gram news
MPSC Geography channel avatar

MPSC Geography

@mpscgeography

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @SpardhaG

ProjectsHIEducation

114,926subscribers

Open the Channel

Latest posts

  • MPSC Geography

    16 Sept, 08:42

    forwarded from @empsckatta

    💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥🔥 गट ब पूर्व: 📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅🔥 गट क पूर्व: 📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅🔥 गट ब व क एकत्रित: 📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
  • MPSC Geography

    14 Sept, 03:57

    forwarded from @empsckatta

    सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
  • MPSC Geography

    12 Sept, 04:29

    1. एल निनो ही घटना प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे? A) हिंदी महासागर B) अटलांटिक महासागर C) प्रशांत महासागर D) आर्क्टिक महासागर उत्तर: C) प्रशांत महासागर2. एल निनो दरम्यान पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान साधारणपणे कसे बदलते? A) कमी होते B) वाढते C) स्थिर राहते D) गोठते उत्तर: B) वाढते3. एल निनोच्या काळात व्यापार वारे (Trade Winds) सामान्यतः कसे होतात? A) अधिक मजबूत होतात B) कमकुवत होतात C) दिशा पूर्णपणे बदलतात D) कोणताही बदल होत नाही उत्तर: B) कमकुवत होतात
  • MPSC Geography

    11 Sept, 04:16

    forwarded from @empsckatta

    📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
  • MPSC Geography

    10 Sept, 08:52

    forwarded from @empsckatta

    महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
  • MPSC Geography

    10 Sept, 08:52

    forwarded from @empsckatta

    ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
  • MPSC Geography

    8 Sept, 17:44

    संयुक्त गट ब पूर्व 2026 आयोगाचे PYQ 👆
  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    8 Sept, 17:43

  • MPSC Geography

    4 Sept, 11:36

    PYQ
  • MPSC Geography

    28 Aug, 13:20

  • MPSC Geography

    28 Aug, 13:20

    रामसर क्षेत्र: सांभार सरोवर
Download the series as CSV
A feedback bot for your channel — free

Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.

How it works →
Create the bot