Latest posts

शालेय शिक्षण
22 Sept, 16:03
💥 शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 जाहीर, महत्त्वाच्या तारखा पहा. 👇 या मतदारसंघात असेल निवडणूक https://bit.ly/teacher-and-graduate-constituency-election💥 शिक्षक व पदवीधर मतदार यादीत आपले नाव चेक करा https://cutt.ly/s1rUt3N 🔖 शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदविणे आवश्यक असते.👇 पदवीधर / शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर टच करा. http://www.shaleyshikshan.in/2020/11/graduate-polling-process.html ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ Share with your friendswww.shaleyshikshan.inशिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2026 जाहीर, निवडणूक मतदान व निकालाबाबत चे नियोजन पहा.शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अर्ज भरणे, मागे घेणे, मतदान तारीख व वेळ जाहीर करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण
22 Sept, 15:29

शालेय शिक्षण
22 Sept, 15:29

शालेय शिक्षण
22 Sept, 15:29

शालेय शिक्षण
22 Sept, 15:29

शालेय शिक्षण
22 Sept, 15:29

शालेय शिक्षण
22 Sept, 13:55
💥 दुरुस्ती लिंक- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी दुरुस्ती प्रक्रिया सुरु! https://bit.ly/Senior-Grade-and-Selected-Grade-Training 💁♀️ नोंदणी करताना काही प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रशिक्षण प्रकार/गट निवडीत चुका करण्यात आलेल्या आहेत. 🤷♂️ अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीची अंतिम संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.🕒 22 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत फक्त ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चुकून चुकीची माहिती भरली आहे त्यांनीच दुरुस्ती करावी.💡 अचूक नोंदणी केलेल्यांनी कोणतीही दुरुस्ती करू नये.📌 दुरुस्ती करता येणाऱ्या गोष्टीशाळेचे नाव देवनागरीत प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ ↔️ निवड) प्रशिक्षण गट (प्राथमिक/माध्यमिक इ.) कला/क्रीडा शिक्षक प्रकारातील चुका शाळा व्यवस्थापन प्रकार (विशेषतः आयडी नसलेल्यांसाठी)🛑 दुरुस्तीची ही अंतिम संधी असेल, त्यानंतर कोणतीही दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही!🍫 Follow WhatsApp Channelwww.shaleyshikshan.inवरिष्ठ व वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2026-27 नोंदणी, प्रशिक्षण पात्रता, प्रशिक्षण उद्दिष्टे, मार्गदर्शक Video / PDFवरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2022-23 करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे व प्रशिक्षण फी बाबत शासन परिपत्रक जाहीर.
शालेय शिक्षण
22 Sept, 13:15
✨🌺✨ _सांजधारा_✨🌺✨आनंद हा सारखाच असतो; परंतु त्याला शोधण्याचे मार्ग वेगळे असतात. जेंव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेंव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरु होते. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढचं की, अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. ✨🌺✨ _संस्कारधारा_✨🌺✨
शालेय शिक्षण
22 Sept, 03:02
💥 आजच्या शैक्षणिक बातम्या 🚩 दि.-22 September 2026 https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html 🚨मुंबई, शिक्षण सेवकांच्या कार्यमुक्तीला खोडा 💁शिक्षण विभागातर्फे शाळांमध्ये सेवा संकल्प अभियान 👾 पांढरीच्या जि प शाळेसाठी लोकसहभागातून जमवला 8 लाख 37 हजारांचा निधी ⚠️ मुंबई IITचा माफीनामा; प्रा. डुल्ला यांना डीन पदावरुन हटवले 783 शाळांमध्ये अन्न सुरक्षेची नोंदणीच नाही ▪पवित्र पोर्टल, ४३९० जागेवर शिफारस 🤔 84 उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी स्थगित 🎯 मेथीची नको, शाळेत घ्यायला लावली कॅन्टीन ची भाजी 📚 एक पेड मॉ के नाम उपक्रम लिंक https://www.shaleyshikshan.in/2025/08/Ek-Ped-Maa-Ke-Naam.html 🎁 शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण वेबसाईट लिंक व वेळापत्रक https://cutt.ly/LycVihAi 🔖 पीएचडी गाईडची कमतरता, पात्र शिक्षक मात्र नियमांच्या कचाट्यात 📍 एकही शाळा 'ड' वर्गात नको, चार महिन्यात सुधारणा करा संगमनेरच्या शाळेत सावंतांकडून क्रीडा साहित्य भेट 📍महाविद्यालय विद्यार्थिनींनाwww.shaleyshikshan.inआजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News
