Latest posts

Mpc News
18 Jul 2024, 01:48
https://mpcnews.in/2024/07/18/todays-horoscope-18-july-2024/2,170Open in Telegram
Mpc News
16 Jul 2024, 02:39
https://mpcnews.in/2024/07/16/todays-horoscope-16-july-2024/MPC NEWSToday's Horoscope 16 July 2024 : आजचे राशीभविष्य - MPC NEWSएमपीसी न्यूज - आजचे पंचांग. आजचा दिवस - मंगळवार. तारीख - 16 जुलै 2024 (Today's Horoscope 16 July 2024)2,240Open in Telegram
Mpc News
15 Jul 2024, 07:25
https://mpcnews.in/2024/07/15/pavana-dam-update-rain-increased-in-pavana-dam-area-water-level/1,870Open in Telegram
Mpc News
15 Jul 2024, 02:46
https://mpcnews.in/2024/07/15/todays-horoscope-15-july-2024/1,730Open in Telegram
Mpc News
14 Jul 2024, 16:28
https://mpcnews.in/2024/07/14/maharashtra-free-pilgrimage-to-important-pilgrimage-sites-in-the-country-benefits-the-elderly-of-all-religions-in-the-state/MPC NEWS - Breaking News | Latest NewsMaharashtra:देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना लाभ! - MPC NEWSएमपीसी न्यूज : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ…1,480Open in Telegram
Mpc News
14 Jul 2024, 05:16
https://mpcnews.in/2024/07/14/america-former-us-president-donald-trump-fired-at-a-campaign-meeting-trump-narrowly-escaped/1,210Open in Telegram
Mpc News
14 Jul 2024, 04:55
Pavana Dam : पवना धरणात एका दिवसात वाढला 4 टक्के पाणीसाठा - MPC NEWShttps://mpcnews.in/2024/07/14/pavana-dam-water-storage-in-pavana-dam-increased-by-3-94-percent-in-one-day/MPC NEWSPavana Dam : पवना धरणात एका दिवसात वाढला 4 टक्के पाणीसाठा - MPC NEWSएमपीसी न्यूज - पवना धरण परिसरात मागील काही दिवसांपासून सलग पाऊस (Pavana Dam)पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढला आहे. मागील 24 तासात धरण परिसरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एका दिवसात तब्बल 3.94 म्हणजे जवळपास चार टक्क्यांनी धरणातील…1,080Open in Telegram
Mpc News
14 Jul 2024, 03:31
https://mpcnews.in/2024/07/14/todays-horoscope-14-july-2024-todays-horoscope/MPC NEWSToday's Horoscope 14 July 2024 : आजचे राशीभविष्य - MPC NEWSएमपीसी न्यूज- आजचे पंचांग आजचा दिवस - रविवार .(Today's Horoscope 14 July 2024 : आजचे राशीभविष्य) आजचे पंचांग आजचा दिवस - रविवार .(Today's Horoscope 14 July 2024 : आजचे राशीभविष्य)
Mpc News
13 Jul 2024, 01:50
https://mpcnews.in/2024/07/13/todays-horoscope-13-july-2024-todays-horoscope/MPC NEWS - Breaking News | Latest NewsToday’s Horoscope 13 July 2024 : आजचे राशीभविष्य - MPC NEWSएमपीसी न्यूज - आजचे पंचांग आजचा दिवस - शनिवार. (Today's Horoscope 13 July 2024 : आजचे राशीभविष्य) तारीख - 13.07.2024. शुभाशुभ विचार- 15प. चांगला दिवस. आज विशेष- सामान्य दिवस. राहू काळ - सकाळी 9.00 ते 10.30 . दिशा शूल - पूर्वेस असेल. आज नक्षत्र - हस्त 19.15…
Mpc News
12 Jul 2024, 19:47
https://mpcnews.in/2024/07/13/palkhi-update-photographer-dies-after-horse-falls-on-him-in-palkhi-ringan-sohala/MPC NEWSPalkhi update : पालखी रिंगण सोहळ्यात घोडा अंगावर पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू - MPC NEWSएमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या (Palkhi update) सदाशिवनगर येथील रिंगण सोहळ्यात अंगावर घोडा पडल्यामुळे एका छायाचित्रकाराचा मृत्यू झाला.
