Latest posts

MPSC Polity
23 Sept, 15:05edited
भारतीय संविधान👆✅ 106 व्या घटनादुरुस्तीपर्यंत अद्ययावत
MPSC Polity
16 Sept, 08:42
forwarded from @empsckatta
💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥🔥 गट ब पूर्व: 📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅🔥 गट क पूर्व: 📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅🔥 गट ब व क एकत्रित: 📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
MPSC Polity
14 Sept, 03:57
forwarded from @empsckatta
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
2,660Open in Telegram
MPSC Polity
11 Sept, 04:16
forwarded from @empsckatta
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
3,460Open in Telegram
MPSC Polity
10 Sept, 08:52
forwarded from @empsckatta
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
3,670Open in Telegram
MPSC Polity
10 Sept, 08:52
forwarded from @empsckatta
०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
MPSC Polity
7 Sept, 12:56
forwarded from @empsckatta

4,200Open in Telegram
MPSC Polity
7 Sept, 12:56
forwarded from @empsckatta
PSI मुख्य 2025 Cutoff 🔥Open General - 278 Open Female - 257.50
3,670Open in Telegram
MPSC Polity
7 Sept, 12:56
forwarded from @empsckatta
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
MPSC Polity
7 Sept, 12:31
PYQ
11,100Open in Telegram
MPSC Polity
7 Sept, 05:54
forwarded from @empsckatta
पुणे म्हणजे मोर्चा 👇 7 सप्टेंबर = MPSC पेपर फुटीविरुद्ध ========== इंग्रज सरकार विरुद्ध ही मोर्चे, आंदोलन होत होती, ती स्वातंत्र्यासाठी आणि आता हक्कासाठी.MPSC पारदर्शी होत नाही, दोषींना अटक होत नाही तोवर माघार नाहीBy Sachin Gulig
4,850Open in Telegram
MPSC Polity
5 Sept, 10:29
PYQ
12,800Open in Telegram
MPSC Polity
2 Sept, 17:36
संविधान सभा
8,610Open in Telegram
MPSC Polity
28 Aug, 13:17edited
घटना समितीची स्थापनाजुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदेमंडळामार्फत संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलाविण्यात आली.9 डिसेंबर रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून लॉर्ड सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड करण्यात आली.11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली.13 डिंसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूजींनी घटना तयार करण्याचा ठराव घटना समितीमध्ये मांडला.29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजूरी दिली.26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले.🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 https://t.me/MPSCPolity10,700Open in Telegram
MPSC Polity
25 Aug, 08:47
forwarded from @empsckatta
📍 राज्यसेवा CutoffGeneral:- 942 Female :- 959
8,410Open in Telegram
MPSC Polity
28 Jul, 08:08
forwarded from @mpschistory
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा.App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.guligसंपर्क: 9545600535
13,500Open in Telegram
MPSC Polity
24 Jul, 13:15
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
15,400Open in Telegram
MPSC Polity
22 Jul, 12:49
forwarded from @empsckatta
🌋🔥🔥☄🔥🔥💥 ▪️तलाठी गट - क मध्येतलाठी भरती गट क मध्ये ...● 1539 तलाठी● एकूण जागा 3088▪️2619 + 3088 = 5707 =========== https://t.me/eMPSCkatta
14,000Open in Telegram
MPSC Polity
12 Jul, 11:41
forwarded from @mpschistory
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
MPSC Polity
1 Jul, 13:09
forwarded from @empsckatta
▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
16,600Open in Telegram
Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