शालेय शिक्षण
22 Sept, 02:13
💥 कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास https://www.shaleyshikshan.in/2023/12/karmveer-bhaurao-patil-biography.html 22 सप्टेंबर - कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती रयत शिक्षण संस्थेचं नाव महाराष्ट्रातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये घेतलं जातं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना नेमकी का व कशी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास याविषयी आज आपण माहिती पाहूया.💥 पवित्र पोर्टल शिक्षक भरती (Converted Round List) दुसरी निवड यादी जाहीर https://www.shaleyshikshan.in/2023/09/pavitra-portal-teacher-recruitment.html 💞 Share with your friendswww.shaleyshikshan.inकर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवन गाथा आणि रयत शिक्षण संस्था स्थापनेचा इतिहास
शालेय शिक्षण
22 Sept, 01:43
💥 E-KYC मुदतवाढ - शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्याची E-KYC करण्यास 05 October 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे 👇शासन परिपत्रक E-KYC FORM PDF Bank Statement https://www.shaleyshikshan.in/2026/04/E-KYC.html कोणत्याही कर्मचाऱ्यांची दुबार माहिती वेतन प्रणालीत नोंद होऊ नये तसेच कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये, यासाठी E-KYC करणे बंधनकारक E-KYC पूर्ण नसल्यास माहे ऑक्टोबर चे वेतन अदा केले जाणार नाही💥 संकलित मूल्यमापन चाचणी (प्रथम सत्र) नमूना प्रश्नपत्रिका PDF https://bit.ly/Sanklit_v_Aakarik_Question_Paper_v_nondi ➡️ Share with your friends👭👬
शालेय शिक्षण
22 Sept, 01:42
🎯 शिष्यवृत्ती परीक्षा सराव 🎯 गणित 💁♀️ घटक - समच्छेद अपूर्णांक सराव टेस्ट वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकी, तुलना, चढता-उतरता क्रम Online test https://cutt.ly/aPNIvrY🏆 यापूर्वीच्या टेस्ट सोडविण्यासाठी लिंक. 👇 http://bit.ly/Scholarship-Exam-MathematicsPrevious Update 🔖 विभाज्यतेच्या कसोट्या माहिती व Online Test https://cutt.ly/onN0ZHj➡️ Share with your friendsScholarshipexamstudyसमच्छेद अपूर्णांक शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी, विषय - गणित, समच्छेद अपूर्णांक ऑनलाईन टेस्ट 1 / स्वाध्याय 1.शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी विषय - गणित, घटक - समच्छेद अपूर्णांक ऑनलाईन टेस्ट 1 / स्वाध्याय 1 Fractions with equal denominator online test 1
शालेय शिक्षण
22 Sept, 00:34

शालेय शिक्षण
22 Sept, 00:34

शालेय शिक्षण
22 Sept, 00:34

शालेय शिक्षण
22 Sept, 00:34

शालेय शिक्षण
22 Sept, 00:34

शालेय शिक्षण
22 Sept, 00:21

शालेय शिक्षण
22 Sept, 00:21
. ‼️Gm News 22 सप्टेंबर 2026‼️☀️ बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांसाठी मेगा भरती ☀️ बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती ☀️ 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्यास दुष्काळ जाहीर -राज्य शासन ☀️ भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून ☀️ रशियाच्या निवडणुकीत पुतीन यांचा जलवा, ☀️ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आज 4 पदक ☀️ झहीर खान चेन्नई सुपर किंगचे नवे प्रशिक्षक ☀️ प्रसिद्ध अभिनेत्री मिथु मुखर्जी यांचे निधन संकलन - श्री येलशेट्टे एम.व्ही. औसा लातूर
शालेय शिक्षण
22 Sept, 00:21
2364 वी "आजची प्रश्नमंजूषा"
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
