Latest posts

Chatrapati shivaji maharaj status
31 Aug, 07:37edited
वीर मराठा शिवणी आरमाळ तर्फे छोटीशी मदत… 🙏❤️हृदय अक्षय दरेकर या चिमुकल्याच्या उपचारासाठी ₹6000 ची छोटीशी मदत करण्यात आली. मदत छोटी असली तरी या लढ्यात त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 💐“एक छोटी मदत… एका मोठ्या आशेसाठी!” 🙏 वीर मराठा शिवणी आरमाळ 🚩❤️ जास्तीत जास्त शेअर करा https://www.instagram.com/reel/DcqxusDsLQc/?igsi=bnhnMjZkcTU2OTVw
Chatrapati shivaji maharaj status
3 Apr, 04:22
छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन... ज्यांच्या शौर्याने स्वराज्य घडले, ज्यांच्या विचारांनी आजही प्रेरणा मिळते. 🚩 “शिवराय फक्त इतिहास नाहीत, तर प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान आहेत.” “ज्यांनी संकटातही स्वराज्याचे स्वप्न जपले, त्या शिवरायांना कोटी कोटी प्रणाम.” “छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… तुमचे कार्य, विचार आणि पराक्रम नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहतील.” “स्वराज्याचे स्वप्न पाहणारा राजा, आणि जनतेच्या मनात सदैव जिवंत राहणारा शिवराय.” 🚩
Chatrapati shivaji maharaj status
26 Mar, 02:50

Chatrapati shivaji maharaj status
25 Mar, 18:09
राज्य महिला च्या अध्यक्ष पदी युवराज्ञी संयोगीताराजे संभाजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात यावी.... सर्व शिवप्रेमींची इच्छा 🙏🚩 #CMDevendraFadanvis #DcmEknathShinde #DCMSunetraPawar
Chatrapati shivaji maharaj status
8 Dec 2025, 14:33
https://youtu.be/NrkSoB7h3JsYouTubeWho Was छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा? | स्वराज्यासाठी त्यांनी केलेले कार्य | Untold Storyमालोजी राजे भोसले — छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि भोसले घराण्याचे पराक्रमी योद्धा. या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा जन्म, कार्य, पुणे जहागीर, चाकण-शिवनेरी किल्ला, वंश परंपरा आणि स्वराज्य उभारणीत त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती पाहणार आहोत. 📽 विषय —…
Chatrapati shivaji maharaj status
30 Nov 2025, 06:17
https://youtu.be/k5eLncKxtQ8?si=1CMZ8sRn9Ob_r-PAYouTubeVithoji Raje Bhosle | विठोजी राजे भोसले कोण होते? इतिहास, कार्य व योगदान | Maratha HistoryVithoji Raje Bhosle (विठोजी राजे भोसले) हे मराठा इतिहासातील एक महत्त्वाचे योद्धा व भोसले घराण्याचे प्रमुख शाखेतील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याच्या विस्ताराला मोठा हातभार लागला. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत releted queries…
Chatrapati shivaji maharaj status
16 Nov 2025, 04:39
https://youtu.be/2aO_1m3uJ_E?si=ja5GlJydqr6PNCQSYouTubeबाबाजी राजे भोसले कोण होते? | Maratha Empire History | Babaji Raje Bhosleबाबाजी राजे भोसले हे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते. मालोजी राजे भोसले यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील एक प्रमुख योद्धा म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या व्हिडिओमध्ये आपण बाबाजी राजे भोसले यांची जीवनकथा,भोसले…
Chatrapati shivaji maharaj status
9 Oct 2025, 14:29
https://t.me/MarathaaarkshanTelegramमराठा आरक्षणाच्या latest माहिती साठी आणि आपल्या बांधवासोबत शेअर करा #एकमराठालाखमराठा #मराठाआरक्षण
Chatrapati shivaji maharaj status
18 Sept 2025, 08:54

Chatrapati shivaji maharaj status
15 Sept 2025, 16:00
https://youtube.com/shorts/czJ11q2yvqo?feature=shareYouTube✨🚩 जगातील सर्वात उंच, भव्य आणि ऐतिहासिक पुतळा साकार झाला!महाराष्ट्राच्या शौर्य, पराक्रम आणि परंपरेचं जिवंत प्रतीक – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील...
Chatrapati shivaji maharaj status
15 Sept 2025, 03:01
https://youtu.be/hYHLCoX__ogYouTubeWitness History: World’s Grand Statue of Hindu Bhushan Chhatrapati Sambhaji Maharaj!Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
Chatrapati shivaji maharaj status
14 Sept 2025, 16:29
कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा
Chatrapati shivaji maharaj status
14 Sept 2025, 16:28
https://youtube.com/shorts/EQdzdLamP1g?feature=shareYouTubeदेखा इतिहास!🚩 Witness the Glory of Hindu Bhushan Chhatrapati Sambhaji Maharaj! 🏰जगातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक स्मारक – छत्रपती संभाजी महाराज पुण्यात उभारले गेले आहे....
Chatrapati shivaji maharaj status
14 Sept 2025, 05:52

Chatrapati shivaji maharaj status
14 Sept 2025, 04:45
पहलगामच्या शहीदांचा अपमान नाही सहन! “शत्रूशी सामना रणांगणावर व्हावा, क्रिकेटच्या मैदानावर नाही!” 🚫 #BoycottPakMatch🇮🇳 शहिदांच्या बलिदानापेक्षा मोठं काही नाही! 👉 सामना नको, बहिष्कार हवा!🚩 “भारत-पाक सामना” = शहीदांचा अपमान ❌ 👉 चला मिळून #Boycott करूया!
Chatrapati shivaji maharaj status
14 Sept 2025, 04:45
Post share
Chatrapati shivaji maharaj status
11 Sept 2025, 16:34
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा..! ✨छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम व विचारांचा जयघोष करण्यासाठी हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य "ऐतिहासिक मानवंदना सोहळा" 🚩🗓️ दिनांक : १४ सप्टेंबर २०२५ ⏰ वेळ : दुपारी ३.०० वा. 📍 स्थळ : स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे📌 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये : 🔸 देशभरातील नामांकित ढोल-ताशा पथकांचा सहभाग 🔸 ३००० ढोल – १००० ताशे – ५०० ध्वज यांचा गगनभेदी गजर 🔸 शिवशंभूंच्या विचारांचा निनाद करणारा विराट सोहळा👉 या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हा आणि हिंदवी स्वराज्याच्या महान परंपरेला मानाचा मुजरा करा..!
Chatrapati shivaji maharaj status
9 Sept 2025, 13:33
🔥🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩 जगातील सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा आता पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे उभारला जात आहे 🏰✨➡️ हे स्मारक केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं गौरवचिन्ह ठरणार आहे 💯🔥 ➡️ धर्मवीरांचा शौर्य, पराक्रम आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील 🙌💥 जय जिजाऊ – जय शिवराय – जय संभाजी! 💥#छत्रपतीसंभाजीमहाराज #धर्मवीर #MarathaPride #Pune #Borhadewadi #Moshi अशाच पोस्ट साठी शेअर करा
Chatrapati shivaji maharaj status
17 Aug 2025, 16:12

Chatrapati shivaji maharaj status
3 Aug 2025, 05:18
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 👬🧑🤝🧑🎉
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
