात. मागील काही वर्षातील अंक एकाच प्लॅटफॉर्म वर, एकाच क्लिक वर डाउनलोड करता येण्यासाठी आम्ही एमपीएससी अकॅडेमी च्या माध्यमातून येथे उपलब्ध करून दिले आहेत. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा. महिना डाउनलोड मे २०२४ डाउनलोड मार्च – एप्रिल २०२४ डाउनलोड फेब्रुवारी २०२४ डाउनलोड जानेवारी २०२४ डाउनलोड नोव्हेंबर – डिसेंबर २०२३ डाउनलोड सप्टेंबर – ऑक्टोबर २०२३ डाउनलोड ऑगस्ट २०२३ डाउनलोडhttps://is.gd/S973KJMPSC Academyलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड – MPSC Academyस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे 'लोकराज्य' मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्
MPSC Academy
2 Aug 2024, 17:25edited
MPSC Academy महाराष्ट्र राज्य मंडळ पुस्तके डाउनलोड एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सर्वात खात्रीलायक पुस्तके म्हणजे बालभारती ची आपली नेहमीची ५ वी ते १२ वी पर्यन्तची पाठ्यपुस्तके मानली जातात. मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे एनलिसिस कराल तर तुम्हाला असे आढळून येईल कि चालू घडामोडी वगळता इतर सर्व विषयांवर आधारित प्रश्नपैकी ९०% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बालभारती च्या पुस्तकातून मिळतील. तर अशी ही बालभारती ची सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी विषयांची पुस्तके आपण एमपीएससी अकादमी च्या माध्यमातून एक क्लिक वर डाउनलोड करण्यासाठी तुम्हा विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून तुमचं सर्च करण्याचा त्रास वाचेल. सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा.https://is.gd/rEYoQoMPSC Academyमहाराष्ट्र राज्य मंडळ पुस्तके डाउनलोड – MPSC Academyएमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सर्वात खात्रीलायक पुस्तके म्हणजे बालभारती ची आपली नेहमीची ५ वी ते १२ वी पर्यन्तची पाठ्यपुस्तके मानली जात
MPSC Academy
2 Aug 2024, 05:56

MPSC Academy
31 Jul 2024, 08:45

MPSC Academy
30 Jul 2024, 13:37

MPSC Academy
30 Jul 2024, 12:06edited
संविधान सभेची रचना व समित्या [Short Notes] संविधान सभा (घटना समिती) संविधान सभेची अधिवेशने संविधान सभेच्या समित्या मसुदा समिती या विषयावर सविस्तर नोट्स वाचण्यासाठी येथे क्लिक कराhttps://www.mpscacademy.com/2024/07/constituent-assembly-short-notes.htmlMPSC Academyसंविधान सभेची रचना व समित्या [Short Notes] – MPSC Academyसंविधान सभा (घटना समिती) संविधान सभेची अधिवेशने संविधान सभेच्या समित्या मसुदा समिती या विषयावर सविस्तर नोट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Academy
29 Jul 2024, 17:27

MPSC Academy
29 Jul 2024, 06:36
forwarded from @insightmirror
रचना सहायक / उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती ✔️@insight_mpsc सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥1,480Open in Telegram
MPSC Academy
29 Jul 2024, 06:36
forwarded from @insightmirror
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दि. 01/08/2024 ते 02/09/2024 या कालावधीत आयोजित वैद्यकीय तपासणीसंदर्भातील सूचनांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.1,310Open in Telegram
MPSC Academy
29 Jul 2024, 04:44

MPSC Academy
28 Jul 2024, 08:18
Channel photo updated
28 Jul 2024, 08:14
Channel photo removed
28 Jul 2024, 08:10
Channel photo removed
27 Jul 2024, 18:20

MPSC Academy
27 Jul 2024, 05:04

MPSC Academy
26 Jul 2024, 17:38
MPSC Academy तापमान व वायुदाब [Short Notes] तापमानाचा प्रभाव वायु दाबाचे पट्टे विषुववृत्तीय पट्टा (कमी वायुदाब – डोलड्रम) मध्य अक्षांशीय उपोषण कटिबंधीय पट्टा (जास्त वायुदाब) 60 अंश अक्षवृत्ता जवळील उपध्रुवीय (कमी दाबाचा पट्टा) ध्रुवांकडे जास्त दाबाचे पट्टे(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push();https://www.mpscacademy.com/2024/07/temperature-at-longitude-latitude.htmlMPSC Academyतापमान व वायुदाब [Short Notes] – MPSC Academyतापमानाचा प्रभाव वायु दाबाचे पट्टे विषुववृत्तीय पट्टा (कमी वायुदाब - डोलड्रम) मध्य अक्षांशीय उपोषण कटिबंधीय पट्टा (जास्त वायुदाब) 60 अंश अक्षवृत्ता जवळील उपध्रु1,880Open in Telegram
MPSC Academy
22 Jul 2024, 10:05
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
