Latest posts

Swarajya Academy
24 Sept, 12:24edited
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)1️⃣ DDU-GKY (पहिली योजना) 👉 सुरुवात: 25 सप्टेंबर 2014 👉 मंत्रालय: ग्रामीण विकास मंत्रालय 👉 लक्ष्य: ग्रामीण गरीब युवक (15--35 वर्षे) 👉 उद्देश: कौशल्य प्रशिक्षण + रोजगार2️⃣ दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2.0 (DDU-GKY 2.0)👉 अधिसूचना: 5 मे 2025 👉 लागू: 1 एप्रिल 2025 👉 विशेष गट: कमाल वय विशेष गटासाठी 45 वर्षे केले 👉 भर: Industry-linked Training + Sustainable Employment + Upskilling/Reskilling
Swarajya Academy
24 Sept, 09:38
भारत आणि फ्रान्स द्विपक्षीय सागरी नौदल युद्धसराव --VARUNA 2026👉 युद्धसरावाचे नाव: VARUNA (वरुण) 👉 देश: भारत – फ्रान्स 👉 प्रकार: द्विपक्षीय सागरी नौदल युद्धसराव 👉 2026: 24 वी आवृत्ती 👉 सुरुवात: 2001 👉 2026 मधील ठिकाण: Toulon Naval Base, France आणि Western Mediterranean Sea
Swarajya Academy
24 Sept, 08:15edited
PYQ विश्लेषण बॅच @ 35 रुTHANK YOU SO MUCHhttps://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy


Swarajya Academy
24 Sept, 06:46edited
Hurun India Rich List --- 2026देशातील अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी अव्वल👉 अहवालाचे नाव : Hurun India Rich List 👉 गौतम अदानी — 1 ले स्थान 👉 मुकेश अंबानी — 2 रे स्थान👉 Hurun India Rich List ही Hurun India / Hurun Research Institute कडून प्रसिद्ध केली जाते.👉 पहिली Hurun India Rich List 2012 मध्ये प्रसिद्ध झाली.👉 त्यामुळे 2026 ची यादी 15वी आवृत्ती ठरते.


Swarajya Academy
24 Sept, 06:00edited
ऑनलाइन मुळे शेवटचे दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा पोहोचता आले.गुणवत्तापूर्ण Content सह आणि विद्यार्थी मित्रांचा विश्वास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद....💐💐💐


Swarajya Academy
24 Sept, 05:19
रेल्वे मध्ये 🚆 KAVACH Version 4.0 सुरू👉 Commissioned : 23 सप्टेंबर 2026👉 रेल्वे : South Central Railway (SCR)👉 मार्ग : Malkajgiri–Kamareddi section👉 लांबी : 108 Route KM👉 उद्देश : रेल्वेची सुरक्षा वाढवणे व अपघात टाळणे👉 KAVACH : भारतीय रेल्वेचे Automatic Train Protection (ATP) System👉 महत्त्व : ट्रेनला धोकादायक परिस्थितीत स्वयंचलितपणे नियंत्रित/थांबविण्यास मदत.
Swarajya Academy
24 Sept, 04:03edited
कूपन कोड:- GANESHकूपन कोड Valid:- 24/25 सप्टेंबरhttps://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy


Swarajya Academy
24 Sept, 02:15
भारताचा GDP वृद्धीदर FY 2026-27 साठी 7% पर्यंत जाण्याचा अंदाज -- S&P आणि Fitch यांच्या अंदाजानुसार.


Swarajya Academy
22 Sept, 17:44
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ( महिला क्रिकेट )👉 महिला T20 क्रिकेटमध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले.👉 अंतिम सामना: भारत 🆚 श्रीलंका👉 स्थळ: Korogi Athletic Park, Nisshin, जपान👉 भारताचा विजय: श्रीलंकेवर 147 धावांनी👉 भारताचे 2026 Asian Games मधील पहिले सुवर्णपदक महिला क्रिकेटमधून आले.👉 भारताने महिला क्रिकेटमध्ये सलग दुसरे Asian Games सुवर्णपदक जिंकले.👉 2023 Hangzhou Asian Games मध्येही भारताने महिला क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले होते.👉 भारताची 216/3 ही महिला Asian Games क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्यांपैकी एक ठरली.स्वराज्य 👆👆


Swarajya Academy
22 Sept, 12:38
forwarded from @geographybyavdhutsir
❤️भूगोल ..👉बहुप्रतिक्षित आणि विद्यार्थ्यिप्रिय👉भूगोलाचा गुरुमंत्र या पुस्तकावर आधारीत🔥 New Basic Foundation Batch ..👉 01 ऑक्टोबर पासून सुरू..


