Latest posts

MPSC Mantra
25 Sept, 07:18
forwarded from @sahyadrimpsc
#samplecopy ♦️SET PAPER 1 PYQ 2015-2025प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणeBook स्वरूपात उपलब्ध! 📢🎯 2015 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!⭐ eBook ची वैशिष्ट्ये👉 2015–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण 👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका 👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश 👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण 👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-📞 Mo.: 9561392012 | 9209224272👉 Ebook linkhttps://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.@setnetexamm


MPSC Mantra
25 Sept, 01:26
12th समाजशास्त्र


MPSC Mantra
24 Sept, 02:20
खडक आणि पाणी यांच्या संघर्षामध्ये जीत पाण्याची होते; जीत सामर्थ्यामुळे नव्हे तर सातत्यामुळे होते.गौतम बुद्ध
MPSC Mantra
24 Sept, 02:18
#MCQ राज्यसेवा पूर्व साठी IMPप्राचीन भारत


MPSC Mantra
23 Sept, 04:25
forwarded from @sahyadrimpsc
#samplecopy ♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणeBook स्वरूपात उपलब्ध! 📢🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!⭐ eBook ची वैशिष्ट्ये👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण 👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका 👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश 👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण 👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-📞 Mo.: 9561392012 | 9209224272👉 Ebook linkhttps://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.@setnetexamm
MPSC Mantra
22 Sept, 16:21
https://x.com/MahaDGIPR/status/2102408139035533479X (formerly Twitter)MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) on Xनजीकच्या काळात विक्रमी पदभरती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR5,650Open in Telegram
MPSC Mantra
22 Sept, 11:50



MPSC Mantra
22 Sept, 09:07
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-rajyaseva-mains-exam-pattern-change-committee-update-marathi-news-rak-94-6149416/LoksattaMPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत, विद्यार्थ्यांच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या मागणीनंतर आता विशेष समिती…. - Marathi…Mpsc Rajyaseva Mains Exam Pattern Change Committee Update Marathi News Rak 94 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Maharashtra…
MPSC Mantra
22 Sept, 04:18
♦️SR 84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.


MPSC Mantra
22 Sept, 04:18

4,350Open in Telegram
MPSC Mantra
22 Sept, 02:46edited
♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणeBook स्वरूपात उपलब्ध! 📢🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!⭐ eBook ची वैशिष्ट्ये👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण 👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका 👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश 👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण 👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-📞 Mo.: 9561392012 | 9206224272


MPSC Mantra
21 Sept, 15:23
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


MPSC Mantra
21 Sept, 10:34



MPSC Mantra
21 Sept, 05:54
♦️भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या काही योजना :१) प्रधान मंत्री ग्राम सडक योजना,२) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,३) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना / राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम, (SGSY)४) प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना,५) विकसित भारत – ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा. (VB–G RAM G)६) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, (SGSY)७) सर्व शिक्षा अभियान, (SSA)८) संसद आदर्श ग्राम योजना, (SGSY)९) राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम,
MPSC Mantra
20 Sept, 14:47
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे; साक्षरता आणि पदव्यांची नाही.- मुन्शी प्रेमचंद, हिंदी साहित्यिक
MPSC Mantra
20 Sept, 14:24
♦️महाराष्ट्र -स्थानिक स्वराज्य संस्था (संख्या)👉महानगरपालिका (29)👉नगरपरिषद (245)👉नगरपंचायत (146)👉जिल्हा परिषद (34)👉पंचायत समिती (352)👉ग्रामपंचायत (27913)👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26👉Join @mpscmantra
MPSC Mantra
20 Sept, 07:53
♦️सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार👉 सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार


MPSC Mantra
20 Sept, 07:52
forwarded from @sahyadrimpsc



MPSC Mantra
20 Sept, 01:49
♦️ ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता-- डेन्मार्कच्या अखत्यारित...👉 अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये लष्करी उपस्थिती/तळ ठेवण्याची परवानगी👉 रशिया--चीनच्या गुंतवणुकीवर मर्यादा👉 ग्रीनलँडचे आर्क्टिकमधील सामरिक महत्त्व वाढले👉 अमेरिकेसाठी संरक्षण व क्षेपणास्त्र निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे..


MPSC Mantra
19 Sept, 17:18
https://youtu.be/vRBkDKsIEyU?si=bu-N2lgZfVZ1zTMPYouTubeMPSC पेपरफुटी प्रकरणी नंदुरबारमध्ये झाडाझडती सुरुच | NandurbarMPSC पेपरफुटी प्रकरणी नंदुरबारमध्ये झाडाझडती सुरुच | Nandurbar #Ganeshotsav2026 #Bappamorya #Ganpatibappamorya #lalbaugcharaja #Dagadushethganpati #mumbaicharaja #ManojJarangePatil #JarangePatil #laxmanhake #obc #VidyanandBapat #MarathaLeader #MarathaReservation…6,260Open in Telegram
Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