Mpc News
12 Jul 2024, 16:05
https://mpcnews.in/2024/07/12/amit-gorkhe-paper-seller-to-mla-amit-gorkhes-tough-journey/MPC NEWS - Breaking News | Latest NewsAmit Gorkhe : पेपर विक्रेता ते आमदार… अमित गोरखे यांचा खडतर प्रवास! - MPC NEWSएमपीसी न्यूज - भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे (Amit Gorkhe) यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे. त्यांचा जीवनप्रवास खूप खडतर तेवढाच प्रेरणादायी आहे
Mpc News
12 Jul 2024, 13:42
https://mpcnews.in/2024/07/12/mlc-9-out-of-9-candidates-win-100-strike-rate/MPC NEWS - Breaking News | Latest NewsMLC : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा 100 टक्के स्ट्राईक रेट , 9 पैकी 9 उमेदवार विजयी - MPC NEWSएमपीसी न्यूज - विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी आज दि.(12) रोजी मुंबई येथे निवडणूक पार पडली असून महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असल्याचे(MLC) समजते. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी एकूण…
Mpc News
12 Jul 2024, 13:36
https://mpcnews.in/2024/07/12/pimpri-the-city-got-its-fifth-mla-amit-gorkhe-wins-legislative-council-election/MPC NEWS - Breaking News | Latest NewsPimpri : शहराला मिळाला पाचवा आमदार! अमित गोरखे विधानपरिषद निवडणुकीत विजयी - MPC NEWSएमपीसी न्यूज - विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे विजयी झाली आहेत. त्यामुळे शहराला पाचवा तर भाजपला चौथा आमदार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात भाजपचे (Pimpri)वर्चस्व वाढले आहे. चिंचवडच्या अश्विनी जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे…
Mpc News
12 Jul 2024, 11:05
https://mpcnews.in/2024/07/12/chinchwad-dubai-connection-of-fraud-in-sangvi-revealed-man-arrested-for-duping-woman-of-rs-18-lakh/MPC NEWS - Breaking News | Latest NewsChinchwad : सांगवीतील फसवणुकीचे दुबई कनेक्शन उघड; महिलेची 18 लाखांची फसवणूक करणाऱ्यांना अटक - MPC NEWSएमपीसी न्यूज - ट्रेडिंगच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची 18 लाख 12 हजार 436 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 मार्च ते 27 मे या कालावधीत सांगवी परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडली. महिलेची फसवणूक करून आरोपींनी युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी खरेदी केली. या…
Mpc News
12 Jul 2024, 07:58
https://mpcnews.in/2024/07/12/pune-one-injured-in-firing-by-shopkeeper-handling-illegal-gun/MPC NEWS - Breaking News | Latest NewsPune : किराणा दुकानदाराकडून बेकायदा बंदूक हाताळताना गोळीबार, एक जण जखमी - MPC NEWSएमपीसी न्यूज - बेकायदा बंदूक बाळगून ती हाताळत असताना गोळीबार झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात गुरुवारी (दि.11) सकाळी घडली. वडगाव बुद्रुक परिसरात चरवड वस्तीत एका किराणा माल दुकानदारने बेकायदा देशी बनावटीचे…
Mpc News
12 Jul 2024, 03:47
https://mpcnews.in/2024/07/12/pune-airport-the-new-terminal-of-pune-airport-is-ready-to-serve-the-passengers/MPC NEWS - Breaking News | Latest NewsPune Airport : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज - MPC NEWSएमपीसी न्यूज - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Pune Airport) नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून येत्या रविवारी त्याचे लोकार्पण होणार आहे.
Mpc News
12 Jul 2024, 02:22
https://mpcnews.in/2024/07/10/shri-ekvira-devasthan-trust-has-unanimously-elected-deepak-hulawale-as-president-and-maruti-deshmukh-as-vice-president/MPC NEWS - Breaking News | Latest NewsLonavala : श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक हुलावळे तर उपाध्यक्षपदी मारुती देशमुख - MPC NEWSएमपीसी न्यूज :महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला - वेहेरगाव गडावरील श्री आई एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी कार्ला गावातील दीपक निवृत्ती हुलावळे यांची तर उपाध्यक्षपदी देवघर येथील मारुती रामचंद्र देशमुख व सागर देवकर यांची एकमताने निवड जाहीर…
Mpc News
12 Jul 2024, 01:11
https://mpcnews.in/2024/07/12/todays-horoscope-12-july-2024/MPC NEWS - Breaking News | Latest NewsToday’s Horoscope 12 July 2024 : आजचे राशीभविष्य - MPC NEWSएमपीसी न्यूज - आजचे पंचांग. आजचा दिवस - शुक्रवार. तारीख - 12 जुलै 2024 (Today's Horoscope 11 July 2024) शुभाशुभ विचार- उत्तम दिवस. आज विशेष- सामान्य दिवस. राहू काळ - सकाळी १०.३० ते १२.००. दिशा शूल - पश्चिमेस असेल. आज नक्षत्र - १६.०९ पर्यंत उत्तरा फाल्गुनी…
Mpc News
11 Jul 2024, 11:13
https://mpcnews.in/?p=19407MPC NEWS - Breaking News | Latest NewsPune : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात; पुणे पोलीस करणार कारवाई - MPC NEWSएमपीसी न्यूज - प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली असून पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधीच बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा…
Mpc News
11 Jul 2024, 09:18
https://mpcnews.in/2024/07/11/hinjewadi-puppy-crushed-by-car/MPC NEWS - Breaking News | Latest NewsHinjawadi : कारने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले, कार चालका विरोधात गुन्हा दाखल - MPC NEWSएमपीसी न्यूज - कारच्या धडकेत एका दिड महिन्याच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.9) हिंजवडी फेज-2 येथे घडला आहे. याप्रकरणी प्राणीमित्र नियती मधुरेंद्र रॉय (वय 36 रा.हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून स्वप्नील रामचंद्र…
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