Swarajya Academy
22 Sept, 11:11edited
48 वी World Skills Competition 2026 -- Shanghai येथे होणार आहे...👉 दिनांक: 22 ते 27 सप्टेंबर 2026 👉 भारताचा सहभाग: भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा 70 कौशल्य स्पर्धकांचा संघ या स्पर्धेसाठी पाठवला आहे.👉जागतिक युवा कौशल्य दिन ( World Youth Skills Day) 👉 दिनांक: 15 जुलै 👉 सुरुवात: 2015 पासून 👉 घोषणा: संयुक्त राष्ट्र महासभेने 15 जुलै हा World Youth Skills Day म्हणून निश्चित केला. 👉 2026 ची थीम: “Skills for a Shared Future”
Swarajya Academy
22 Sept, 08:23
👉 9 वा भारत अंतरराष्ट्रीय जल सप्ताह (India International Water Week) 2026👉 दिनांक: 22–25 सितंबर 2026👉 स्थळ: भारत मंडपम्, नई दिल्ली👉 उद्घाटन: श्री सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती, भारत👉 उपस्थिती:-👉सी. आर. पाटील –केंद्रीय जल शक्ति मंत्री 👉 बी. सोमन्ना – राज्यमंत्री, जलशक्ति 👉राज भूषण चौधरी – राज्यमंत्री, जलशक्ति👉 मुख्य उद्देश: जल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर जागतिक स्तरावर विचारविनिमय व समाधानांवर संवाद.
Swarajya Academy
22 Sept, 06:18
नेमबाजीमध्ये भारताची चमक 👉 रुद्रांक्ष पाटील — पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक👉 हिमांशू, रुद्रांक्ष पाटील व पार्थ माने — सांघिक स्पर्धेत रौप्यपदक


Swarajya Academy
22 Sept, 06:07edited
🔥MH SET Exam -2026Batch Fees- 499/- (पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी)📚Paper l & Paper ll Batches Avilable On Edumall AppDownload Edumall App Now 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app🔰Join Our Telegram Channel For Notes 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/setnettetedumall📲For More Information Call On 8010802864


Swarajya Academy
21 Sept, 15:02edited
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


Swarajya Academy
21 Sept, 13:20
#Updated Current👉WWF Global Conservation Conference 2026👉 WWF (World Wide Fund for Nature) च्या Global Conservation Conference चे उद्घाटन 21 सप्टेंबर 2026 रोजी जयपूर, राजस्थान येथे झाले.👉 उद्घाटन: केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव.👉 परिषदेत 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले.👉 मुख्य विषय: वन्यजीव संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि मानव–निसर्ग सहअस्तित्व.👉 भारताच्या संवर्धन क्षेत्रातील व्याघ्र, हत्ती, गेंडा, आशियाई सिंह, चित्ता व ग्रेट इंडियन बस्टर्ड यांच्या संरक्षणावर भर.स्वराज्य
Swarajya Academy
21 Sept, 06:02edited
Global Gender Gap Index 2026👉 जारीकर्ता: World Economic Forum (WEF) 👉 भारताचा क्रमांक: 131 वा / 145 देश 👉 2025 च्या तुलनेत: क्रमांक कायम👉 शीर्ष 3 देश 👉आइसलँड 👉फिनलँड 👉नॉर्वेस्वराज्य


Swarajya Academy
21 Sept, 03:43
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस --- 21 सप्टेंबर👉 आयोजक: संयुक्त राष्ट्र संघ (UN) 👉 स्थापना: 1981 मध्ये UN महासभेच्या ठरावाने 👉 21 सप्टेंबर हा कायमस्वरूपी दिनांक: 2001 पासून; त्याच वर्षी हा दिवस जागतिक युद्धविराम व अहिंसेचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.🎯 2026 ची थीम:-“Investing in Peace: For Everyone, Everywhere, Every Day”
Swarajya Academy
21 Sept, 03:39edited
सोनम मस्कर --आशियाई क्रीडा 2026👉 सोनम मस्कर (कोल्हापूर) हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले.👉 वैयक्तिक गटात एलावेनिल वलारिवन आणि विदर्शा विनोद यांनी भारताला दुसरे रौप्यपदक मिळवून दिले.


Swarajya Academy
20 Sept, 12:32
👉 Trump यांनी Russia Sanctions Bill वर स्वाक्षरी केली.👉 रशियन तेल/गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर कमाल 100% US Tariff लावण्याचा अधिकार.

Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
