Latest posts

NewsBoxer Marathi
22 Sept, 17:50
IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/69058 #BBCNews #IIT #LatestNews #BreakingNews #NewsUpdateNewsBoxerIIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
NewsBoxer Marathi
22 Sept, 14:00
गरीब-वंचितांच्या हातात शिक्षणाची मशाल देणारे कर्मवीर भाऊराव पाटील https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/69045 #MaxMaharashtracomMarathiNewsItshowsbreakingnewsgroundreportfactcheckpoliticalanalysisaswellasnewsrelatedMaharashtra #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #TrendingNewsBoxerगरीब-वंचितांच्या हातात शिक्षणाची मशाल देणारे कर्मवीर भाऊराव पाटीलगरीब-वंचितांच्या हातात शिक्षणाची मशाल देणारे कर्मवीर भाऊराव पाटील नेमके कोणत्या विचारांनी घडले? ‘रयत’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वाला कसं बदललं? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त लेखक डॉ.
NewsBoxer Marathi
22 Sept, 11:29
मुलगी शिकली… पण नोकरी, आर्थिक स्वातंत्र्य आणि नेतृत्वाचं काय? https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/69034 #MaxMaharashtracomMarathiNewsItshowsbreakingnewsgroundreportfactcheckpoliticalanalysisaswellasnewsrelatedMaharashtra #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #TrendingNewsBoxerमुलगी शिकली… पण नोकरी, आर्थिक स्वातंत्र्य आणि नेतृत्वाचं काय?मुलींच्या शिक्षणात समानतेच्या जवळ पोहोचल्यानंतरही रोजगार आणि नेतृत्वात एवढी मोठी तफावत का? WEFच्या आकडेवारीतून भारतातील स्त्रीसमोरची पुढची आव्हानं काय दिसतात? वाचा मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांचा लेख

22 Sept, 07:29
गणपतीची विटंबना कोण करतं? आपणच! https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/69021 #MaxMaharashtracomMarathiNewsItshowsbreakingnewsgroundreportfactcheckpoliticalanalysisaswellasnewsrelatedMaharashtra #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #Trending
NewsBoxer Marathi
22 Sept, 06:29
जर अंतराळ युद्ध झालं तर चीन-अमेरिकेवर रशिया ठरू शकतो वरचढ; हे आहे कारण https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/69015 #BBCNews #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #TrendingNewsBoxerजर अंतराळ युद्ध झालं तर चीन-अमेरिकेवर रशिया ठरू शकतो वरचढ; हे आहे कारणअंतराळातील लष्करी घडामोडींची सद्यस्थिती नक्की काय आहे? आणि इतर कोणत्या देशांकडे अशी शस्त्रं असू शकतात, हे पाहूयात.

22 Sept, 02:29
FDAमधून तुकाराम मुंढेंची बदली होणार? पुढची पोस्टिंग कुठे हवी, यावर मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तर! https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/69001 #MaxMaharashtracomMarathiNewsItshowsbreakingnewsgroundreportfactcheckpoliticalanalysisaswellasnewsrelatedMaharashtra #FDA #LatestNews #BreakingNews #NewsUpdateNewsBoxerFDAमधून तुकाराम मुंढेंची बदली होणार? पुढची पोस्टिंग कुठे हवी, यावर मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तर!गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA मधील तुकाराम मुंढे यांच्या कारवायांची चर्चा सुरू आहे.

21 Sept, 18:29
'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68993 #BBCNews #NET #PhD #SET #LatestNewsNewsBoxer'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्टमहाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.

21 Sept, 14:29
नोकरी मिळवताना AI मुळे मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68979 #BBCNews #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #TrendingNewsBoxerनोकरी मिळवताना AI मुळे मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टीतुम्ही नोकरीच्या शोधत असाल तर आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही तुमचा जवळचा मित्र आणि तेवढाच मोठा शत्रूही ठरू शकते.
NewsBoxer Marathi
21 Sept, 10:29
फ्लॅश ड्राऊट : महाराष्ट्रात आकस्मिक दुष्काळाचं संकट? हवामान बदलामुळे हा धोका वाढला https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68967 #BBCNews #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #TrendingNewsBoxerफ्लॅश ड्राऊट : महाराष्ट्रात आकस्मिक दुष्काळाचं संकट? हवामान बदलामुळे हा धोका वाढलामान्सूनचा परतीचा प्रवास आता लवकरच सुरू होण्याची चिन्हं आहेत, पण महाराष्ट्रात अंतर्गत भागांत फिरताना अनेक गावं-तालुके तुलनेनं कोरडेच असल्याचं दिसून येतं.
NewsBoxer Marathi
21 Sept, 06:29
मुंबईत BMW कार पुलावरून खाली कोसळली, तिघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68954 #BBCNews #BMW #LatestNews #BreakingNews #NewsUpdateNewsBoxerमुंबईत BMW कार पुलावरून खाली कोसळली, तिघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
NewsBoxer Marathi
21 Sept, 02:30
NSEचा IPO : भारताच्या शेअर बाजाराचा बदलता चेहरा! https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68940 #MaxMaharashtracomMarathiNewsItshowsbreakingnewsgroundreportfactcheckpoliticalanalysisaswellasnewsrelatedMaharashtra #IPO #NSE #LatestNews #BreakingNews
NewsBoxer Marathi
21 Sept, 01:29
भर रस्त्यात कॅबमधून उतरवलं, तरुणीचा वाहनाच्या धडकेनं मृत्यू; 330 कोटी रुपये भरपाई देण्याचे 'उबर'ला आदेश https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68934 #BBCNews #330 #LatestNews #BreakingNews #NewsUpdateNewsBoxerभर रस्त्यात कॅबमधून उतरवलं, तरुणीचा वाहनाच्या धडकेनं मृत्यू; 330 कोटी रुपये भरपाई देण्याचे 'उबर'ला आदेशकॅलिफोर्नियामध्ये उबर कॅब चालकाने 23 वर्षांच्या तरुणीला हायवेवरच गाडीतून खाली उतरवले होते. त्यानंतर वाहनाची धडक बसून तरुणीचा मृत्यू झाला.

20 Sept, 17:29
iPhone 18 च्या रांगेत महिला कुठे? https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68924 #MaxMaharashtracomMarathiNewsItshowsbreakingnewsgroundreportfactcheckpoliticalanalysisaswellasnewsrelatedMaharashtra #iPhone #LatestNews #BreakingNews #NewsUpdateNewsBoxeriPhone 18 च्या रांगेत महिला कुठे?नवीन iPhone बाजारात आला की त्याची क्रेझ पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी फोन हातात यावा म्हणून ग्राहक पहाटेपासून Apple Storeबाहेर रांगा लावतात.

20 Sept, 13:29
पकडले जाण्यापेक्षा मृत्यू पत्करला; रशियासाठी लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या 'घोस्ट सोल्जर्स'ची कहाणी https://marathi.newsboxer.com/blog/blogdesc/68912 #BBCNews #LatestNews #BreakingNews #NewsUpdate #TrendingNewsBoxerपकडले जाण्यापेक्षा मृत्यू पत्करला; रशियासाठी लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या 'घोस्ट सोल्जर्स'ची कहाणीयुक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने (HUR) दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर कोरियाचे अजूनही सुमारे 8,500 सैनिक रशियन भूभागात आहेत.
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.